Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalna Crime: जालन्यात हुंडा छळाचा बळी; 23 वर्षीय विवाहितेची विष प्राशन करून आत्महत्या, पतीसह सात जणांविरुद्ध गुन्हा

जालन्यातील अंबड तालुक्यात हुंड्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून 23 वर्षीय पूनम धर्मराज पाटील हिने विष प्राशन करून आत्महत्या केली. या प्रकरणी पतीसह सासरच्या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 07, 2026 | 02:12 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • अंबड तालुक्यातील रोहिलागड येथे विवाहितेची आत्महत्या
  • हुंडा न दिल्याने व माहेरून पैसे आणण्यासाठी मानसिक व शारीरिक छळ
  • पतीसह सासरच्या सात जणांविरुद्ध अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
जालना: जालन्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका २३ वर्षीय विवाहितेने सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्या करणाऱ्या विवाहितेची नाव पूनम धर्मराज पाटील असे आहे. तिने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. अंबड तालुक्यातील रोहलीगड येथे ही घटना घडली. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात पतीसह सासरच्या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.या घटनेने पुन्हा हुंडाबळीच्या विषय ऐरणीवर आला आहे.

Nagpur Crime: काका-पुतण्यांच्या मालमत्ता वादात गोळीबार; निष्पाप व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू

काय नेमकं प्रकरण?

या घटनेप्रकरणी पूनमच्या आई द्वारकाबाई रामेश्वर जिगे (रा. मठपिंपळगाव) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिलेल्या फिर्यादीनुसार लग्नात हुंडा दिला नाही म्हणून आणि माहेरून पैसे आणण्यासाठी पूनमचा सतत मानसिक छळ केला जात होता. तिला वारंवार मारहाण करून उपाशीपोटी ठेवले जात होते. या सगळ्या छळाला कंटाळून पूनमने आत्महत्या केली.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी पती धर्मराज विष्णू पाटील, सासरा विष्णू पाटील, सासू लक्ष्मी पाटील, पंढरीनाथ पाटील, रेणुका पाटील, सारिका व तिचा पती यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत. या घटनेने पुन्हा एकदा महिलेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Jalna Crime: वाढदिवसासाठी पैसे नव्हते म्हणून लुटमार! जालन्यात चार मित्रांनी चाकूच्या धाकात केली चोरी; काही तासांत अटककाय नेमकं प्रकरण?

जालन्यातून एक चोरीची घटना समोर आली आहे. मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी चार मित्रांनी मिळून एका व्यक्तीला लुटल्याची घटना घडली आहे. चोरी केलेल्या पैश्यांने तरुणांनी नशा करून पार्टी केली. पोलिसांनी या चोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत. ही घटना चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

काय नेमकं घडलं?

श्रीकृष्ण-रुक्मिणी नगर परिसरातून निलेश अशोक अग्रवाल हे रात्री साडेअकराच्या सुमारास आपल्या स्कुटीवरून घरी जात होते. यावेळी चार तरुण दुचाकीवरून आले आणि त्यांना वाटेत अडवले. आरोपींनी अग्रवाल यांना चाकूचा धाक दाखवत बेदम मारहाण केली. यात अग्रवाल यांच्या नाकाला आणि तोंडाला गंभीर दुखापत झाली. चोरांनी त्यांच्याकडील १२ हजार रुपयांची रोकड हिसकावून घटनास्थळावरून पळ काढला.

तरुणांनी लूटमार केल्यानंतर हॉटेलमध्ये जाऊन मद्यप्राशन आणि जेवणाची जंगी पार्टी केली. अशोक अग्रवाल यांनी पोलिसात तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे शोध घेतला तेव्हा बाळा जगन्नाथ पिंपराळे, दिपक भगवान निर्मल, विशाल धुराजी हिवाळे आणि त्यांच्या एका साथीदाराची माहिती समोर आली.

घोर कलियुग! ‘मला न्याय द्या तोपर्यंत…’ न्यायासाठी पतीचे उपोषण; घटस्फोटाशिवाय प्रियकरासह दागिने घेऊन पत्नी फरार, मुलंही झाली

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत विवाहितेचे नाव आणि वय काय?

    Ans: पूनम धर्मराज पाटील (वय 23), रा. रोहिलागड, ता. अंबड, जि. जालना.

  • Que: आत्महत्येमागचं कारण काय असल्याचा आरोप आहे?

    Ans: हुंडा न दिल्याने आणि माहेरून पैसे आणण्यासाठी सासरच्यांकडून होणारा सततचा मानसिक व शारीरिक छळ.

  • Que: या प्रकरणात पोलिसांनी काय कारवाई केली आहे?

    Ans: पती धर्मराज पाटीलसह सासरच्या सात जणांविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

Web Title: Jalna crime a 23 year old married woman commits suicide by consuming poison

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2026 | 02:12 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime: पहाटे मिनी सी-शोअरमध्ये रक्तरंजित थरार, 19 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; डोक्यात कोयत्याने वार
1

Navi Mumbai Crime: पहाटे मिनी सी-शोअरमध्ये रक्तरंजित थरार, 19 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; डोक्यात कोयत्याने वार

Nashik Crime: आई आहे की औदसा…! पाच दिवसांच्या चिमुकल्याचा 70 हजारांत सौदा; मालेगावात आईसह पाच जणांवर गुन्हा दाखल
2

Nashik Crime: आई आहे की औदसा…! पाच दिवसांच्या चिमुकल्याचा 70 हजारांत सौदा; मालेगावात आईसह पाच जणांवर गुन्हा दाखल

Dombivli Crime: समलैंगिक डेटिंगच्या नावाखाली लूट; चार तोळे दागिने गायब, विष्णूनगर पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या
3

Dombivli Crime: समलैंगिक डेटिंगच्या नावाखाली लूट; चार तोळे दागिने गायब, विष्णूनगर पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

Ankit Baliyan: हत्येच्या 2 तास आधीच ‘मर्डर’चा उल्लेख; गायक अंकित बालियानची शेवटची पोस्ट व्हायरल
4

Ankit Baliyan: हत्येच्या 2 तास आधीच ‘मर्डर’चा उल्लेख; गायक अंकित बालियानची शेवटची पोस्ट व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.