Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nasrapur Crime: नसरापूर प्रकरणातील आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा, बलात्कार आणि हत्येप्रकरणी कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे ही घटना घडली. आरोपी भीमराव कांबळे (वय ६५) याने हे निर्दयी कृत्य केले. या प्रकरणाचा खटला विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयात सुरु आहे. आता आरोपी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 29, 2026 | 12:21 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • नसरापूर अत्याचार-हत्या प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा.
  • पोलिसांनी 15 दिवसांत 1200 पानी आरोपपत्र न्यायालयात दाखल केले.
  • 55 पेक्षा जास्त साक्षीदार आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे गुन्हा सिद्ध झाला.
पुणे: १ मे महाराष्ट्र दिन,एकीकडे संपूर्ण राज्य महाराष्ट्र दिन साजरा करत होते तर दुसरीकडे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची संतापजनक आणि धक्कदायक घटना घडली. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे ही घटना घडली. आरोपी भीमराव कांबळे (वय ६५) याने हे निर्दयी कृत्य केले. या प्रकरणाचा खटला विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयात सुरु आहे. या प्रकरणी आरोपी भीमराव कांबळे याला गुरुवारी (दि. २५) या प्रकरणात दोषी ठरविले होते. आता आज यावर कोर्टाने महत्त्वपूर्ण निकाल दिला असून बलात्कार आणि हत्येप्रकरणी कोर्टाकडून नराधमाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Ketan Agrawal Case: लोहगड हत्याकांडात मोठा ट्विस्ट; ‘गाडीत बसायलाही तयार नव्हती सिया’, ड्रायव्हरने सांगितला बाली ट्रिपचा घटनाक्रम

जलदगतीने निकाल लागणार राज्यात पहिला खटला

१ मे रोजी ४ वाजेच्या सुमारास चिमुकली बेपत्ता झाली, तातडीने कुटुंबीयांनी याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांच्या राजगड पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवली. पोलिसांनी अत्यंत वेगाने हालचाली करत मुलीचा मृतदेह सापडून आला. अवघ्या दीड तासात आरोपीला ताब्यात घेतले. पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक करण्यात आले. तपास अधिकारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयमाला पवार यांनी या प्रकरणाचा तपास केला. या खटल्यात सीसीटीव्ही चित्रीकरण, वैद्यकीय पुरावे, न्यायवैद्यक अहवाल, प्रत्यक्षदर्शीची साक्ष, अशा विविध बाजूने तपास करून पोलिसांनी गुन्हा घडल्यानंतर १५ दिवसांत १२०० पानी आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. आरोपपत्रासोबत ५५ पेक्षा जास्त साक्षीदारांचे जबाब, परिस्थितीजन्य पुरावे तसेच तांत्रिक पुरावे जोडण्यात आले होते. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंके यांच्या न्यायालयात २१ मेपासून या खटल्याची दैनंदिन सुनावण सुरू झाली. आणि २५ जून रोजी आरोपी भीमराव कांबळेला न्यालयाने दोषी ठरवले. आता आज आरोपीला शिक्षा सुनावण्यात आला आहे. अत्याचार महिन्यात खटल्याची सुनावणी पूर्ण आणि खून खटल्यात (Nasrapur Case Verdict) सर्वात जलदगतीने निकाली लागलेला हा राज्यातील पहिलाच खटला ठरणार आहे.

नसरापूर प्रकरणातील टाईम लाइन

१ मे ला नसरापूर मध्ये लहान चिमुकलीचा मृतदेह आढळून आला होता.

प्राथमिक तपासात लैंगिक अत्याचार झाल्याचं उघड झालं.

२ मे ला पुरावे गोळा करत त्यांनी गुन्हा दाखल केला आणि संशयित व्यक्तीला ताब्यात घेतलं.

सुरुवातीला तपास करुन आरोपी निश्चित करण्यात आला.

१६ मे ला पुणे पोलिसांनी १५ दिवसात आरोप पत्र दाखल केल.

२८ मे ला आरोप निश्चित करून न्यायालयाने खटला जलद गतीने चालवण्यास मान्यता दिली.

२० जून ला दोन्ही बाजूने युक्तिवाद सुरू झाले.

सरकारी पक्षाने पुरावे न्यायालयासमोर ठेवले.

२५ मे ला कोर्टाने आरोपी दोषी असल्याच सांगितला.

तुला काय शिक्षा हवी आहे कोर्टाने विचारल!

फाशी की जन्मठेप, कोर्टाने शिक्षा वाचून दाखवली.

अजय मिसार यांनी सरकारी वकील म्हणून फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.

तर वडिलांनी समाजात एक संदेश जाऊ द्या कडक शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

कोर्टाने २५ तारखेला निकाल राखून ठेवला होता.

आज कोर्टाने या प्रकरणाचा निकाल दिला.

२९ जून सोमवारी आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात आली.

शिरवळमध्ये १५ ग्रॅम एमडी जप्त; पाठलाग करून २१ वर्षीय युवकाला अटक

💡

Frequently Asked Questions

  • Que: नसरापूर प्रकरणातील आरोपी कोण आहे?

    Ans: आरोपीचे नाव भीमराव कांबळे (वय 65) आहे.

  • Que: आरोपीला कोणती शिक्षा सुनावण्यात आली?

    Ans: न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे.

  • Que: हा खटला चर्चेत का आला?

    Ans: हा खटला जलद तपास आणि जलदगतीने पूर्ण झालेल्या सुनावणीमुळे चर्चेत आला.

Web Title: Nasrapur crime accused in nasrapur case sentenced to death

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2026 | 12:15 PM

Topics:  

  • crime
  • nasrapur crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

केतन अग्रवाल हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर; सिया-चेतनचा डाव उघड, केतनला परराज्यात नेऊन…
1

केतन अग्रवाल हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर; सिया-चेतनचा डाव उघड, केतनला परराज्यात नेऊन…

Neelam Gorhe यांच्या निवासस्थानी घुसखोरीचा प्रयत्न; पिशवीत हातोडा, पक्कड अन्…
2

Neelam Gorhe यांच्या निवासस्थानी घुसखोरीचा प्रयत्न; पिशवीत हातोडा, पक्कड अन्…

MSRTC NCMC Card : ‘ही’ सवलत घेण्यात पुणेकरांनी मारली बाजी; तब्बल 9.26 लाखांची नोंद
3

MSRTC NCMC Card : ‘ही’ सवलत घेण्यात पुणेकरांनी मारली बाजी; तब्बल 9.26 लाखांची नोंद

गणपतीच्या गर्दीत हातसफाई! पुण्यात ११ जणांची टोळी जेरबंद; ६३ मोबाइल लंपास केल्याचे उघड
4

गणपतीच्या गर्दीत हातसफाई! पुण्यात ११ जणांची टोळी जेरबंद; ६३ मोबाइल लंपास केल्याचे उघड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.