Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur Crime: ‘मी तुमच्यावर खूप प्रेम करते…’ चिठ्ठी लिहून विवाहितेची आत्महत्या; पतीवर मानसिक त्रासाचे आरोप

नागपूरच्या महादुला येथे मयुरी मेंढे या विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केली. चिठ्ठीत पतीवर प्रेम व्यक्त करत वेदना मांडल्या. पतीकडून मानसिक त्रास झाल्याचा आरोप असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 06, 2026 | 09:40 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:

• विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
• चिठ्ठीत पतीवरील प्रेम आणि वेदना व्यक्त
• मानसिक त्रासाच्या आरोपांवरून पोलिस तपास

नागपूर: नागपूर जिल्ह्यातील कोरडीच्या महादुला परिसरातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विवाहित महिलेने गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. मयुरी मेंढे असं मृतक विवाहितेचा नाव आहे. आत्महत्येपूर्वी तिने भावनिक चिठ्ठी लिहून ठेवली होती. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

काय घडलं नेमकं?

गेल्या काही दिवसांपासून मयुरी आणि तिच्या पतीमध्ये वाद होत असल्याची माहिती आहे. त्यातून मानसिक ताण वाढला आणि महिनाभरापूर्वीच माहेरी परतली होती. या दरम्यान पतीशी संपर्क साधण्याचा मयुरीने प्रयत्न केला, पण फोन न उचलल्याने ती हताश झाली होती. नैराश्यात बुडालेल्या मयुरीने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. घरातील मंडळी बाहेर गेले असताना तिने गळफास घेत आत्महत्या केली.

Chhatrapati Sambhajinagar: पोहण्याचा आनंद ठरला जीवघेणा; हर्सूल तलावात 4 तरुणांचा बुडून मृत्यू

मजयुरीचे कुटुंबीय रात्री घरी परतले तेव्हा दार आतून बंद होत. बराच वेळ दार ठोटावलं आवाज दिला मात्र आतून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. कुटुंबीयांनी दरवाजा तोडला आणि आत प्रवेश केला तेव्हा मयुरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. कुटुंबीयांनी मयुरीला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

कुटुंबीयांचा पतीवर आरोप

मयुरीच्या माहेरच्यांनी या प्रकरणी गंभीर आरोप केले आहे. पतीकडून मानसिक त्रास दिल्याने ही घटना घडली, असा दावा करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून चिठ्ठी जप्त केली असून भावाच्या तक्रारीवरून पुढील तपास सुरू आहे. चिठ्ठीत ‘मी तुमच्यावर खूप प्रेम करते… असा भावनिक संदेश लिहून ठेवला आहे. सध्या कोराडी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

लालसेचा कळस! विद्यार्थ्यांनी व्यापाऱ्याची हत्या करून कार लंपास; 12 तासात हत्येचा उलगडा

नागपूर जिल्ह्यातील कोरडीच्या महादुला परिसरातून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. ‘मी तुमच्यावर खूप प्रेम करते…’ अशी चिठ्ठीतून वेदना व्यक्त करत एक विवाहितेने माहेरी गळफास (Nagpur Crime) घेत आपली जीवनयात्रा संपवली आहे. मयुरी मेंढे अस मृतक विवाहितेच नाव असूनान महादुला परिसरात हि धक्कादायक घटना घडलीय. यात आत्महत्येपूर्वी (Nagpur Crime News) लिहलेल्या भावनिक चिठ्ठीतुन पतीवर प्रेम व्यक्त करत मनातील दुःख मांडले आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

पुण्यात 17 व्या मजल्यावरून उडी मारून मुलीची आत्महत्या; धक्कादायक कारणही आलं समोर

💡

Frequently Asked Questions

  • Que: आत्महत्या कोणी केली?

    Ans: मयुरी मेंढे या विवाहितेने आत्महत्या केली.

  • Que: चिठ्ठीत काय नमूद होतं?

    Ans: पतीवर प्रेम व्यक्त करत स्वतःच्या वेदना मांडल्या होत्या.

  • Que: कुटुंबीयांचा आरोप काय आहे?

    Ans: कुटुंबीयांचा आरोप काय आहे?

Web Title: Nagpur crime i love you very much married woman commits suicide after writing a note husband accused of causing mental harassment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 09:40 AM

Topics:  

  • crime
  • Nagpur
  • Nagpur Crime

संबंधित बातम्या

Sangli Crime: शेताच्या हद्दीच्या वादाने घेतलं रक्तरंजित वळण; तलवारीने सपासप वार, पाच जण गंभीर
1

Sangli Crime: शेताच्या हद्दीच्या वादाने घेतलं रक्तरंजित वळण; तलवारीने सपासप वार, पाच जण गंभीर

Meghalaya Honeymoon Murder: ‘मी निर्दोष आहे, मला अडकवण्यात आलं’; सर्वोच्च न्यायालयात सोनम रघुवंशीचा मोठा दावा
2

Meghalaya Honeymoon Murder: ‘मी निर्दोष आहे, मला अडकवण्यात आलं’; सर्वोच्च न्यायालयात सोनम रघुवंशीचा मोठा दावा

Amravati Crime: ‘वडिलांची इज्जत जाऊ नये…’; 17 वर्षीय मुलीचं टोकाचं पाऊल, प्रियकरासह चौघांवर गुन्हा
3

Amravati Crime: ‘वडिलांची इज्जत जाऊ नये…’; 17 वर्षीय मुलीचं टोकाचं पाऊल, प्रियकरासह चौघांवर गुन्हा

Nanded Crime: पहिली पत्नी जिवंत असताना पोलीस कर्मचाऱ्याचा दुसरा विवाह; लग्नमंडपातच पत्नीला बेदम मारहाण
4

Nanded Crime: पहिली पत्नी जिवंत असताना पोलीस कर्मचाऱ्याचा दुसरा विवाह; लग्नमंडपातच पत्नीला बेदम मारहाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.