Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur Crime: पुन्हा एक हुंडाबळी! अवघ्या ३५ दिवसांच्या नवविवाहितेचा सासरच्या जाचाला कंटाळून गळफास

Nagpur Crime News: राज्यभरात वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे हुंडाबळीच्या घटनांवर पुन्हा एकदा संतप्त प्रतिक्रिया उमटत असतानाच, नागपूरमध्ये आणखी एका नवविवाहितेने आयुष्य संपवल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 04, 2025 | 05:02 PM
अवघ्या ३५ दिवसांच्या नवविवाहितेचा सासरच्या जाचाला कंटाळून गळफास (फोटो सौजन्य-X)

अवघ्या ३५ दिवसांच्या नवविवाहितेचा सासरच्या जाचाला कंटाळून गळफास (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

Nagpur Crime News in Marathi : राज्यभरात वैष्णवी हगवणे प्रकरणाची चर्चा सुरु असताना नागपूरमधून आणखी एक धक्कादायक घटना समोर येत आहे. नागपूरमध्ये एका नवविवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून आयुष्य संपवल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. नागपूरच्या बुटीबोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या मयुरी ठाकरे डाहुले हिने लग्नाच्या ३५ दिवसांतच आत्महत्या केली.

२५ एप्रिल २०२५ रोजी मयुरीचा विवाह अभिषेक डाहुले याच्याशी मोठ्या आनंदाने पार पडला. पण लग्नाच्या काहीच दिवसांत तिचे आयुष्य दु:खाच्या आणि अत्याचाराच्या चक्रव्यूहात अडकले. सासरच्यांनी लग्नात अपेक्षित खर्च न केल्याचा राग मनात धरून मयुरीकडे सतत पैशांची मागणी सुरू केली. नवविवाहित असतानाही, अभिषेकचे वडील दीपक डाहुले, आई कुसुम डाहुले आणि भाऊ आदित्य डाहुले यांच्याकडून मयुरीला मानसिक व शारीरिक छळ सहन करावा लागत होता.

कर्जाच्या वाढीव व्याजाची मागणी केल्याने कर्जदाराची आत्महत्या , एकनाथ शिंदे यांना पत्र लिहीत कठोर शिक्षेची केली विनंती

मयुरीने आधी आपल्या वडिलांना ही परिस्थिती सांगितली नव्हती. तिने वाट पाहिली की कदाचित नव्याने सुरु झालेलं हे नातं काही काळानंतर सुरळीत होईल. मात्र माहेरी आल्यावर तिने वडिलांना सत्य सांगितले. वडिलांनी गटाच्या भीशीमधून २० हजार रुपये दिले. पण जाच काही थांबला नाही. अखेर 30 मे रोजी मयुरीन गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणात पोलिसांनी पती अभिषेक डाहुले, सासरे दीपक डाहुले, सासू कुसुम डाहुले आणि बहीण आदित्य डाहुले यांना अटक केली आहे, पुढील तपास सुरू आहे.

महाराष्ट्रात अशा घटना चिंताजनक वेगाने वाढत आहेत. वैष्णवी हगवणे घटनेनंतर राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. प्रशासन आणि समाजाच्या माध्यमातूनच जातीच्या भावना अत्यंत गांभीर्याने व्यक्त केल्या जात आहेत. हुंडा ही प्रथा कायद्यानुसार गुन्हा असूनही, ती अजूनही अनेक ठिकाणी पाळली जात आहे. लग्नानंतर काही दिवसांतच नवविवाहित महिलांवर मानसिक आणि शारीरिक विश्वासघात केला जातो, कधीकधी थेट खूनाच्या स्वरूपात तर कधीकधी आत्महत्येच्या प्रकरणांमध्ये. महिलांवरील अन्याय थांबवण्यासाठी केवळ कायदेच नव्हे तर समाजात मोठ्या प्रमाणात जागरूकता वाढण्याची गरज आहे.

Madhya Pradesh Accident: लग्न सोहळ्यावरून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ट्रेलर गाडीवर उलटला अन्…

Web Title: Nagpur shocked a newlywed of just 35 days a dowry victim hanged herself after being harassed by her in laws

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2025 | 05:02 PM

Topics:  

  • crime
  • Nagpur
  • police

संबंधित बातम्या

Pune Crime: संतापजनक! फॅमिली फ्रेंडने केले घृणास्पद कृत्य, सहा वर्ष केलं लैंगिक अत्याचार; पुण्यातील प्रकार
1

Pune Crime: संतापजनक! फॅमिली फ्रेंडने केले घृणास्पद कृत्य, सहा वर्ष केलं लैंगिक अत्याचार; पुण्यातील प्रकार

Nagpur News: तुला कस्टडीत मारणार नाही ! पोलिसांनी बलात्कारातील आरोपीचे सोने घेतल्याचा आरोप
2

Nagpur News: तुला कस्टडीत मारणार नाही ! पोलिसांनी बलात्कारातील आरोपीचे सोने घेतल्याचा आरोप

बावनकुळे साहेबांचा पीए असल्याचे सांगत एका शेतकऱ्याकडून पैशांची मागणी, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार
3

बावनकुळे साहेबांचा पीए असल्याचे सांगत एका शेतकऱ्याकडून पैशांची मागणी, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार

Delhi Crime: दिल्ली हादरली! ६५ वर्षीय आईवर पोटच्या पोराकडून अत्याचार; आधी बुरखा उतरवला, नंतर
4

Delhi Crime: दिल्ली हादरली! ६५ वर्षीय आईवर पोटच्या पोराकडून अत्याचार; आधी बुरखा उतरवला, नंतर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.