Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

​Nanded Crime: नांदेडमध्ये रक्ताचा खेळ! 70 तासांत 5 खून; नांदेडमध्ये कायद्याचा धाक संपला?

नांदेड शहरात 70 तासांत सलग 5 खून झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. श्रीनगर भागात सोनू कल्याणकरची धारदार शस्त्राने हत्या झाली. जुन्या वादातून गुन्हा झाल्याचा अंदाज असून पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 06, 2026 | 12:10 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • 70 तासांत नांदेडमध्ये 5 हत्यांनी खळबळ
  • श्रीनगरमध्ये सोनू कल्याणकरची निर्घृण हत्या
  • जुन्या वादातून गुन्हा; पोलिस तपास सुरू
नांदेड: नांदेडमध्ये रक्ताचा खेळ सुरु असल्याचे समोर आले आहे. गेल्या ७० तासात ५ हत्यांच्या घटना घडल्याचे समोर आले आहे. या घटनांमुळे नांदेडमध्ये कायद्याचा धाक संपला का? असा सवाल आता विचारला जात आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अश्यात आता पहाटे श्रीनगर परिसरातील बीके हॉलकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका तरुणाची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याचे समोर आली आहे.

Nagpur Crime: नागपूर हादरलं! 14 वर्षीय अथर्वचं शेजाऱ्यानीच केली अपहरण करून हत्या; कारण काय?

काय नेमकं प्रकरण?

सोनू कल्याणकर असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. सोनू हा एका पुरस्कारप्राप्त शिक्षिकेचा मुलगा असून, जुन्या वादातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. त्याची हत्या आज पहाटे श्रीनगर परिसरातील बीके हॉलकडे जाणाऱ्या रस्त्यावर सोनू कल्याणकर या तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या केली.

याहत्येची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा केला असून तपासाची चक्रे फिरवली आहे. आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.ही हत्या जुन्या वादातून झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे. भाग्यनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना झालेली आहे. तीन दिवसांमध्ये हा पाचवा खून आहे.

कठोर कारवाई

दोन दिवसांपूर्वी झालेल्या तिहेरी हत्याकांडानंतर काल एका तरुणाचा आणि आज पहाटे पाचवा हत्या झाल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या घटनांमुळे नागरिक भयभीत झाले आहे. या वाढत्या गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यासाठी नागरिकांनी आक्रमक मागणी केली असून शहरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे.

नांदेड शहरावर गुन्हेगारीचे सावट झाले गडद; गँगवॉरमुळे शहराची शांतता आली धोक्यात

शहरात शनिवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या गॅंगवॉरमध्ये तिघांचा मृत्यू झाला. या घटनेत जखमी असलेल्या एकाला रुग्णालयात दाखल करत असताना एका मयताच्या भावाने चाकूने वार करून एकाला संपविले. नांदेडमधील साई लाला गँग आणि सदा गँग या दोन गँगमध्ये हे टोळीयुद्ध सुरु झाले. दोन्ही गँगमधील मयत आणि साथीदार हे सर्व पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर हद्दपारी, एमपीडीए अंतर्गतही गुन्हे (Crime News) दाखल आहेत.

Vasai Crime: वसई-विरार पट्ट्यात ‘मृतदेहांची मालिका’ सुरूच; 15 दिवसांत सहावी घटना, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

💡

Frequently Asked Questions

  • Que: नांदेडमध्ये किती वेळात किती खून झाले?

    Ans: 70 तासांत 5 खून झाले.

  • Que: सोनू कल्याणकरची हत्या कुठे झाली?

    Ans: श्रीनगर परिसरात, बीके हॉलजवळ.

  • Que: हत्येमागील प्राथमिक कारण काय?

    Ans: जुन्या वादातून हत्या झाल्याचा अंदाज आहे.

Web Title: Nanded crime a bloody spree in nanded 5 murders in 70 hours has the fear of the law vanished in nanded

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 12:10 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Kalyan Railway Police: धावत्या एक्सप्रेसमध्ये ‘मोबाईल चोर’ सुसाट! तासाभरात 5 महागडे फोन लंपास; आरोपी कल्याणमध्ये जेरबंद
1

Kalyan Railway Police: धावत्या एक्सप्रेसमध्ये ‘मोबाईल चोर’ सुसाट! तासाभरात 5 महागडे फोन लंपास; आरोपी कल्याणमध्ये जेरबंद

Chhatrapati Sambhajinagar: काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू
2

Chhatrapati Sambhajinagar: काळीज पिळवटून टाकणारी घटना! डोंगरावरून उडी घेणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू

Navarashtra Impact: नवराष्ट्रच्या बातमीचा दणका! नागरिकांना उडवणारा भरधाव कारचालक अखेर पोलिसांच्या ताब्यात
3

Navarashtra Impact: नवराष्ट्रच्या बातमीचा दणका! नागरिकांना उडवणारा भरधाव कारचालक अखेर पोलिसांच्या ताब्यात

KDMC Crime: घातपाताचा कट होता का? कल्याणजवळ कारमधून पिस्तूल-काडतुसे जप्त; रोशन गोंधळीला अटक
4

KDMC Crime: घातपाताचा कट होता का? कल्याणजवळ कारमधून पिस्तूल-काडतुसे जप्त; रोशन गोंधळीला अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.