Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai : सहाय्यकआयुक्त असल्याचं सांगत नागरिकांची फसवणूक; नवी मुंबईतील भामट्याला पोलीसांनी ठोकल्या बेड्या

ऐरोलीत राहणाऱ्या एका इसमाने आपण मंत्रालयाच्या असिस्टंट कमिशनर तसेच, राज्य शासनाच्या विविध मोठ्या पदांवर असल्याचे सांगून, लोकांची फसवणूक केली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Aug 28, 2025 | 02:35 PM
Navi Mumbai : सहाय्यकआयुक्त असल्याचं सांगत नागरिकांची फसवणूक; नवी मुंबईतील भामट्याला पोलीसांनी ठोकल्या बेड्या
Follow Us
Close
Follow Us:

नवी मुंबई/सावन वैश्य: मंत्रालयात सहाय्यकआयुक्त असल्याचं सांगत एका भामट्याने नागरिकांची फसवणूक केली आहे. ऐरोलीत राहणाऱ्या एका इसमाने आपण मंत्रालयाच्या असिस्टंट कमिशनर तसेच, राज्य शासनाच्या विविध मोठ्या पदांवर असल्याचे सांगून, लोकांची फसवणूक केली आहे. यामध्ये रबाळे पोलिसांनी डॅनियल वाघमारे याला अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्या जवळून विविध शासकीय विभागाचे बनावट ओळखपत्र आणि बनावट पासपोर्ट देखील जप्त केला आहे.

डॅनियल वाघमारे हा ऐरोली सेक्टर 14 मधील सप्तशृंगी सोसायटीत रहायला आहे. डॅनियल हा गेल्या दीड ते दोन वर्षांपासून आपण परराष्ट्र मंत्रालयात मोठ्या पदावर कामाला आहे, तसेच शासकीय यंत्रणेतील विविध विभागात मोठ्या पदावर काम करत आहे. असे सांगून नागरिकांची फसवणूक करत होता. याबाबतची तक्रार रबाळे पोलिसांना प्राप्त झाली. त्यानुसार रबाळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, यांनी गोपनीय पथकातील अंमलदार अनिल मोटे व ललित महाजन यांना या तोतया अधिकाऱ्याचा शोध घेण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार दोन्ही अंमलदारांनी रबाळे पोलीस ठाणे हद्दीतील कानाकोपऱ्यातील खोबर काढून आरोपीचा शोध घेऊन आरोपी डॅनियल वाघमारे याला ताब्यात घेतले.

मी तुझी सवत बोलतेय…, हे शब्द ऐकताच महिलेला आली उचकी आणि चालत्या बसमध्येच सोडला जीव; काय घडलं नेमकं?

डॅनियल याच्या घराची झडती घेतली असता, पोलिसांना त्याच्या घरातून केंद्र शासनाचे तसेच राज्य शासनाचे विविध विभागाचे अधिकारी असल्याचे बनावट ओळखपत्र, तसेच बनावट पासपोर्ट मिळून आले. पोलिसांनी ते जप्त केले, त्याचबरोबर आरोपी वाघमारे याच्या घरी टेलरची एक चिठ्ठी सापडली. त्यात खाकी रंगाचा कपडा स्टेपलर केला असल्याचा आढळून आलं. पोलिसांनी संबंधित टेलर चौकशी केली असता, आरोपीने दोन दिवसांपूर्वीच आयपीएस अधिकाऱ्यांसारखा ड्रेस शिवाय टाकला असल्याची माहिती मिळाली. न्यायालयाने आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. डॅनियल वाघमारे या इसमाने आणखी कोणाची फसवणूक केली असेल, तर त्यांनी रबाळे पोलीस ठाण्याची संपर्क साधण्याचे आवाहन, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी नागरिकांना केले आहे.

नामांकित हॉटेल व्यवसायिकाचा चाकूने भोसकून खून; रागाच्या भरात कामगाराने संपवलं

Web Title: Navi mumbai citizens cheated by claiming to be an assistant commissioner navi mumbai police handcuffed a bum

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2025 | 02:35 PM

Topics:  

  • crime news
  • Marathi News
  • Navi Mumbai

संबंधित बातम्या

सहाय्यक आयुक्ताच्या नावाने इसमाने केली लोकांची फसवणूक! फसवणाऱ्याला पोलिसांनी केली अटक
1

सहाय्यक आयुक्ताच्या नावाने इसमाने केली लोकांची फसवणूक! फसवणाऱ्याला पोलिसांनी केली अटक

नामांकित हॉटेल व्यवसायिकाचा चाकूने भोसकून खून; रागाच्या भरात कामगाराने संपवलं
2

नामांकित हॉटेल व्यवसायिकाचा चाकूने भोसकून खून; रागाच्या भरात कामगाराने संपवलं

Crime News Live Updates : उल्हासनगरच्या साईनाथ कॉलनीत गोळीबार अन् तलवारीनं हल्ला
3

Crime News Live Updates : उल्हासनगरच्या साईनाथ कॉलनीत गोळीबार अन् तलवारीनं हल्ला

धक्कादायक ! नोकरीचे आमिष दाखवून महिलेसोबत बळजबरी; दागिन्यांसह रोकडही लुटली
4

धक्कादायक ! नोकरीचे आमिष दाखवून महिलेसोबत बळजबरी; दागिन्यांसह रोकडही लुटली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.