Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Baba Siddiqui Death Case : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात नवीन अपडेट, मुंबई पोलिसांनी आणखी एका आरोपीला केलं अटक

बाबा सिद्धीकी हत्या प्रकरणात एक महत्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अमोल गायकवाड नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. या प्रकरणातील हा २८ वा अटक आरोपी आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Aug 29, 2025 | 10:38 AM
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

Follow Us
Close
Follow Us:

बाबा सिद्धीकी हत्या प्रकरणात एक महत्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अमोल गायकवाड नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. या प्रकरणातील हा २८ वा अटक आरोपी आहे. हा बाबा सिद्धीकी यांच्या हत्येच्या कटावेळी झालेल्या बैठकीत अमोलचा सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे. अमोल गायकवाड हा पंजाबमधील एका गार्मेट व्यावसायिकाच्या हत्या प्रकरणातही सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे. तर बाबा सिद्धीकी यांच्या हत्येच्या कटावेळी झालेल्या बैठकीत

Nanded Crime: धक्कादायक! जन्मदात्या वडिलानेच केली लेकीची आणि प्रियकराची हत्या, हत्येपूर्वी दोघांची हात बांधून गावातून काढली धिंड

८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

मुंबईच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अमोलला कोल्हापूरहून अटक केली आहे. हत्या केल्यानंतर अमोल इतर फरार आरोपींच्या विशेषतः पुण्यातील मुख्य आरोपी लोणकरच्या संपर्कात होता. अमोलला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 8 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. अटक करण्यात आलेला आरोपी अमोल गायकवाड हा बाबा सिद्धीकी याचा कटात सहभागी असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलीस आता कसून चौकशी करत आहेत.

बाबा सिद्धीकीची हत्या कशी करण्यात आली?

१२ ऑक्टोबर रोजी वांद्रे येथे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. राष्ट्रवादीचे नेते त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाजवळ उपस्थित असतांना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्यांच्या हत्येची जबाबदारी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीने घेतली होती.या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत अनेकांना अटक केली आहे. बॉलिवूडसह राजकीय क्षेत्रात मोठा वावर असणाऱ्या बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनं महाराष्ट्र हादरून गेला होता.
लॉरेन्स बिश्नोई आणि त्याची टोळी अनेक राज्यांमध्ये पसरली असून त्यांच्याकडे 700 हून अधिक शूटर्स असल्याचं एनआयएच्या आरोपपत्रात उघड झालं आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमनं 1990 च्या दशकात आपल्या टोळीचा विस्तार केला होता. त्याच पद्धतीनं बिश्नोई आणि त्याची टोळी पुढे जात असल्याचा दावा एनआयएनं केला आहे.

पुण्यात पोलीस ‘अलर्ट मोड’वर; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 29 गुंडांना केले तडीपार

गणेशोत्सव काळात कायदा-सुव्यवस्था ठेवणे तसेच गुन्हेगारी कृत्ये रोखण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली असून अनेक गुन्हेगारांना शहरातून हद्दपार केले आहे. परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त सोमय मुंढे यांनी बाणेर, चतुःशृंगी, येरवडा, खराडी, वाघाली, लोणीकंद व चंदननगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील २६ सराइतांना तडीपारीचे आदेश दिले आहेत. परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी कात्रज भागातील तीन गुंडाना तडीपार करण्याचे आदेश दिले.

परभणी हादरलं! पतीने केली पत्नीची हत्या, हत्या करण्याआधीच ठेवले भावपूर्ण श्रद्धांजलीचे स्टेटस

Web Title: New update in baba siddiqui murder case mumbai police arrests another accused

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2025 | 10:38 AM

Topics:  

  • baba Siddique
  • crime
  • Mumbai Police

संबंधित बातम्या

Nagpur Crime: आई-बाप की हैवान! 12 वर्षांच्या मुलाला साखळीने बांधलं, 2 महिन्यांपासून चिमुकल्या जिवाचे हाल
1

Nagpur Crime: आई-बाप की हैवान! 12 वर्षांच्या मुलाला साखळीने बांधलं, 2 महिन्यांपासून चिमुकल्या जिवाचे हाल

Mumbai Crime: कायदा रक्षकही सुरक्षित नाहीत! अंधेरी पोलीस ठाण्यातच गर्भवती महिला शिपायाला पतीकडून मारहाण; सासरच्यांकडून छळ आणि..
2

Mumbai Crime: कायदा रक्षकही सुरक्षित नाहीत! अंधेरी पोलीस ठाण्यातच गर्भवती महिला शिपायाला पतीकडून मारहाण; सासरच्यांकडून छळ आणि..

Solapur Crime: डोळ्यात चटणी टाकली, चाकूने…; अमित ठाकरेंचा राईट हँड बाळासाहेब सरवदेंची हत्या; भाजपच्या आमदारावर गंभीर आरोप
3

Solapur Crime: डोळ्यात चटणी टाकली, चाकूने…; अमित ठाकरेंचा राईट हँड बाळासाहेब सरवदेंची हत्या; भाजपच्या आमदारावर गंभीर आरोप

Akola Crime : ‘रक्षकच भक्षक?’ महामार्गावर तरुणीचा पाठलाग; अश्लील बोलणे व हातवारे, पोलीस अधिकारी अटक
4

Akola Crime : ‘रक्षकच भक्षक?’ महामार्गावर तरुणीचा पाठलाग; अश्लील बोलणे व हातवारे, पोलीस अधिकारी अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.