Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur Accident : लग्नाचे दिवस ठरले होते, पण… नागपूर-भंडारा महामार्गावर अपघातात दोन सख्ख्या मामे-आते बहिणींचा मृत्यू

नागपूर–भंडारा महामार्गावर महालगावजवळ भरधाव वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने मामे-आते बहिणी अलिशा मेहर व मोनाली घाटोळे यांचा मृत्यू झाला. एकीचा जागीच तर दुसरीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 25, 2026 | 02:37 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • महालगावजवळ नाग नदी पुलावर भरधाव वाहनाची दुचाकीला धडक
  • अलिशाचा जागीच मृत्यू; मोनालीचा नागपूरला नेताना मृत्यू
  • एकीचा विवाह 7 महिन्यांपूर्वी, दुसरीचा 26 फेब्रुवारीला ठरलेला
नागपूर: नागपूर– भंडारा महामार्गावर एक भीषण अपघात झाल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. दोन सख्ख्या मामे- आते बहिणींचा मृत्यू झाला आहे. महालगावजवळ नाग नदीच्या पुलावर एका भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला मागून जोराची धडक दिली. या अपघातामध्ये अलिशा मेहर आणि मोनाली घाटोळे असे मृत तरूणीचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी शोककळा पसरली आहे.

रुममेटच निघाली सूत्रधार; तरुणीचे कपडे बदलतानाचे व्हिडिओ काढले अन् थेट स्नॅपचॅटवर टाकले

काय घडलं नेमकं?

अलिशा आणि मोनाली या दोघी भूगाव येथे आयोजित हळदी- कुंकवाच्या कार्यक्रमासाठी दुचाकीने जात होत्या. त्याच वेळी मागून येणाऱ्या एका वेगवान वाहनाने त्यांच्या गाडीला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दोघीही रस्त्यावर फेकल्या जाऊन गंभीर जखमी झाल्या. या दुर्घटनेत अलिशा मेहर यांचा जागीच मृत्यू झाला, तर मोनाली घाटोळे यांचा उपचारासाठी नागपूरला नेत असतांना वाटेत मृत्यू झाला.

शोककळा पसरली

अपघातातील मृत अलिशा मेहर या पिपळा डाक बंगला येथील रहिवासी होत्या. त्यांचा लग्न केवळ ७ महिन्यांपूर्वीच झाला होता. तर मोनाली घोटाळे हिचा विवाह येत्या २६ फेब्रुवारीला निश्चित झाला होता. घरात लग्नाची लगबग सुरु होती, लग्नाची खरेदी आणि तयारी अंतिम टप्प्यात असतानाच ही दुर्घटना घडली. लग्नापूर्वीच मुलीचा अंत झाल्याने नातेवाईकांनी मोठा हंबरडा फोडला आहे. या घटनेने शोककळा पसरली आहे.

नागपुरात पोलीस कोठडीत आरोपीची आत्महत्या; पोलीस उपनिरीक्षकासह 3 कर्मचाऱ्यांचे निलंबन

नागपूर येथील जरीपटका पोलीस स्टेशनच्या कोठडीत एका आरोपीने गुरुवारी आत्महत्या केली होती. आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव नरेंद्र भाटिया असे आहे. त्याला अथारण्यसाठी दिलेल्या चादरीने गळफास लावून आत्महत्या केली. त्यावेळी चारही पोलीस अधिकारी व कर्मचारी रात्र पाळी ड्युटीवर हजर होते. या प्रकरणी एक पोलीस उप-निरीक्षकासह तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केल आहे.

निलंबित केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे

पोलीस उपनिरीक्षक नितीन आत्राम (नाईट ड्युटी अधिकारी) आणि अभय खडसे (ठाणा हजेरी गार्ड इन्चार्ज तसेच लॉकअप गार्ड इन्चार्ज), प्रमोद दूधकवरे (लॉकअप गार्ड ड्युटी), राहुल चव्हाण (लॉकअप गार्ड ड्युटी) असे निलंबित केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे. त्यांना दोषी धरत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

Mumbai Crime: मालाड स्टेशन हत्याकांडाचा उलगडा! आरोपी अटकेत; चाकूने नाही तर…

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: अपघात कुठे आणि कसा घडला?

    Ans: नागपूर–भंडारा महामार्गावर महालगावजवळ भरधाव वाहनाने मागून दुचाकीला धडक दिली.

  • Que: मृत तरुणी कोण होत्या?

    Ans: अलिशा मेहर आणि मोनाली घाटोळे या मामे-आते बहिणी होत्या.

  • Que: अपघातावेळी त्या कुठे जात होत्या?

    Ans: भुगाव येथे हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमासाठी जात होत्या.

Web Title: Nagpur crime the wedding dates had been fixed but two real cousins died in an accident on the nagpur bhandara highway

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 25, 2026 | 01:58 PM

Topics:  

  • crime
  • Nagpur
  • Nagpur Crime

संबंधित बातम्या

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
1

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

निवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याला घातला 32 लाखांचा गंडा; DRM अधिकारी असल्याची बतावणी केली अन् बँक माहिती घेतली
2

निवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याला घातला 32 लाखांचा गंडा; DRM अधिकारी असल्याची बतावणी केली अन् बँक माहिती घेतली

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला
3

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
4

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.