Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik Crime: नाशिकच्या सारूळमध्ये अल्पवयीन मुलीची हत्या; मित्रच निघाला मारेकरी, कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का?

नाशिकच्या सारूळ परिसरात अल्पवयीन मुलीचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली. नाशिक ग्रामीण पोलीस तपासात तिच्याच मित्राने संशयातून हत्या केल्याची कबुली दिली. बुलढाण्यातील विद्यार्थिनी अकोल्यातून बेपत्ता झाली होती.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 21, 2026 | 03:13 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • अकरावीच्या विद्यार्थिनीची हत्या
  • मृतदेह दुर्गम जंगलात फेकला
  • मुख्य आरोपी व साथीदार अटकेत
नाशिक: नाशिकच्या सारूळ परिसरात एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह सापडला होता. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून आरोपी हा दुसरा तिसरा कोणी नसून पीडितेच्या मित्र आहे. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपी आणि पीडिता हे एकमेकांच्या कुटुंबाच्या परिचयाचे होते.

काय घडलं नेमकं?

मुलगी ही मूळची बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील रहिवासी होती. ती अकोला येथे अकरावीत शिक्षण घेत होती. ती बेपत्ता झाल्याची तक्रार अकोला पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. तपासादरम्यान तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांचा संशय तिच्या मित्रावर बळावला. पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. तेव्हा त्याने हत्येची कबुली दिली.

Nagpur News: नागपुरात बारावीचे पेपर परीक्षेआधीच व्हॉट्सअॅप ग्रुपवर! शालेय शिक्षण मंत्र्यांचे चौकशीचे आदेश

आरोपी हा नाशिकमधील नामांकित संदीप फाउंडेशन या शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेत आहे. पीडित मुलगी दुसऱ्या मुलांशी बोलते, असा संशय आरोपीला होता. याच रागातून त्याने तिचा काटा काढण्याचे ठरवले. बुलढाण्यावरून नाशिककडे येतानाच वाटेत मुलीची हत्या करण्यात आली त्यांनतर पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह सारूळ येथील दुर्गम जंगलात फेकून देण्यात आला.

दोन आरोपींना अटक

पोलिसांनी या प्रकरणात मुख्य आरोपीसह त्याच्या एका साथीदाराला ताब्यात घेतले आहे. दोन्ही कुटुंबामध्ये कौटुंबिक संबंध असल्याने या घटनेमुळे सिंदखेड राजा परिसरातही मोठी खळबळ उडाली आहे. पुढील कारवाई पोलीस करत आहे.

तलवारीने केक कापणे पडलं महागात; बर्थडे बॉयला पोलिसांनी दाखवला चांगलाच इंगा

हडपसरमधील एका अल्पवयीन बड्डे बॉयला तलवारीने केक कापणे चांगलेच अंगलट आले असून, त्याच्यासह इतर मित्रांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार हडपसर येथील शेवकर वस्‍ती भागात घडला आहे. याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात पोलिस अमंलदार अमोल गायकवाड यांनी तक्रार दिली आहे. ही घटना दिनांक १८ फेब्रुवारी रोजी घडली आहे.

पुणे पोलिसांनी हत्‍यारांचा वापर करून रस्‍त्‍यावरच केक कापत दहशत पसरविण्याचे गुन्‍हेगारी कृत्‍य करू नये, अशा वारंवार सुचाना दिल्‍या आहेत. दरम्यान, एका इन्स्‍ट्राग्राम अकाउंटवर तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करतानाचा व्हिडीओ टाकला होता. या व्हिडीओत धारदार तलवारीनी केक कापून नंतर तलवार हवेत नाचवून दहशत पसरविल्‍याचे निदर्शनास आले.

Ratnagiri News: रेल्वेतून पडून जखमी झालेल्या प्रवाशाचा मृत्यू

💡

Frequently Asked Questions

  • Que: मुलगी कुठली होती?

    Ans: बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील रहिवासी.

  • Que: खुनाचे कारण काय?

    Ans: ती दुसऱ्या मुलांशी बोलते, या संशयातून हत्या केल्याची कबुली.

  • Que: पोलिसांची कारवाई काय?

    Ans: मुख्य आरोपी आणि त्याच्या एका साथीदाराला अटक; पुढील तपास सुरू.

Web Title: Nashik crime murder of a minor girl in sarul nashik friend turns out to be the killer will you also be shocked to hear the reason

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 03:13 PM

Topics:  

  • crime
  • Nashik
  • Nashik Crime

संबंधित बातम्या

Pune Crime: पुण्यात वाढत्या गोळीबारानंतर पोलिसांचा धडाका; रात्री 10 नंतर दुकाने होणार बंद
1

Pune Crime: पुण्यात वाढत्या गोळीबारानंतर पोलिसांचा धडाका; रात्री 10 नंतर दुकाने होणार बंद

Delhi Crime: UPSCची तयारी करणाऱ्या तरुणीवर मित्रांकडून सामूहिक अत्याचार; आधी कॉफी प्यायला दिलं नंतर…
2

Delhi Crime: UPSCची तयारी करणाऱ्या तरुणीवर मित्रांकडून सामूहिक अत्याचार; आधी कॉफी प्यायला दिलं नंतर…

Pune crime: बॉयफ्रेंडच्या जाचाला कंटाळून तरुणीची नदीत उडी मारून आत्महत्या; प्रियकराला बेड्या
3

Pune crime: बॉयफ्रेंडच्या जाचाला कंटाळून तरुणीची नदीत उडी मारून आत्महत्या; प्रियकराला बेड्या

Kalyan Crime: काळजाला चिरणारी घटना! जन्मदात्या बापानेच मुलीचा जीव घेतल्याचा संशय
4

Kalyan Crime: काळजाला चिरणारी घटना! जन्मदात्या बापानेच मुलीचा जीव घेतल्याचा संशय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.