Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भर रस्त्यावर कटरने परिचारिकेवर सपासप वार; संतप्त जमावापासून बचावासाठी आरोपी शिरला पोलीस ठाण्यात

परिचित तरुणाने परिचारिकेवर प्राण घातक हल्ला केल्याचं समोर आलं आहे. कटरने हातावर घाव मारत यात परिचारिकेला गंभीर स्वरूपात जखमी केलंय आणि आरोपी तरुणाने घटनास्थळावरून पळ काढला होता.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 01, 2025 | 08:01 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:

वर्ध्याच्या मुख्य बाजारपेठ परिसरात असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळ धक्कादायक घटना घडली आहे. परिचित तरुणाने परिचारिकेवर प्राण घातक हल्ला केल्याचं समोर आलं आहे. कटरने हातावर घाव मारत यात परिचारिकेला गंभीर स्वरूपात जखमी केलंय आणि आरोपी तरुणाने घटनास्थळावरून पळ काढला होता. मात्र जमाव पाठीमागे लागल्याने अखेर तरुणाने रस्त्यावरच असलेल्या रामनगर पोलीस ठाण्यात प्रवेश घेत शरणागती पत्करली. मोठ्या जमावाने पाठलाग सुरु केल्याने आणि त्यातून सुटका होणार नाही या धारणेतून त्याने थेट रामनगर पोलीस ठाण्यात शरण घेतली. यामुळे आरोपी संतप्त जमावाच्या तावडीतून बचावला.

जालना हादरलं! वाळू टाकण्याच्या वादातून तरुणाची अपहरण करून हत्या, मृतदेह बुलढाण्यात फेकला

पुढे आलेल्या माहितीनुसार, एका खाजगी रुग्णालयात २४ वर्षीय तरुणी परिचारिका म्हणून काम करीत होती. रुग्णालयाजवळ असलेल्या रस्त्यावर तिला सौरभ रवींद्र क्षीरसागर (वय 29 राहणार भुगाव) हा तरुण भेटला. काही काळानंतर अचानक तरुणीसोबत बोलता असतांना त्याने जवळ असलेले कटर बाहेर काढले आणि तिच्यावर सपासप वार केले. यात ती जखमी झाली. ही घटना घडताच परिसरातील सौरभने घटनास्थळावरून पळ काढला. तेथील आजूबाजूच्या नागरिकांनी पाठलाग केल्याने त्याने अखेर रामनगर पोलीस ठाण्यात बचावासाठी शरनागती पत्करली. ही घटना वर्धा शहराच्या मध्य भागात असलेल्या रस्त्यावर घडली आहे. या प्रकरणी अद्याप वर्धा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला नसला तरी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून पूढील कायदेशीर प्रक्रिया केली जाणार आहे. मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Accident News : नगर रस्त्यावर भीषण अपघात; ट्रकवर टेम्पो आदळून चालकाचा मृत्यू

पुणे : नगर रस्त्यावर केसनंद फाटा येथे भरधाव टेम्पो ट्रकवर आदळून झालेल्या भीषण अपघातात टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर, एकजन गंभीर जखमी झाला आहे. ईश्वर बाळासाहेब उगले (वय ३४, रा. गोगलगाव, ता. राहता, जि. अहिल्यानंगर) असे मृत्यू झालेल्या टेम्पोचालकाचे नाव आहे. अपघातात टेम्पोतील क्लिनर सुनील किशोर नेहे (वय २२, रा. डिग्रस, ता. राहता, जि. अहिल्यानगर) जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याबाबत ट्रकचालक विक्रम विठ्ठल बाबर (वय ३७, रा. डोंगरगाव, ता. सांगोला, जि. सोलापूर) याने लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

Indigo Flight: पुणे-हैदराबाद विमानाचे इमर्जन्सी लँडिंग; ‘या’ कारणामुळे प्रवाशांचा जीव टांगणीवर

Web Title: Nurse stabbed with a knife on the street accused enters police station to escape from angry mob

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2025 | 08:01 AM

Topics:  

  • crime
  • Crime in Wardha
  • wardha

संबंधित बातम्या

Wardha News: दीड लाख शेतकऱ्यांच्या पिकांना विमाकवच; कापूस, सोयाबीन, तुरीसह भुईमूग, ज्वारीचा समावेश
1

Wardha News: दीड लाख शेतकऱ्यांच्या पिकांना विमाकवच; कापूस, सोयाबीन, तुरीसह भुईमूग, ज्वारीचा समावेश

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक
2

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
3

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Wardha News : वर्ध्यात अंगणवाडी सेविका-मदतनिसांचा जेलभरो; 30 हजार वेतनासह विविध मागण्यांसाठी सरकारविरोधात एल्गार
4

Wardha News : वर्ध्यात अंगणवाडी सेविका-मदतनिसांचा जेलभरो; 30 हजार वेतनासह विविध मागण्यांसाठी सरकारविरोधात एल्गार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.