Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik Accident : ब्रेक फेल झालेल्या क्रेनचा महामार्गावर कहर; चार वाहनांना धडक, लहान मुलासह दोघांचा मृत्यू

नाशिकच्या चांदवड येथे मुंबई-आग्रा महामार्गावर ब्रेक फेल झालेल्या भरधाव क्रेनने चार वाहनांना जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एका लहान मुलासह दोघांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 03, 2026 | 09:04 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • ब्रेक फेल झालेल्या क्रेनने चार वाहनांना जोरदार धडक दिली.
  • भीषण अपघातात एका लहान मुलासह दोघांचा जागीच मृत्यू.
  • जखमींना चांदवड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
नाशिक: नाशिक जिल्ह्यातून एक विचित्र अपघाताची घटना समोर आली आहे. राहुड घाट उतरत असतांना अचानक क्रेनचा ब्रेक फेल झाला आणि चालकाचे नियंत्रण सुटून भरधाव जाणाऱ्या क्रेनने समोरील चार वाहनांना जोरदार धडक दिली. या भीषण दुर्घटनेत एका कारमधील एका लहान मुलासह दोघांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात मुंबई- आग्रा महामार्गावर सायंकाळच्या सुमारास घडली आहे.

यावेळी क्रेनने आयशर गाड़ी, कार आणि आपे रिक्षाला धडक दिली. रिक्षा क्रेनच्या पुढील भागात अडकला आणि रिक्षाचा चक्काचूर झाला. अपघात घडताच घटनास्थळी उपस्थित असलेले नागरिक रिक्षामध्ये अडकलेल्या दोघांना बाहेर काढले. जखमींना तातडीने उपचारासाठी चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघाताच्या घटनेचा अधिक तपास चांदवड पोलीस करत आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Kolhapur Crime: कोल्हापुरात कॉलेज तरुणीवर चौघांकडून अत्याचार; अश्लील व्हिडीओ व्हायरलची धमकी देत वारंवार शोषण

सुरतमध्ये एसटी बसेसची समोरासमोर भीषण धडक, ७ जणांचा मृत्यू

राज्याच्या सीमेवर अतिशय धक्कादायक घटना घडली असून गुजरातमधील सुरतमध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या दोन बसची समोरासमोर भीषण धडक झाली आहे. या धक्कादायक घटनेत ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या असून बचावकार्य चालू आहे. तसेच, जखमींना जवळच्या रुग्णालयात नेण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील दोन एसटी बसेसची समोरासमोर धडक झाली आहे. सुरतमधील बार्डोली येथील उवा या गावात हि घटना घडली आहे. महाराष्ट्र पासिंगच्या या दोनीही बस असल्याचे समजते. यातील एक एसटी धुळे-सुरत या मार्गावर धावणारी आहे. अतिशय भीषण अश्या या अपघातात ७ जणांचा दुर्दैवी अंत झाल्याची माहिती मिळत आहे. समोरासमोर धडक झाल्यामुळे दोन्ही बसचा चक्काचूर झाल्याचे दिसत आहे. तसेच या धडकेमुळे बसला आग देखील लागल्याचे दिसत आहे. अग्नीशमन दलाच्या गाड्यादेखील घटनास्थळी दाखल झाल्या. बसमधून मोठ्या प्रमाणात ज्वाळा आणि धुराचे लोट बाहेर येत होते. अग्निशमन दलाने आग विजवण्यास सुरुवात केली असून शर्थीचे प्रयत्न सुरु केले. जखमी प्रवाशांना तातडीने जवळच्या स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृत व्यक्तींचे मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

Palghar News: मोबाईल दुरुस्तीसाठी पैसे न मिळाल्याने 17 वर्षीय मुलीची आत्महत्या; मन हेलावणारी घटना

💡

Frequently Asked Questions

  • Que: हा भीषण अपघात कुठे घडला?

    Ans: नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे मुंबई-आग्रा महामार्गावर हा अपघात घडला.

  • Que: अपघाताचे प्राथमिक कारण काय होते?

    Ans: क्रेनचा ब्रेक फेल झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि अपघात झाला.

  • Que: या दुर्घटनेत किती जणांचा मृत्यू झाला?

    Ans: या अपघातात एका लहान मुलासह दोघांचा जागीच मृत्यू झाला.

Web Title: Nashik accident runaway crane wreaks havoc on highway crashes into four vehicles two dead including a child

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2026 | 09:04 AM

Topics:  

  • Accident
  • crime
  • Nashik

संबंधित बातम्या

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
1

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Mumbai Dahi Handi 2026: उत्सवाला गालबोट! दहीहंडी फोडताना डोक्याला गंभीर दुखापत, अवघ्या 7 वर्षांच्या गोविंदाने गमावला जीव
2

Mumbai Dahi Handi 2026: उत्सवाला गालबोट! दहीहंडी फोडताना डोक्याला गंभीर दुखापत, अवघ्या 7 वर्षांच्या गोविंदाने गमावला जीव

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
3

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
4

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.