Ashok Kharat Case : भोंदू अशोक खरातचा आणखी एक कारनामा उघड; आई-वडिलांच्या मृत्यूची भीती दाखवत…
काय घडलं नेमकं?
२५ एप्रिलला कात्रज सर्व्हिस रोडवर तेजस पिलाने हा बेशुद्ध अवस्थेत आढळून आला होता. त्याच्यावर धारदार शस्त्रने वार करण्यात आल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं आणि त्यानंतर पोलिसांनी भारतीय विद्यापीठ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केला उपचारादरम्यान तेजसचा मृत्यू झाला. तेजसच्या भावाने याची पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला. पोलीस तपासासाठी वेल्हा जवळील कोंढवाळे गाव गाठलं आणि त्यात तेजसची आणि आरोपी असलेल्या विशाल खोपडे याची दोघांच्याही भावाच्या लग्नात नाचण्यावरून भांडण झाल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी तपास केला आणि 22 वर्षाच्या तरुणासह अजून तीन जणांना अटक केली आहे.
आरोपींनी या हत्येची कबुली दिली. आरोपींनीमिळून लग्नाच्या वरातीत नाचण्यावरून झालेल्या वादाचा राग तेजस पिलानेवर काढला आणि त्याची धारदार शस्त्राने वार करून हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ४ जणांना अटक केली आहे. विशाल खोपडे (22), अभिषेक खोपडे (23), हरिश्चंद्र धुळे (43), आदिनाथ कसबे (19) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या किरकोळ कारणावरून हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे.
पुणे FC रोडवर थरार! मद्यधुंद तरुणाने PMPML बस चोरून बेदरकार चालवली; नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला
पुणे येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक मद्यधुंद तरुणाने PMPML बस चोरून बेदरकारपणे चालवल्याचे समोर आले आहे दारूच्या नशेत असलेल्या या तरुणाने बसचे स्टेअरिंग हातात घेऊन रस्त्यावरील वाहनांना उडवण्याचा प्रयत्न केला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. सुदैवाने, पुणेकरांना सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला असून पोलिसांनी या ‘तोतया’ चालकाला बेड्या ठोकल्या आहेत.
महाराष्ट्रात कायद्याचे पालन करणे ठरला गुन्हा? ‘त्या’ अधिकाऱ्यांवर FIR दाखल; जळगावचे प्रकरण काय?






