
crime (फोटो सौजन्य: social media)
Andhra Pradesh Crime: धक्कादायक! आईनेच 6 लाखांची सुपारी देऊन मुलाची हत्या रचली; कारण काय?
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सुनील यदुवंशी (वय 26) याने त्याची १९ वर्षीय पत्नी राणी सुनील यदुवंशी हिची गळा दाबून हत्या केली. ही घटना शुक्रवार, 14 नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा घडली. घटनेनंतर आरोपी पतीने अत्यंत थंड डोक्याने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पत्नीचा मृत्यू प्रकृती बिघडल्याने झाल्याचा बनाव त्याने केला होता. सुरुवातीला पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करत मृतदेह शवविच्छेदनासाठी मेयो रुग्णालयात पाठवला होता. परंतु, शवविच्छेदन अहवालाने या बनावाचा पर्दाफाश केला.
शवविच्छेदन अहवालात काय समोर आलं?
राणीचा मृत्यू आजारपणाने नाही तर गळा दाबल्याने झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले. पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला आणि मृत राणीचे काका तुकाराम यादव यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी पती सुनील यदुवंशी याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली. चौकशीत सुनीलने संपूर्ण गुन्ह्याची कबुली दिली.
का केली हत्या?
शुक्रवारच्या रात्री सुनील कामावरून घरी परतला तेव्हा राणी फोनवर बोलत असल्याचे त्याला दिसले. यावरून दोघांमध्ये जोरदार वाद सुरू झाला. सुनीलने संतापात राणीला कानाखाली मारली. राणीनेही प्रत्युत्तर देत त्याला कानाखाली मारली. या ‘मुजोरी’मुळे संतापलेल्या सुनीलचा राग अनावर झाला आणि रात्री दोन वाजताच्या सुमारास त्याने पत्नीचा गळा आवळून तिची हत्या केली.
Ans: नागपूर
Ans: गळादाब
Ans: अटक