Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मिरज शासकीय रुग्णालयातून नवजात बाळाची चोरी; औषध देण्याच्या बहाण्याने अज्ञात महिला पसार, सीसीटीव्हीत कैद

मिरज येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मिरज शासकीय रुग्णालयात शनिवारी सकाळी एका अज्ञात महिलेने तीन दिवसाच्या नवजात बाळाला पळवून नेले. सीसीटीव्ही मध्ये महिला कैद झाली असून पोलीस शोध घेत आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 04, 2025 | 07:46 AM
CRIME(फोटो सौजन्य : SOCIAL MEDIA)

CRIME(फोटो सौजन्य : SOCIAL MEDIA)

Follow Us
Close
Follow Us:

मिरज येथील शासकीय सिव्हिल रुग्णालयात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शनिवारी सकाळी एका अज्ञात महिलेने औषध देण्याच्या बहाण्याने तीन दिवसाच्या नवजात बाळाला पळवून नेले. ही घटना रुग्णालयाच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, पोलिसांनी महिलेचा शोध सुरू केला आहे.

Shirdi Saibaba Temple Threat: धक्कादायक! शिर्डीच्या साई समाधी मंदिराला पाइप बॉम्बने उडवून देण्याची धमकी

नेमकं काय घडलं?

कविता समाधान आलदर (कोळे, ता.सांगोला, जि. सोलापूर) या महिलेची काही दिवसांपूर्वी मिरज सिव्हिल रुग्णालयात सिजेरियन प्रसूती झाली होती. त्यांना मुलगा झाला होता आणि सध्या त्या बाळासह प्रसूती विभागात उपचार घेत होत्या. शनिवारी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास कविता आलदर या बाळाला सोबत घेऊन झोपल्या असताना त्या ठिकाणी एक अनोळखी महिला रुग्णालयात आली आणि औषध डोस देण्याच्या कारणाने बाळाला घेऊन गेली. मात्र तासाभरानंतरही बाळ परत आले नाही, शोध शोध सुरू झाली. नंतर आलदर कुटुंबीयांनी तात्काळ रुग्णालय प्रशासन आणि पोलिसांना याबाबत माहिती दिली.

विशेष बाब म्हणजे, संबंधित महिला दोन दिवसांपासून प्रसूती विभागात फिरत होती. ती विविध रुग्णांशी बोलून आणि नातेवाईकांचा विश्वास संपादन करत होती. यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने रुग्णालय प्रशासनावर आणि सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

बाळाला कोणताही डोस द्यायचा नसताना चोरीचा उद्देशाने अज्ञात महिलेने हा प्रकार केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे. पोलिसांनी संशयित महिलेचे व्हिडीओ चित्रण जप्त केले असून, तिचा शोध सुरू केला आहे. या घटनेनंतर रुग्णालयात एकच खळबळ उडाली आहे. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात धावपळ केली. प्रशासनाकडून रुग्णांच्या सुरक्षेसाठी काय पावले उचलण्यात येणार आहेत, याकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे.

Cyber Crime: राज्यात सायबर क्राईमच्या घटनांमध्ये वाढ; पिंपरीत एकाची तब्बल 17 लाखांची फसवणूक

Web Title: Newborn baby stolen from miraj government hospital unknown woman flees on pretext of giving medicine caught on cctv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2025 | 07:46 AM

Topics:  

  • crime
  • Hospital
  • sangali

संबंधित बातम्या

Karnataka Crime: “बाबा, माझी मासिक पाळी सुरू आहे…”, बाप बनला हैवान, 5000 रुपयांसाठी पोटच्या मुलीला ढकललं वेश्याव्यवसायात
1

Karnataka Crime: “बाबा, माझी मासिक पाळी सुरू आहे…”, बाप बनला हैवान, 5000 रुपयांसाठी पोटच्या मुलीला ढकललं वेश्याव्यवसायात

Thane : मयूर पाटील यांची प्रभाग ४ ब मध्ये प्रचारात आघाडी
2

Thane : मयूर पाटील यांची प्रभाग ४ ब मध्ये प्रचारात आघाडी

Solapur Crime: सोनं, कार आणि पैसे…पोलीस पुत्राने शिक्षिकेला 74 लाखांचा चुना लावला; सोलापुरातील धक्कादायक फसवणूक
3

Solapur Crime: सोनं, कार आणि पैसे…पोलीस पुत्राने शिक्षिकेला 74 लाखांचा चुना लावला; सोलापुरातील धक्कादायक फसवणूक

Jalna Crime: जालन्यात हुंडा छळाचा बळी; 23 वर्षीय विवाहितेची विष प्राशन करून आत्महत्या, पतीसह सात जणांविरुद्ध गुन्हा
4

Jalna Crime: जालन्यात हुंडा छळाचा बळी; 23 वर्षीय विवाहितेची विष प्राशन करून आत्महत्या, पतीसह सात जणांविरुद्ध गुन्हा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.