Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 10 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur Crime: नागपुरात वासनांध विकृतीचा कळस! मुलानेच केला सावत्र आईवर अत्याचार

नागपुरात सावत्र मुलाने घरात एकटी असलेल्या सावत्र आईवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघड झाली. पीडितेच्या तक्रारीनंतर माणकापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी फरार आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 08, 2026 | 01:18 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • १० एप्रिल रोजी आरोपीने घरात एकटी असलेल्या सावत्र आईवर अत्याचार केला.
  • पीडितेने नवऱ्याला सांगितल्यावर बदनामीच्या भीतीने गप्प राहण्याचा सल्ला देण्यात आला.
  • माणकापूर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.
नागपुर: आपण समाजात वावरत असताना आई लेकराला पोटाला चिमटा काढून जगवताना पाहील आहे. आई आणि मुलाच नात हे जगातील सर्वात श्रेष्ठ नात मानलं जात. मात्र आजकाल घरातील भांडणातून आईची मुलाने हत्या केल्याचं आपण अनेकदा पाहील आहे. मात्र नागपुरात अशी एक घटना घडली आहे. ही वाचून तुमच्या पण तळपायाची आग मस्तकात जाईल. एका मुलाने आपल्या सावत्र आईवरच अत्याचार केल्याची घटना घडली आहे. नागपूरात या घटनेनं सगळ्यांना धक्का बसला आहे. त्याने जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करून अत्याचार केले.

चिमुकलीचा खून, मुलाला जंगलात फेकले; ‘या’ कारणावरुन बापाने उचलले टोकाचे पाऊल

नेमकं काय घडलं?

या घटनेतील पीडित महिलेची मुलाच्या वडिलांशी ओळख निर्माण झाली होती. लग्न करून नोकरी लावून देतो हे आमिष महिलेला देण्यात आल होत. त्यानंतर आकाश श्रीवास्तव यांनी तिच्याशी लग्न केल. त्यानंतर घरात दोन लग्नावरून वाद सुरू होते. पहिल्या बायकोकडून अक्षत नावाचा मुलगा हा श्रीवास्तव यांना आहे. तो महाविद्यालयमध्ये आहे. १० एप्रिलला सावत्र आई एकटी असताना मुलगा घरात घुसला आणि त्याने सावत्र आईवर अत्याचार केला. बळजबरीने त्याने संबंध प्रस्थापित केले. घरात एकटी आहे हे समजून गेला आई आणि मुलाच नात तो विसरला आणि त्याने सावत्र आई सोबतच हे दुष्कृत केल आहे. या घटनेने सगळ्यांनाच धक्का बसला.

नवऱ्याच स्पष्टीकरण धक्कादायक

या घंटनेतील पीडितने घडलेला प्रकार हा आपल्या नवऱ्याला सांगितला, मात्र त्याच स्पष्टीकरण खूप चक्रावून सोडणार होत. बाहेर कुठे ही बोलू नकोस. सगळीकडे याची चर्चा होईल आणि आपली बदनामी होईल. या उद्देशाने त्याने तिला ही गोष्ट बोलावून दाखवली. नवरा ही सोबत नाही म्हटल्यावर ती शेवटी पोलीस स्टेशनला गेली आणि तिने पोलिसात तक्रार दिली आहे. माणकापूर पोलीस ठाण्यात या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षतवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तो फरार झाला आहे. आई काय आणि सावत्र आई काय दोघांच प्रेम एकच, मात्र त्याने आईच नात विसरून अत्याचार केला. या घटनेनं शहरात खळबळ उडाली आहे. माणकापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस या प्रकरणात अधिक तपास करत आहेत. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.

आंघोळ करतानाचे ‘ते’ फोटो व्हायरल करण्याची तरुणीला धमकी; तब्बल 9 वर्षे अत्याचार केले अन् नंतर…

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: ही घटना नागपुरातील माणकापूर परिसरात घडली.

  • Que: पीडित महिलेने कोणाकडे तक्रार केली?

    Ans: पीडितेने माणकापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

  • Que: पोलिसांनी आरोपीविरुद्ध कोणती कारवाई केली?

    Ans: आरोपी अक्षतविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तो सध्या फरार आहे.

Web Title: Nagpur crime the pinnacle of depravity in nagpur son rapes stepmother

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2026 | 01:18 PM

Topics:  

  • crime
  • Nagpur
  • Nagpur Crime

संबंधित बातम्या

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक
1

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या
2

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या

Nagpur  : मनपाचा ‘तो’ निर्णय कागदावरच , सी आणि डी कचरा व्यवस्थापनाचा दावा फोल; प्रशासनाचे दुर्लक्ष !
3

Nagpur : मनपाचा ‘तो’ निर्णय कागदावरच , सी आणि डी कचरा व्यवस्थापनाचा दावा फोल; प्रशासनाचे दुर्लक्ष !

AHILYANAGAR : सोनईत कॉलेज कॅम्पसबाहेर तरुणाला मारहाण; पोलिसांवरही विनाकारण मारहाणीचा गंभीर आरोप
4

AHILYANAGAR : सोनईत कॉलेज कॅम्पसबाहेर तरुणाला मारहाण; पोलिसांवरही विनाकारण मारहाणीचा गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.