Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur Crime: धक्कादायक! काळी जादू, धर्मांतर अन् सक्तीचा निकाह; नागपुरात विवाहितेसोबत अत्याचार

नागपुरात एका विवाहित महिलेला गुंगीचं औषध देऊन आक्षेपार्ह व्हिडीओ तयार करण्यात आले. त्यानंतर ब्लॅकमेल करत लाखो रुपये उकळण्यात आले आणि काळी जादू, संमोहन व सक्तीच्या धर्मांतराच्या नावाखाली वारंवार अत्याचार झाल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 15, 2026 | 01:20 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • पेयात गुंगीचं औषध मिसळून महिलेचे व्हिडीओ तयार केल्याचा आरोप.
  • ब्लॅकमेल करत 4 लाख रुपये उकळल्याची तक्रार.
  • काळी जादू, सक्तीचा निकाह आणि धर्मांतर प्रकरणी दोन आरोपी अटकेत.
नागपूर: नागपुरातून एक धक्कादायक आणि खळबळजनक प्रकार समोर आला आहे. एका 24 वर्षीय विवाहित महिलेला आधी पेयात गुंगीचं औषध देऊन तिचे आक्षेपार्ह व्हिडीओ तयार करण्यात आले, त्यानंतर ब्लॅकमेल करत लाखो रुपये उकळण्यात आले. एवढंच नाही तर काळी जादू, संमोहन आणि सक्तीच्या धर्मांतराच्या नावाखाली तिच्यावर वारंवार अत्याचार करण्यात आल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणामुळे नागपूर शहरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

काय नेमकं घडलं महिलेसोबत?

या प्रकरणातील मुख्य आरोपीचे नाव अय्याज मदारे असे आहे. एका २४ वर्षीय विवाहित महिलेने गंभीर आरोप करत सोनेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 8 फेब्रुवारी 2025 रोजी एका हॉटेलमधील बैठकीदरम्यान अय्याजने तिच्या पेयामध्ये गुंगीचे औषध मिसळले. तिने हे पेय प्यालानंतर ती बेशुद्ध पडली. जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा आरोपीने तिचे आक्षेपार्ह स्थितीतील फोटो आणि व्हिडीओ रेकॉर्ड केले होते. हे व्हिडीओ पतीला पाठवण्याची आणि सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तो तिला ब्लॅकमेल करू लागला. या भीतीने आरोपीने महिलेकडून हळूहळू तब्बल 4 लाख रुपये देखील उकळले.

Telangana Crime: प्रियकरासोबत मिळून पत्नीने पतीचा काटा काढला; 15 वर्षांच्या संसाराचा थरारक शेवट

संमोहन आणि काळी जादू

अय्याज अनेकदा एका प्लास्टिकच्या बाटलीत काहीतरी द्रव घेऊन यायचा आणि तिला ते पिण्यास भाग पाडायचा. त्यानंतर तो उर्दूमध्ये काहीतरी बोलायचं आणि तिच्या चेहऱ्यावर फुंकर मारायचा. ‘हा संमोहन (Hypnosis) आणि काळी जादू (Black Magic) आहे’ असे सांगून तिच्यावर बलात्कार करायचा.

सक्तीने धर्मांतर आणि निकाह

31 मे रोजी अय्याज मदारे आणि त्याच्या साथीदाराने महिलेला सक्तीने कळमेश्वर येथे नेले. तिथे मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील तामिया गावचा तिसरा आरोपी हजरत मौलाना याने काही धार्मिक विधी केले आणि तिला बळजबरीने ‘कबुल है, कबुल है’ म्हणायला लावून धर्मांतर करण्यास भाग पाडले. या विधीनंतर मौलाना याने तिचे इस्लाममध्ये धर्मांतर झाल्याचे आणि अय्याजसोबत तिचा ‘निकाह’ झाल्याचे घोषित केले. हे सगळं तिच्या इच्छेविरुद्ध झाले. यावेळी तिच्या घरी येऊन वारंवार तिच्यावर अत्याचार केले. असे महिलेने तक्रारीत म्हंटले आहे.

सुरुवातीला भीतीपोटी महिलेने या घट्नेची कुठेही वाच्यता केली नव्हती. पण नंतर तिने आपल्या पाटील याबद्दल माहिती दिली आणि सोनेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. यात जादूटोणा विरोधी कायद्यान्वये देखील कलमे लावण्यात आली आहेत. मुख्य आरोपी अय्याज ताज मदारे आणि त्याचा साथीदार अमीन शेख आणि एक हजरत मौलाना नावाने उल्लेख झालेला तिसरा आरोपी असे या प्रकरणात तीन आरोपी आहे. पोलिसांनी अय्याज ताज मदारे आणि अमीन शेख या दोघांना अटक केली आहे. तर हजरत मौलाना हा फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे फॉरेन्सिक विश्लेषण केले जात आहे. पैशांच्या व्यवहारांची पडताळणी सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या घटनेने नागपुरात खळबळ उडाली आहे.

Pune Crime : तरुणाकडून दहा लाखांचा गांजा जप्त; रेंजहिल्स परिसरात पोलिसांची मोठी कारवाई

💡

Frequently Asked Questions

  • Que: या प्रकरणात मुख्य आरोपी कोण आहे?

    Ans: अय्याज मदारे हा या प्रकरणातील मुख्य आरोपी असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

  • Que: महिलेने आरोपींवर कोणते आरोप केले आहेत?

    Ans: बलात्कार, ब्लॅकमेलिंग, जादूटोणा आणि सक्तीने धर्मांतर केल्याचे आरोप महिलेने केले आहेत.

  • Que: पोलिसांकडून सध्या काय तपास सुरू आहे?

    Ans: व्हिडीओची फॉरेन्सिक तपासणी, इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे विश्लेषण आणि पैशांच्या व्यवहारांची चौकशी सुरू आहे.

Web Title: Nagpur crime shocking black magic religious conversion and forced marriage married woman subjected to abuse in nagpur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2026 | 01:20 PM

Topics:  

  • crime
  • Nagpur
  • Nagpur Crime

संबंधित बातम्या

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
1

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

Nagpur News : बीपीच्या गोळीवरच प्रश्नचिन्ह! मेयोतील ‘टेल्मिसार्टन’ ‘नॉट ऑफ स्टँडर्ड क्वालिटी’
2

Nagpur News : बीपीच्या गोळीवरच प्रश्नचिन्ह! मेयोतील ‘टेल्मिसार्टन’ ‘नॉट ऑफ स्टँडर्ड क्वालिटी’

धारदार शस्त्रांनी हल्ला करून तरुणाची हत्या; मित्रांनीच केला घात, फिरण्यासाठी बाहेर पडला अन्…
3

धारदार शस्त्रांनी हल्ला करून तरुणाची हत्या; मित्रांनीच केला घात, फिरण्यासाठी बाहेर पडला अन्…

धक्कादायक ! सासऱ्याने केली सुनेची हत्या; कुऱ्हाडीने डोक्यावर केले सपासप वार
4

धक्कादायक ! सासऱ्याने केली सुनेची हत्या; कुऱ्हाडीने डोक्यावर केले सपासप वार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.