Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur Crime: जुन्या वादातून तरुणाची धारदार शस्त्राने हत्या; मुख्य आरोपी अटकेत, अद्याप तिघे फरार

नागपूरच्या कळमना परिसरात जुन्या वादातून रोशन उईके याची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. मुख्य आरोपी जावेदला अटक झाली असून तिघे फरार आहेत. घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 26, 2026 | 10:24 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • जुन्या वादातून रोशन उईके याची हत्या
  • मुख्य आरोपी जावेद अटकेत; तिघे फरार
  • हल्ल्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद; तपास सुरू
नागपूर: नागपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाची निर्घृण हाय करण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली असून अद्याप तिघे फरार आहेत. पोलीस फरार तिघांचा तपास करत आहे. या प्रकरणातील मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव रोशन धर्मसिंग उईके अशी आहे. या हल्ल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहे.

काय घडलं नेमकं?

या प्रकरणातील आरोपीचे नाव जावेद असे आहे. दोन दिवसांपूर्वी रोशन आणि जावेद यांच्यात पुन्हा एका कारणावरून वाद झाला होता. त्यावेळी रोशनने जावेदला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे दोघांमध्ये तणाव निर्माण झाला होता. घटनेच्या दिवशी दुपारी ३ ते ४ वाजण्याच्या सुमारास जावेद आपल्या कुलर बनविण्याच्या कारखान्यात काम होता. त्याचवेळी त्याला एक फोन आला. ;अर्ध्या तासात परत येतो’ असे सांगत तो दुकानातून बाहेर पडला. त्यानंतर तो आपल्या साथीदारांसह कळमना परिसरातील वांजरा वस्ती येथील काच कंपनीजवळ पोहोचला, जिथे रोशन बसलेला होता.

Pune Crime: वरातीत नाचण्याच्या वादातून भावाचीच हत्या; चार आरोपींना अटक

त्यावेळी रोशन आणि जावेदमध्ये वाद झाला. या वादातून जावेदने आपल्या जवळील धारधार शास्त्राने रोशनवर सपासप वार केले. त्यानंतर गंभीर जखमी झालेल्या रोशनचा घटनास्थळी थोड्या वेळाने मृत्यू झाला. तर हल्ल्यानंतरच आरोपी तेथून फरार झाले होते. या घटनेची माहिती मिळताच कळमना पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि तपासाला सुरुवात केली.

सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या आधारे पोलिसांनी मुख्य आरोपी जावेदला ताब्यात घेतले असून त्याचे तीन साथीदार अद्याप फरार आहेत. प्राथमिक तपासात २०२१ मध्ये यशोधरा नगर पोलीस ठाणे हद्दीतही जावेदने एक गुन्हा केल्याचे समोर आले आहे. मात्र, त्यावेळी तो अल्पवयीन असल्याने त्याला सोडण्यात आले होते. या परिसरात किरकोळ चोरीच्या घटनांमध्ये देखील आरोपीचे सहभागा असल्याचे आरोप होते. आता रोशनच्या हत्येनंतर जावेदला अटक केली आहे. अद्याप तीन आरोपी फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Pune News: पुणे FC रोडवर थरार! मद्यधुंद तरुणाने PMPML बस चोरून बेदरकार चालवली; नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: नागपूरच्या कळमना परिसरात.

  • Que: हत्या कशामुळे झाली?

    Ans: जुन्या वादातून आणि तणावातून.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: मुख्य आरोपीला अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

Web Title: Nagpur crime youth murdered with sharp weapon over old dispute main accused arrested three still at large

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2026 | 10:24 AM

Topics:  

  • crime
  • Nagpur Crime

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या
1

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
2

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
3

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन
4

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.