Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai News: 128 थकबाकीदारांच्या मालमत्तांची जप्ती, पालिकेच्या धडक कारवाईत 30 जणांकडून 7 कोटी 48 लक्ष वसूल

मालमत्ताकराचे थकबाकीदार असलेल्या व्यक्ती, संस्था यांना आवाहन करूनही त्यांच्यामार्फत प्रतिसाद न देणाऱ्या १२८ थकबाकीदारांवर नवी मुंबई महापालिकेने मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात आली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 12, 2025 | 12:36 PM
128 थकबाकीदारांच्या मालमत्तांची जप्ती, पालिकेच्या धडक कारवाईत 30 जणांकडून 7 कोटी 48 लक्ष वसूल

128 थकबाकीदारांच्या मालमत्तांची जप्ती, पालिकेच्या धडक कारवाईत 30 जणांकडून 7 कोटी 48 लक्ष वसूल

Follow Us
Close
Follow Us:

नवी मुंबई : मालमत्ताकर हा नवी मुंबई महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा स्त्रोत असून त्यामधूनच नागरी सुविधा पुरविण्यात येत असल्याने मालमत्ताकर विभागामार्फत करवसूली प्रभावीपणे करण्याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. यामध्ये मालमत्ताकराचे थकबाकीदार असलेल्या व्यक्ती, संस्था यांना आवाहन करूनही तसेच नोटीस बजावूनही त्यांच्यामार्फत प्रतिसाद दिला जात नसेल तर अशा थकबाकीदारांवर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्यामार्फत या प्रक्रियेकडे बारकाईने लक्ष दिले जात असून नोटीसीला प्रतिसाद न देणाऱ्या 128 थकबाकीदारांवर मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. यामधील 30 थकबाकीदारांनी नोटीस मिळाल्यानंतर आपली थकबाकी व मालमत्ताकर जमा केला असून त्यापोटी महानगरपालिकेकडे 7 कोटी 48 लक्ष इतकी रक्कम जमा करण्यात आलेली आहे.

महिलांची छेडछाड कराल तर…; भाईगिरी करणाऱ्यांना पुणे पोलिसांचा सज्जड दम

या कारवाईमध्ये अमेय को-ऑप.हौ.सोसायटीमधील 3 थकबाकीदारांनी थकीत मालमत्ताकर भरणा करणेबाबत बजावलेल्या नोटीसीकडे दुर्लक्ष केल्याने या तिन्ही मालमत्ता टाळे लावून सिलबंद करण्यात आलेल्या आहेत. सदर करवसूली प्रक्रियेत महापालिका आयुक्त यांचे मार्गदर्शनानुसार 1 लाखापेक्षा अधिक रक्कमेचे थकबाकीदार असणा-या मोठ्या थकबाकीदारांची उतरत्या क्रमाने यादी तयार करण्यात आली होती. यामधील 8 हजार मोठ्या थकबाकीदारांना थकबाकी भरण्यासाठी 7 दिवसांची मुदत देऊन नोटीसा बजावण्यात आल्या. या नोटीसांनाही प्रतिसाद न देणाऱ्या 128 थकबाकीदारांवर मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात आल्याची माहिती मालमत्ता कर विभागाचे उपायुक्त शरद पवार यांनी दिली.

थकबाकीदारांच्या यादीनुसार यापुढील काळात थकबाकीदार सोसायट्यांची नळजोडणी खंडित करण्याची कारवाई सुरु करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे मालमत्ता जप्तीची कारवाई करूनही थकबाकी न भरता नोटीसीला प्रतिसाद न देणा-या थकबाकीदारांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची कारवाई देखील सुरू करण्यात येत आहे.

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील मालमत्ता धारकांमार्फत महानगरपालिकेस उपलब्ध होणाऱ्या मालमत्ता करामधूनच नागरी सुविधांची पूर्तता केली जात असल्याने प्रत्येकाने आपली करभरणा वेळेत व नियमीत करावी तसेच थकबाकी असल्यास तीही वेळेत भरुन नवी मुंबई शहर विकासात आपला सहभाग दयावा आणि नवी मुंबई शहराचे प्रतिष्ठीत नागरिक व्हावे असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Rishabh Pant चा जीव तर वाचवला, पण स्वतः घेतले प्रेयसीसोबत विष, मृत्यूच्या दाढेत अडकलाय तरूण; उचलले टोकाचे पाऊल

Web Title: Navi mumbai municipal corporation recovers rs 748 crore from 30 people

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2025 | 12:36 PM

Topics:  

  • crime
  • Navi Mumbai
  • police

संबंधित बातम्या

Chattisgarh Crime: गावी आली, हातोडीने वार केले, ट्रॉली बॅगेत लपवले, मुलीला फोन केले आणि…; पत्नीनेच पतीची केली हत्या
1

Chattisgarh Crime: गावी आली, हातोडीने वार केले, ट्रॉली बॅगेत लपवले, मुलीला फोन केले आणि…; पत्नीनेच पतीची केली हत्या

Navi mumbai : सीवुडमधील उद्यान – गटार घोटाळ्यावर माजी नगरसेवक जाधवांचा हल्लाबोल
2

Navi mumbai : सीवुडमधील उद्यान – गटार घोटाळ्यावर माजी नगरसेवक जाधवांचा हल्लाबोल

Pune Crime: पुण्यात ‘पुणे पॅटर्न’ची अंमलबजावणी! पोलिसांकडून रस्त्यावरच गुंडांना उठाबशा, गुडघ्यावर चालायला लावलं
3

Pune Crime: पुण्यात ‘पुणे पॅटर्न’ची अंमलबजावणी! पोलिसांकडून रस्त्यावरच गुंडांना उठाबशा, गुडघ्यावर चालायला लावलं

Navi Mumbai : नवी मुंबईत होणार एज्युसिटी; आंतरराष्ट्रीय शैक्षणिक शहराच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल, ‘ही’ विद्यापीठे भारतात येणार
4

Navi Mumbai : नवी मुंबईत होणार एज्युसिटी; आंतरराष्ट्रीय शैक्षणिक शहराच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल, ‘ही’ विद्यापीठे भारतात येणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.