Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik: 14 मुलांची आई; आर्थिक संकटामुळे सहा मुलं विकल्याचा संशय, 100 रुपयांच्या स्टॅम्पवर दत्तक दिल्याचं उघडकीस

त्र्यंबकेश्वरातील 45 वर्षीय महिलेने तब्बल 14 मुलांना जन्म दिला असून आर्थिक संकटामुळे सहा मुलं विकल्याचा गंभीर संशय व्यक्त झाला आहे. 100 रुपयांच्या स्टॅम्पवर मुलीला दत्तक दिल्याचंही उघड झाल्याने प्रशासनाने चौकशी सुरू केली

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 11, 2025 | 01:10 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • 45 वर्षीय महिलेने 14 मुलांना जन्म दिल्याची माहिती.
  • सहा मुलं पैशासाठी दिल्याचा स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप.
  • 100 रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर दत्तक दिल्याचे कागदपत्र समोर.
नाशिक: नाशिक जिल्ह्यातील त्रंबकेश्वर तालुक्यातून ४५ वर्षीय महिलेने तब्बल १४ मुलं मुलींना जन्म दिल्याचे समोर आले आहे. त्यातून काही मुलं मुलींना तिने विकल्याचे संशय व्यक्त केला जात आहे. महिलेची परिस्थिती हलाकीची असल्याने तिने असे केल्याचे म्हंटले जात आहे. आता या प्रकरणात नवीन धक्कदायक माहिती समोर आली आहे.

१०० रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर…

या प्रकरणातील ४५ वर्षीय महिलेचे नाव बच्चीबाई हाडोंगे असे आहे. या महिलेने आणि तिच्या पतीने १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर मुलीला दत्तक दिल्याचे उघडकीस आले आहे. अंगणवाडी सेविकांनी दत्तक पत्राच्या आधारे जन्म दाखला बनविल्याचा सामाजिक कार्यकर्त्याचा आरोप आहे. या सर्व प्रकरणाची आता चौकशी होणार आहे. महिला बालविकास विभागाच्या चौकशी समितीत काय समोर येते? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

लेकाने केली बापाची निर्घृण हत्या, झोपेत असताना डंबेल्स घातले डोक्यात; कोर्टाने सुनावली ‘ही’ शिक्षा

नेमकं काय प्रकरण?

नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथील टाके देवगाव या आदिवासी बहुल पाड्यात वावी हर्ष येथे राहणारी बच्चीबाई हाडोंगे (४५ वर्ष) असे नाव आहे. तब्बल १४ मुले झालीत. यापैकी सहा पेक्षा जास्त मुली आणि मुले पैश्यांसाठी विकल्याचा संशय स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. १० ऑक्टोबर २०२५ रोजी या महिलेला एका मुलगा झाला. या बाळाचे वजन कमी असल्याने आरोग्य विभागाच्या आशा कर्मचाऱ्यांमार्फत त्याची घरपोच आरोग्य तपासणी सुरु होती. मात्र, महिलेने बाळ विकल्याचे माहिती आशा कर्मचाऱ्यांना दिली.

याआधीही अशा प्रकारच्या दोन ते तीन घटना घडल्यामुळे आशा सेविकांचा संशय वाढला आणि त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रकरणाची माहिती दिली. डॉक्टरांकडून ही माहिती मिळताच घटनेची सखोल चौकशी सुरू करण्यात आली. घडलेल्या घटनेमुळे स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनाही माहिती मिळाली.
महिलेची हालाकीची परिस्थिती होती. तिला तिच्या बाळाचे संगोपन करणे शक्य नव्हते. सामाजिक कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार,आरोग्य विभागाच्या अकार्यक्षमतेमुळे जन्मदात्या आईनेच नवजात बाळ विकल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

७५ वर्षीय नराधमाने चिमुरडीवर केले सहा महिने अत्याचार; चिमुकलीला पैसे आणि चॉकलेटचे आमिष दाखवत…

नाशिक जिल्ह्यातून एक धक्कदायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका ७५ वर्षीय नराधमाने चिमुरडीवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या नराधमाला अटक केली आहे. पीडित चिमुरडी केवळ ९ वर्षाची आहे. ही घटना नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथे घडला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात लाट पसरली आहे. काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील मालेगावमधील डोंगराळे येथील ३ वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. या घटनेने राज्यात संतापाची लाट उसळली होती. आता पुन्हा नाशिक जिल्ह्यात ९ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार झाल्याने मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आले आहे.

तरुणीने तरुणाला भेटायला बोलावले, दोघे कात्रज घाटाकडे निघाले अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार

💡

Frequently Asked Questions

  • Que: नेमका संशय कशामुळे निर्माण झाला?

    Ans: आशा सेविकांना नवजात बाळाच्या आरोग्य तपासणीदरम्यान बाळ दिल्याची माहिती मिळाली. याआधीही 2-3 मुलं गायब असल्याची माहिती मिळाल्याने संशय वाढला.

  • Que: दत्तक देण्याचा पुरावा काय?

    Ans: 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर दत्तक पत्र तयार केल्याचे उघड झाले असून त्यावरून जन्म दाखला जारी केल्याचा आरोप आहे.

  • Que: प्रशासनाने काय कारवाई सुरू केली?

    Ans: महिला-बालविकास विभागाने चौकशी समिती नेमली आहे. आशा सेविका, आरोग्य विभाग व स्थानिकांच्या माहितीच्या आधारे प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

Web Title: Nashik a mother of 14 children suspected of selling six children due to financial hardship

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2025 | 01:10 PM

Topics:  

  • crime
  • Nashik
  • Nashik Crime

संबंधित बातम्या

Pune Accident: पिंपरी-चिंचवडमध्ये भीषण अपघात; ई-बसची जोरदार धडक, 9 वर्षीय मुलीचा मृत्यू, तर गर्भवती महिला जखमी
1

Pune Accident: पिंपरी-चिंचवडमध्ये भीषण अपघात; ई-बसची जोरदार धडक, 9 वर्षीय मुलीचा मृत्यू, तर गर्भवती महिला जखमी

Gujrat Crime: प्रेयसीवरून वाद आणि मित्रानेच केले मित्राच्या शरीराचे तुकडे; डोके, हात, पाय वेगळे केले आणि…
2

Gujrat Crime: प्रेयसीवरून वाद आणि मित्रानेच केले मित्राच्या शरीराचे तुकडे; डोके, हात, पाय वेगळे केले आणि…

Mumbai: तीन गर्भपाताचा आरोप, 13 वर्षांचं नातं, तरीही आरोपी निर्दोष; न्यायालयाने दिली कारणं स्पष्ट
3

Mumbai: तीन गर्भपाताचा आरोप, 13 वर्षांचं नातं, तरीही आरोपी निर्दोष; न्यायालयाने दिली कारणं स्पष्ट

Gadchiroli Crime: कंत्राटी परिचारिकेकडून ‘शारीरिक सुखा’ची मागणी; आत्महत्याप्रयत्नानंतर तालुका आरोग्य अधिकारी निलंबित
4

Gadchiroli Crime: कंत्राटी परिचारिकेकडून ‘शारीरिक सुखा’ची मागणी; आत्महत्याप्रयत्नानंतर तालुका आरोग्य अधिकारी निलंबित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.