Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

New Delhi Crime: चुकीची ओळख आणि हेल्मेटने निर्घृण मारहाण; फूड डिलिव्हरी एजंट्सकडून व्यावसायिकाची हत्या

नवी दिल्लीतील कनॉट प्लेसमध्ये चुकीच्या ओळखीमुळे फूड डिलिव्हरी एजंट्सनी 36 वर्षीय व्यावसायिकावर हेल्मेटने निर्घृण हल्ला केला. 17 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 09, 2026 | 11:07 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • चुकीच्या ओळखीमुळे निष्पाप व्यावसायिकावर मारहाण
  • हेल्मेटने गंभीर जखमी; 17 दिवस उपचार सुरू
  • मात्र उपचारादरम्यान व्यावसायिकाचा मृत्यू
नवी दिल्ली: नवी दिल्ली येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ३६ वर्षीय व्यावसायिकाची फूड डिलिव्हरी एजंट्सनी हेल्मेटने मारहाण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हत्या झालेल्या व्यावसायिकाचे नाव शिवम गुप्ता असे आहे. तब्बल १७ दिवस शिवम यांनी मृत्यूशी झुंज दिली. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र त्यांची एवढी निर्घृण हत्या का करण्यात आली? जाणून घ्या.

Bihar Crime: वाढदिवसाच्या दिवशी १४ वर्षीय मुलीने उचलला टोकाचा पाउल, हातावर मेहेंदी…; कारण काय?

काय घडलं नेमकं?

नवी दिल्लीचे डीसीपी देवेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका आरोपीचा कनॉट प्लेसमध्ये पाणी पिण्यावरून एका तरुणाशी वाद झाला होता. त्या तरुणाला धडा शिकवण्यासाठी आरोपीने आपल्या दोन साथीदारांना तेथले बोलावले. त्याच वेळी शिवम गुप्ता एका पार्टीवरून घटनेच्या ठिकाणावरून परतत होते. तिथे अंधार असल्याने तरुणांना गैरसमज झाला आणि त्यांनी शिवम गुप्ताला पकडले आणि तरुणांनी त्यांच्यावर हल्ला चढवला.

कशी केली हत्या?

आरोपींनी हेल्मटने शिवमवर निर्घृणपणे वार केले. ते जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. ते या हल्ल्यात गंभीर जाहमी झाले. आरोपींनी त्यांना तिथे सोडून पळ काढला. ३ जानेवारीला मध्यरात्री दीडच्या सुमारास पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. सुरवातीला त्यांना लोक नायक जयप्रक्रश रुग्णालयात आणि नंतर रॅम मनोहर लोहिया रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली, पण डॉक्टरांचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

दोघांना अटक

पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फुटेज आणि कॉल रेकॉर्ड्सच्या मदतीने दोन डिलिव्हरी एजंट्सना अटक केली आहे. तर तिसऱ्या आरोपीची चौकशी सुरु आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Navi Mumbai Crime: वॉर्डबॉय ‘डॉक्टर’ बनून केला उपचार, चुकीच्या इंजेक्शनमुळे 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: नवी दिल्लीतील कनॉट प्लेस परिसरात.

  • Que: हल्ला कशामुळे झाला?

    Ans: क्षुल्लक वाद आणि चुकीच्या ओळखीमुळे.

  • Que: आरोपी कोण आहेत?

    Ans: फूड डिलिव्हरी एजंट्स; दोघांना अटक, तिसऱ्याची चौकशी सुरू.

Web Title: New delhi crime mistaken identity and brutal beating with a helmet businessman murdered by food delivery agents

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 11:07 AM

Topics:  

  • crime
  • New Delhi

संबंधित बातम्या

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
1

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

रेट्रो फोटोच्या नादात सायबर फसवणूक; WhatsApp-SMS वरून APK लिंक, मोबाईल आणि बँकिंग डेटाला धोका
2

रेट्रो फोटोच्या नादात सायबर फसवणूक; WhatsApp-SMS वरून APK लिंक, मोबाईल आणि बँकिंग डेटाला धोका

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
3

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
4

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.