Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik Crime: हॉटेलातील स्विमिंग पुलात बुडून युवकाचा मृत्यू; लग्नासाठी आलेल्या तरुणावर काळाचा घाला, काय घडलं नेमकं?

मनमाडमधील एका हॉटेलच्या स्विमिंग पुलात पोहताना गणेश गायकवाड या 30 वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू झाला. वाहतूक कोंडीमुळे वेळेत उपचार न मिळाल्याने दुर्दैवी घटना घडली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 11, 2026 | 09:27 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • स्विमिंग पुलात पोहताना युवक पाण्यात बुडाला.
  • वाहतूक कोंडीमुळे रुग्णालयात पोहोचण्यास उशीर झाला.
  • पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला.
नाशिक: नाशिक येथून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. एका तरुणाची हॉटेलातील स्विमिंग पुलात बुडून तरुणाचा मृत्यू झाल्याचे समोर आला आहे. मनमाडमधील (नाशिक) एका हॉटेलमधील स्विमिंग पुलाच्या पोहोण्यासाठी उतरलेल्या ३० वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेतील मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो नाशिक येथून नातेवाईकाच्या लग्नासाठी मनमाडला आला होता.

काय घडलं नेमकं?

गणेश हा सायंकाळी शहरालगत असलेल्या एका हॉटेलच्या स्वीमिंगपूलमध्ये मित्रांसोबत पोहण्यासाठी गेला होता, पोहताना अचानक तो पाण्यात बुडू लागला. या दुर्घटनेनंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित केले. हॉटेलच्या स्विमिंग पुलातील पाण्यात गणेश बुडत असल्याचे पाहत त्याच्या मित्रांसह उपस्थितांना त्याला बाहेर काढून प्राथमिक उपचार दिले. त्यांनतर, तातडीने कारमधून हॉस्पिटलकडे नेण्यात येत होते, यावेळी शहरातून जाणाऱ्या पुणे-इंदूर महामार्गांवरील वाहतूक कोंडीमुळे मोठी गैरसोय झाली. त्यामुळे, काही तरुणांनी गणेशला खांद्यावर घेऊन हॉस्पिटल गाठले. मात्र, वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मित मृत्युची नोंद करून पुढील तपास सुरु केला आहे.

पुण्यात ब्युटीपार्लर चालक तरुणीचा गळा दाबून खून; धक्कादायक कारणही आलं समोर

फरार निदा खान अखेर जेरबंद! संभाजीनगरमध्ये मध्यरात्री मोठी कारवाई

नाशिकच्या टीसीएस (TCS) धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. धर्मांतर प्रकरणातील फरार असलेली मुख्य सूत्रधार निदा खानला अटक करण्यात आली आहे. नाशिक एसआयटी आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त पथकाने मध्यरात्री छापा टाकून ही कारवाई केली. या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यापासून गेल्या 40 दिवसांपासून निदा खान पोलिसांना गुंगारा देत होती. अखेर छत्रपती संभाजीनगरमधून तिला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. विशेष बाब म्हणजे ती अशा ठिकाणी लपली होती, जिथे पोहचणे पोलिसांसाठीही मोठे आव्हान होते.

अटकेपासून वाचण्यासाठी निदा खान छत्रपती संभाजीनगरमधील नारेगाव परिसरातील कौसर कॉलनी परिसरात लपून बसली होती. ती ज्या इमारतीत लपून बसली होती, त्या इमारतीच्या आजूबाजूला दूरदूरपर्यंत एकही घर नव्हते. हा परिसर फारसा वर्दळ नसलेला आणि निर्जन भाग असल्यामुळे कोणाला संशयही येणार नाही, असे तिला वाटले होते. त्यामुळे पोलिसांपासून वाचण्यासाठी ती या इमारतीत लपून बसली होती.

सोशल मिडीयावरील ओळख महिलांना पडली महागात; सायबर चोरट्यांकडून तब्बल 13 लाखांची फसवणूक

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत युवकाचे नाव काय होते?

    Ans: गणेश गायकवाड असे मृत युवकाचे नाव होते.

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: मनमाडमधील एका हॉटेलच्या स्विमिंग पुलात घटना घडली.

  • Que: युवकाचा मृत्यू कशामुळे झाला?

    Ans: पाण्यात बुडाल्याने आणि वेळेत उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला.

Web Title: Nashik crime young man drowns in hotel swimming pool tragedy strikes youth attending a weddingwhat exactly happened

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2026 | 09:27 AM

Topics:  

  • crime
  • Nashik
  • Nashik Crime

संबंधित बातम्या

Nashik News: नाशिकच्या खड्ड्यांना ट्रम्प जबाबदार? ‘महासभेत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांविरोधात ठराव करा’
1

Nashik News: नाशिकच्या खड्ड्यांना ट्रम्प जबाबदार? ‘महासभेत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांविरोधात ठराव करा’

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक
2

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
3

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Nashik News: धक्कादायक! 1500 नव्हे, तर ६४० किमी रस्ते खोदले; एमएनजीएलचे स्पष्टीकरण, महापालिकेकडे भरले ३९२ कोटी
4

Nashik News: धक्कादायक! 1500 नव्हे, तर ६४० किमी रस्ते खोदले; एमएनजीएलचे स्पष्टीकरण, महापालिकेकडे भरले ३९२ कोटी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.