Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur Crime: “क्या रे जॉनी…” म्हणत मारली टपली, संतापातून तरुणाचा खून; CCTV मध्ये कैद थरार

नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथे किरकोळ वादातून तरुणाची भररस्त्यात हत्या करण्यात आली. “क्या रे जॉनी” म्हणत डोक्यावर टपली मारल्याच्या रागातून आरोपी सोहेल शेखने राजकुमार पवार यांच्यावर चाकूने हल्ला केला. गंभीर जखमी राजकुमार यांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 26, 2026 | 01:00 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • उमरेडच्या कावरापेठ परिसरात किरकोळ वादातून चाकूहल्ला.
  • टपली मारल्याच्या रागातून आरोपीने तरुणावर वार केले.
  • मुख्य आरोपी सोहेल ऊर्फ जॉनी शेख अटकेत; CCTV व्हिडीओ व्हायरल.
नागपूर: नागपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ‘क्या रे जानी असे म्हणत डोक्यावर टपली मारल्याने तरुण संतापला. संतापाच्या भरात एका तरुणाची हत्या केल्याचे समोर आले आहे. अत्यंत किरकोळ आणि शुल्लक कारणावरून ही हत्या घडल्याने परिसरात खळबळ उडालेली आहे. या संपूर्ण घटनेचा थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून या घटनेची क्लिप सोशल मीडियावर वायरल झाली आहे.

काय घडलं नेमकं?

मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव राजकुमार पवार असे आहे. या वादाची सुरुवात अत्यंत किरकोळ कारणावरून झाली होती. सुरुवातीला राजकुमार पवार यांचा मुख्य आरोपी सोहेल उर्फ जॉनी शेख यांच्या एका मित्रासोबत शाब्दिक वाद झाला होता. आपल्या मित्रांसोबत वाद सुरू असल्याची माहिती मिळताच आरोपी सोहेल शेख हा दुचाकी ने तातडीने घटनास्थळी पोहोचला. घटनास्थळी वाच सुरू असताना, राजकुमार पवार यांनी क्या रे जॉनी असे म्हटले आणि सोहेलच्या डोक्यावर टपली मारली. सार्वजनिक ठिकाणी मारलेल्या या टपलीमुळे सोहेलचा राग अनावर झाला. आणि याच रागातून त्याने आपल्या कमरेला लपवून आणलेला चाकू काढला आणि राजकुमार यांच्यावर हल्ला चढवला. यानंतर आरोपी सोहेल दुचाकी वरून तिथून वेगाने पसार झाला. चाकू लागल्यानंतरही गंभीर जखमी झालेले राजकुमार काही वेळ दिवसा केल्या धरून तिथेच उभे राहिले.

ट्विशा शर्मा घटनेची पुनरावृत्ती? लखनाैमध्ये नवविवाहितेचा संशायास्पद मृत्यू; 6 महिन्यांआधी झालं होतं लग्न

त्यानंतर अन्य एका व्यक्तीला सोबत घेऊन ते स्वतः रुग्णालयाच्या दिशेने गेले. राजकुमार यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच वाटते त्यांचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.

या थरारक घटनेनंतर उमरेड पोलिसांनी मुख्य आरोपी सोहेल उर्फ जॉनी शेख याला तात्काळ अटक केली. त्याच्या विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला असून विविध कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे. उमरेड पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

मित्रांसोबत पोहणे बेतले जीवावर; डोहात पोहत असताना तरुणाचा पाय घसरला अन् बुडून मृत्यू झाला

नागपूरच्या खापा परिसरात एक धक्कादायक घटना घडली. वाकी डोहात पोहण्यासाठी गेलेल्या चार तरुणांपैकी एका अल्पवयीन मुलाचा बुडून मृत्यू झाला. एक तरुण थोडक्यात बचावला. ही घटना सोमवारी सायंकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मृत मुलाचे नाव दीप रवी छेवले (वय १५) आहे. तो नागपुरातील लालगंज परिसरातील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Crime News : मिरा-भाईंदर हादरलं! डिलिव्हरी बॉयवर जीवघेणा हल्ला; आर्थिक वादातून ब्लेडने वार केल्याचा आरोप

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत तरुणाचे नाव काय आहे?

    Ans: राजकुमार पवार असे मृत तरुणाचे नाव आहे.

  • Que: हल्ल्याचे कारण काय होते?

    Ans: डोक्यावर टपली मारल्याच्या रागातून आरोपीने हल्ला केल्याचे समोर आले.

  • Que: पोलिसांनी कोणती कारवाई केली?

    Ans: मुख्य आरोपी सोहेल ऊर्फ जॉनी शेख याला अटक करून हत्येचा गुन्हा दाखल केला.

Web Title: Nagpur crime hey johnny youth murdered in a fit of rage after being flicked on the head chilling incident caught on cctv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 01:00 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या
1

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
2

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
3

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन
4

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.