Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik Crime: फेसबुकवरून मैत्री, क्रिप्टो गुंतवणुकीचे आमिष; नाशिकच्या तरुणाकडून 53 लाख लंपास

नाशिकच्या पंचवटी परिसरात फेसबुकवरून ओळख झालेल्या तरुणीने प्रेमाच्या जाळ्यात अडकवून क्रिप्टो गुंतवणुकीचे आमिष दाखवत तरुणाकडून तब्बल 53 लाख रुपये उकळले. पैसे परत मागताच अश्लील फोटो-व्हिडिओ पाठवून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 11, 2026 | 08:40 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • फेसबुक व व्हॉट्सॲपवरून ओळख करून तरुणीने तरुणाचा विश्वास जिंकला.
  • क्रिप्टो ट्रेडिंगमध्ये मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून 53 लाख रुपये विविध खात्यांवर ट्रान्सफर करून घेतले.
  • पैसे काढण्याचा प्रयत्न करताच अश्लील फोटो-व्हिडिओ पाठवून ब्लॅकमेल; सायबर पोलिसांकडून तपास सुरू.
नाशिक: नाशिकमधील पंचवटी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणीने तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने तब्ब्ल ५३ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. फसवणुकीनंतर या तरुणीने तरुणाला ब्लॅकमेल करण्याचाही प्रयत्न केला आहे.

कशी केली फसवणूक ?

या प्रकरणातील तरुणीने फेसबुक फ्रोफाईल आणि वेगवेगळ्या व्हॉट्सॲप क्रमांकावरून पंचवटीतील एका तरुणाशी संपर्क साधला. त्यांनतर संभाषणातून तिने तरुणाचा विश्वास संपादन करून त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. मैत्रीचे रूपांतर झाल्यावर तिने ‘क्रिप्टो करन्सी ट्रेडिंग’मध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल, असे आमिष दाखवले.त्यांनतर तिने दिलेल्या युनिटी स्मॉल फायनान्सच्या खात्यांवर आणि विविध UPI आयडीवर तरुणाने 53 लाख रुपये पाठवले. गुंतवणुकीस एका बनावट प्लॅटफॉर्मवर ही रक्कम कोट्यवधी रुपयांच्या स्वरूपात वाढल्याचे तरुणाला भासवण्यात आले.

Crime News: मुंबई विमानतळावर कस्टम्सची धडक कारवाई! १२ कोटींचे ड्रग्ज आणि लाखांचे सोने जप्त; ५ प्रवाशांना बेड्या

मात्र जेव्हा तरुणाने आपली रक्कम काढण्याचा प्रयत्न केला, तेवहा तरुणीने पुन्हा ३४ लाख रुपये भरण्याची मागणी केली. तरुणाने याला नकार दिला. तेव्हा तरुणीने अश्लील फोटो आणि व्हिडीओ पाठवून तरुणाला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. ५३ लाख रुपये हडप केल्यानंतर तिने तरुणाला शिवीगाळ करून जीवे करण्याचीही धमकी दिली. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे त्याला समजले.

तरुणाने नाशिकच्या सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात हॅकर तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरु केला आहे. संशयित तरुणीने वापरलेले बँक खाते आणि व्हॉट्सॲप नंबर पोलिसांच्या रडारवर आहेत. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे.

नाशिकमध्ये खळबळ! डॉ. मनीषा जेजुरकरांची आत्महत्या, मनोविकारतज्ज्ञ पतीवर गंभीर आरोप; पती फरार

नाशिकमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका विवाहित महिला डॉक्टरने पतीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव डॉक्टर मनीषा निलेश जेजुरकर असे आहे. या नाशिक शहरात एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्या करण्याऱ्या डॉक्टरचे पती डॉक्टर निलेश जेजुरकर आहे. ते शहरातील प्रसिद्ध मनोविकारतज्ज्ञ आहेत. दोघेही दाम्पत्य नाशिकच्या जिल्ह्या रुग्णलयात कार्यरत असून या दोघांमध्ये गेल्या दोन वर्षांपासून वाद सुरु होते. आणि याच वादातून डॉक्टर मनीषा यांनी आत्महत्या केली असे माहेरच्या नातेवाईकांनी निलेश जेजुरकर यांच्यावर केले आहे.

डॉक्टर अन् हॉस्पिटल देवदूत नव्हे तर…? 18 वर्षांच्या तरुणाला गमवावा लागला जीव, गंभीर प्रकार काय?

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: नाशिकच्या पंचवटी परिसरात ही सायबर फसवणुकीची घटना घडली.

  • Que: तरुणाकडून किती रक्कम उकळली गेली?

    Ans: क्रिप्टो गुंतवणुकीच्या बहाण्याने तब्बल 53 लाख रुपये उकळण्यात आले.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: तरुणाच्या तक्रारीवरून सायबर पोलिसांनी अज्ञात तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल करून तांत्रिक तपास सुरू केला आहे.

Web Title: Nashik crime facebook friendship crypto investment lure 53 lakh rupees from nashik youth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2026 | 08:40 AM

Topics:  

  • crime
  • Nashik
  • Nashik Crime

संबंधित बातम्या

Mira Road Crime : मीरा रोड चाकू हल्ला प्रकरणाला दहशतवादाचा अँगल? ATS तपासात धक्कादायक माहिती उघड
1

Mira Road Crime : मीरा रोड चाकू हल्ला प्रकरणाला दहशतवादाचा अँगल? ATS तपासात धक्कादायक माहिती उघड

NAVI MUMBAI : ड्रग्स विक्रेत्या महिलेच्या बेकायदेशीर घरावर सिडकोने चालवला बुलडोझर
2

NAVI MUMBAI : ड्रग्स विक्रेत्या महिलेच्या बेकायदेशीर घरावर सिडकोने चालवला बुलडोझर

Jharkhand Crime: धक्कादायक! नवरदेवाने दिला गॉगल घालायला नकार, मामा चिडला आणि…; नेमक काय घडल?
3

Jharkhand Crime: धक्कादायक! नवरदेवाने दिला गॉगल घालायला नकार, मामा चिडला आणि…; नेमक काय घडल?

Nashik News: अकल्पित घटना! साबण खाल्ल्याने 20 वर्षीय युवकाचा मृत्यू, पोस्टमार्टेम अहवालाची प्रतीक्षा
4

Nashik News: अकल्पित घटना! साबण खाल्ल्याने 20 वर्षीय युवकाचा मृत्यू, पोस्टमार्टेम अहवालाची प्रतीक्षा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.