
crime (फोटो सौजन्य: social media)
धक्कादायक ! किरकोळ कारणावरून तरुणाची हत्या; मानेवर केला चाकूने वार अन् नंतर…
नेमकं प्रकरण काय?
नाशिक जिल्ह्यातील त्रंबकेश्वर तालुक्यातील टाके देवगाव बरड्याची वाडी या आदिवासी पाडयावर राहणाऱ्या एका ४५ वर्षीय महिलेने तब्बल १४ मुला मुलींना जन्म दिल्याचे संशय व्यक्त केला जात आहे. महिलेचं नाव बच्चुबाई विष्णू हंडोगे असे आहे. तिची परिस्थिती बेताची आहे. १० ऑक्टोबर 2025 ला या महिलेला बाळ झालं होत. या मुलाचं वजन कमी असल्याने अयोग्य विभागाने तिच्या घरी आशा कर्मचाऱ्यांना पाठवलं. तिथे जाताच आयोग्या विभागाला संशय आला. महिलेने बाळ विकल्याचे आशा कर्मचाऱ्यांना सांगितले. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आली.
बाळाला १० हजार रुपयात विकले
काहींच्या माहितीनुसार, या महिलेने १४ पैकी ६ मुलं-मुली विकल्याचा संशय आहे. घरातील मुलांनी सांगितले की आई-वडिलांनी आमच्या भावाला १० हजार रुपयांना विकल्याचे सांगितले. तर एका भावाला नातेवाईकांना मुलं होत नसल्याने त्यानं विकल्याचे सांगितले. दरम्यान या प्रकरणी चौकशीची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जाते आहे. पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले असून या प्रकरणाची अधिक चौकशी पोलीस करत आहे.
७५ वर्षीय नराधमाने चिमुरडीवर केले सहा महिने अत्याचार, चिमुकलीला पैसे आणि चॉकलेटचे आमिष दाखवत…
नाशिक जिल्ह्यातून एक धक्कदायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका ७५ वर्षीय नराधमाने चिमुरडीवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या नराधमाला अटक केली आहे. पीडित चिमुरडी केवळ ९ वर्षाची आहे. ही घटना नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथे घडला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात लाट पसरली आहे. काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील मालेगावमधील डोंगराळे येथील ३ वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. या घटनेने राज्यात संतापाची लाट उसळली होती. आता पुन्हा नाशिक जिल्ह्यात ९ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार झाल्याने मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आले आहे.
Ans: नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाके देवगाव, बरड्याची वाडी येथे.
Ans: त्या महिलेनं एकूण 14 मुलांना जन्म दिला आहे.
Ans: नवजात बाळाचं वजन कमी असल्याने आरोग्य विभागाने भेट दिली. तपासादरम्यान मुलांची विक्री केल्याची माहिती समोर आली.