Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nasrapur Case : चिमुकलीला न्याय मिळाला; आता प्रश्न फाशीच्या अंमलबजावणीचा, भीमराव कांबळेला फासावर कधी लटकवणार?

नसरापूर चिमुकली अत्याचार-हत्या प्रकरणात पुणे सत्र न्यायालयाने आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. अवघ्या 59 दिवसांत सुनावणी पूर्ण झाली. मात्र आता या शिक्षेची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होणार, यावर चर्चा सुरू झाली आहे. कायदेशीर प्रक्रियेमुळे फाशीला विलंब होण्याची शक्यता आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 30, 2026 | 08:13 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:

• 65 वर्षीय भीमराव कांबळेला चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्येप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
• फास्टट्रॅक सुनावणीत अवघ्या 59 दिवसांत न्यायालयाने निकाल दिला.
• शिक्षेनंतरही अपील आणि कायदेशीर प्रक्रियेमुळे फाशीच्या अंमलबजावणीला वेळ लागू शकतो.

पुणे: महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या पुणे जिल्ह्यातील नसरापूर प्रकरणात काल (२९ जून) न्यायालयात चिमुरडीला न्याय मिळाला. आरोपी भीमराव कांबळे याला पुणे सत्र न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. या प्रकरणाचा निकाल अवघ्या 59 दिवसात न्यायालयाने दिला. मात्र भीमराव कांबळेला फासावर कधी लटकवणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

काय नेमकं प्रकरण?

महाराष्ट्रदिनी नराधम भीमराव कंबळेने अवघ्या साडेतीन वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली होती. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली. आरोपीला तातडीने अटक करण्यात आली. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी संतप्त नागरिकांकडून आणि कुटुंबियांकडून करण्यात आली. त्यानंतर सरकारनं सरकारनं एसआयटी स्थापन करून प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानंतर लगेचच या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली. आणि अवघ्या 59 दिवसात कोर्टानं नराधमाला फाशीची शिक्षा सुनावली. निकालानंतर पीडित मुलीच्या कुटुंबाला कोर्टात अश्रू अनावर झाले. आरोपी भीमराव कांबळेला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली मात्र प्रत्यक्षात या नराधमाला फासावर कधी लटकावणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

महाराष्ट्र पुन्हा हादरला! 5 वर्षांच्या चिमुकलीवर वारंवार अत्याचार अन्…; माय-लेकीसोबत नक्की घडलं काय?

भीमराव कांबळेला फासावर कधी लटकवणार?

अजमल कसाब आणि निर्भया प्रकरणात आरोपींना सात आणि ४ वर्षांनी फाशी देण्यात आली. न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर एवढ्या वर्षांनी आरोपींना फाशी देण्यात आली. आता हा इतिहास पाहता कांबळेच्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी नेमकी कधी होणार? असा सवाल उपस्थित होत आहे. या फाशीला 5 ते 7 वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. परंतु, आरोपीचे 65 वर्षांचे वय बघता कारागृहात त्याला नैसर्गिक मृत्यू येऊ नये, याची काळजी घ्यावी लागेल, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या एका विधिज्ञ यांनी सांगितले.

नसरापूर प्रकरणातील टाईम लाइन

१ मे ला नसरापूर मध्ये लहान चिमुकलीचा मृतदेह आढळून आला होता.

प्राथमिक तपासात लैंगिक अत्याचार झाल्याचं उघड झालं.

२ मे ला पुरावे गोळा करत त्यांनी गुन्हा दाखल केला आणि संशयित व्यक्तीला ताब्यात घेतलं.

सुरुवातीला तपास करुन आरोपी निश्चित करण्यात आला.

१६ मे ला पुणे पोलिसांनी १५ दिवसात आरोप पत्र दाखल केल.

२८ मे ला आरोप निश्चित करून न्यायालयाने खटला जलद गतीने चालवण्यास मान्यता दिली.

२० जून ला दोन्ही बाजूने युक्तिवाद सुरू झाले.

सरकारी पक्षाने पुरावे न्यायालयासमोर ठेवले.

२५ मे ला कोर्टाने आरोपी दोषी असल्याच सांगितला.

तुला काय शिक्षा हवी आहे कोर्टाने विचारल!

फाशी की जन्मठेप, कोर्टाने शिक्षा वाचून दाखवली.

अजय मिसार यांनी सरकारी वकील म्हणून फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.

तर वडिलांनी समाजात एक संदेश जाऊ द्या कडक शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

कोर्टाने २५ तारखेला निकाल राखून ठेवला होता.

आज कोर्टाने या प्रकरणाचा निकाल दिला.

२९ जून सोमवारी आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात आली.

Ketan Agrawal : लोहगड हत्या प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय; सिया आणि चेतनच्या पोलीस कोठडीत वाढ

💡

Frequently Asked Questions

  • Que: नसरापूर प्रकरणातील आरोपीला कोणती शिक्षा सुनावण्यात आली?

    Ans: आरोपी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.

  • Que: या प्रकरणाचा निकाल किती दिवसांत लागला?

    Ans: या प्रकरणाची सुनावणी अवघ्या 59 दिवसांत पूर्ण झाली.

  • Que: फाशीची शिक्षा लगेच का होत नाही?

    Ans: आरोपीला अपील आणि इतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याची संधी मिळते, त्यामुळे अंमलबजावणीला वेळ लागू शकतो.

Web Title: Nasrapur case justice served for the little girl now the question turns to the execution of the death sentencewhen will bhimrao kamble be sent to the gallows

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2026 | 08:13 AM

Topics:  

  • crime
  • nasrapur crime

संबंधित बातम्या

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश
1

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी
2

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त
3

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
4

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.