आरोपी उज्ज्वल हा कारागीर म्हणून मागील तीन वर्षांपासून काम करत होता. तो सराफा लाईनमधील दुकानारांकडून शुद्ध सोने घेऊन नागपूर येथे जाऊन दागिने बनवून आणत होता.
परिचित तरुणाने परिचारिकेवर प्राण घातक हल्ला केल्याचं समोर आलं आहे. कटरने हातावर घाव मारत यात परिचारिकेला गंभीर स्वरूपात जखमी केलंय आणि आरोपी तरुणाने घटनास्थळावरून पळ काढला होता.
वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील निमसडा गावात एका थरारक आणि हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. पुतण्याने आपल्या काकू आणि चुलत भावाचा कुऱ्हाडीने निर्घृण खून केला. त्यानंतर त्याने आत्महत्या केली.
शाहीद ईलीयास (वय ३२), हाकमखॉन शाकिरखॉन (वय २२) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. छार दीपक छाबडा (रा. दिल्ली), कंटेनर मालक अशिना विकास छाबडा (रा. दिल्ली) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे…
रेल्वेत नोकरी लावून देतो, अशी बतावणी करून दोन व्यक्तींनी 8 जणांना तब्बल 20 लाख रुपयांचा चुना लावला. पैसे देऊनही नोकरी न लागल्याने दाखल तक्रारीवरून पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला. ही…
'माहेरहून 20 लाख रुपये घेऊन ये', असे म्हणत 31 वर्षीय नवविवाहितेचा सासरच्या मंडळीकडून शारीरिक तसेच मानसिक छळ करण्यात आला. ही घटना अमरावती येथील अनंत विहार कॉलनी येथे घडली.