Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी! २० वर्षीय मुलीवर १० जणांनी केला आळीपाळीने बलात्कार; अटक झालेल्यामधे ४ अल्पवयीन

ओडीशा राज्यातील गोपालपूर या प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यावर 20 वर्षीय युवतीवर सामूहिक अत्याचार करण्याचा दुर्दैवी घटना घडली होती. या प्रकरणात आता पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 17, 2025 | 09:47 PM
मोठी बातमी! २० वर्षीय मुलीवर १० जणांनी केला आळीपाळीने बलात्कार; अटक झालेल्यामधे ४ अल्पवयीन
Follow Us
Follow Us:

भुवनेश्वर: ओडीशा राज्यातील गोपालपूर या प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यावर 20 वर्षीय युवतीवर सामूहिक अत्याचार करण्याचा दुर्दैवी घटना घडली होती. गोपालपूर या समुद्रकिनाऱ्यावर 20 वर्षीय युवतीवर तिच्या प्रियकरासमोरच सामूहिक अत्याचार करण्यात आला होता. या घटनेत आता एक महत्वाची बातमी समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणात 4 अल्पवयीन आणि 10 आरोपींना अटक केली आहे. आत्याचाराची घटना रविवारी संध्याकाळी घडल्याचे समोर आले आहे.

20 वर्षीय युवती जवळील एका कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते. ती युवती आपल्या प्रियकरासोबत समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी गेली होती. तिने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, ते दोघेही समुद्रकिनाऱ्यावर एका निर्जन ठिकाणी बसले होते. त्याच वेळेस त्या दोघांना 10 जणांच्या टोळीने घेरले. त्यानंतर त्यांनी तिच्या प्रियकारला पकडून ठेवले. त्यानंतर 10 जणांनी त्या युवतीवर आळीपाळीने अत्याचार केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात सर्वात प्रथम 7 जणांना चौकशीसाथी ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर सर्व 10 आरोपीना अटक करण्यात आली आहे. आरोपी दुसऱ्या राज्यात पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्याआधीच त्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे.

ज्या 4 अल्पवयीन मुलांना अटक करण्यात आली आहे त्यांना अल्पवयीन समजून निर्णय देण्यात यावा अशी पोलिस कोर्टाला विनंती करण्याची शक्यता आहे. पीडित युवतीची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. पीडित तरुणी अन्य तीन मुलींसह एका हॉस्टेलमध्ये राहत असल्याचे समजते आहे.

आईस्क्रीमच्या बहाण्याने मुलीला घरापासून दूर अंधारात नेलं अन्

आईस्क्रीम खायला नेण्याच्या बहाण्याने घरापासून दूर अंधारात नेऊन एका मुलीचा विनयभंग करण्यात आला. या प्रकरणात वाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपपत्र सादर केले होते. या प्रकरणात अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश आर. पी. पांडे यांच्या न्यायालयाने आरोपी युवकाला दोषी ठरवत 5 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.
आईस्क्रीमच्या बहाण्याने मुलीला घरापासून दूर अंधारात नेलं अन्…; 26 वर्षीय आरोपीचे कृत्य
निखिल प्रदीप निकोसे (वय 26, रा. वाडी) असे दोषीचे नाव आहे. अल्पवयीन मुलगी तिच्या आईसोबत नातेवाईकाच्या घरी हळदीच्या समारंभात सहभागी होण्यासाठी गेली होती. तिथे उपस्थित असलेल्या निखिलने मुलीला आईस्क्रीम आणून देण्याच्या बहाण्याने तिथून नेले आणि तिच्यासोबत अश्लील कृत्य केले. मुलीने परत येऊन तिच्या आईला सांगितले, तेव्हा लगेच पोलिसांना कळवण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी पोक्सो कायद्यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला. ही घटना 23 एप्रिल 2022 रोजी रात्री 9 वाजता घडली आणि 24 एप्रिल रोजी आरोपी निखिलला अटक केली. तत्कालीन महिला पोलिस उपनिरीक्षक शकुंतला गोबाडे यांनी घटनेचा तपास करुन न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.

 

Web Title: Odisha 20 years old girl gangrape case police arrested 4 minors and 10 accused crime mararthi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2025 | 09:23 PM

Topics:  

  • crime news
  • gang raped
  • Odisha news

संबंधित बातम्या

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप
1

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट
2

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?
3

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?

कसायाचा भयंकर प्रकार! महिलेचा गळा चिरला अन् तुकडे करून कालव्यात फेकले; टॅटूवरुन झाला खुलासा
4

कसायाचा भयंकर प्रकार! महिलेचा गळा चिरला अन् तुकडे करून कालव्यात फेकले; टॅटूवरुन झाला खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.