Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Odisha Crime : नशेत पित्याचं भयंकर कृत्य; पैशांवरून वाद, लाकडी दांडक्याने केली मुलाची हत्या

ओडिशाच्या कालाहांडी जिल्ह्यात पैशांवरून झालेल्या वादातून धक्कादायक घटना घडली. नशेत असलेल्या वडिलांनी मुलावर हल्ला केल्याचा आरोप असून, या घटनेनंतर पोलिसांनी कारवाई केली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 09, 2026 | 10:43 AM
Odisha Crime : नशेत पित्याचं भयंकर कृत्य; पैशांवरून वाद, लाकडी दांडक्याने केली मुलाची हत्या

Odisha Crime : नशेत पित्याचं भयंकर कृत्य; पैशांवरून वाद, लाकडी दांडक्याने केली मुलाची हत्या

Follow Us
Follow Us:
  • वडील आणि मुलामध्ये पैशांवरून वाद झाल्याची माहिती.
  • वादानंतर मुलाला गंभीर दुखापत झाल्याचे समोर आले.
  • घटनेनंतर पोलिसांनी आरोपी वडिलांना ताब्यात घेतले.
ओडिशाच्या कालाहांडी जिल्ह्यातील कलमपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून एक धक्कादायक प्रकरण समोर येत आहे. येथील नुवागुडा गावात वडिलांनीच पोटच्या मुलाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. आरोपानुसार, वडिल मद्यधुंद अवस्थेत घरी आले आणि त्यांनी २० वर्षीय मुलावर लाकडी दांडकाने हल्ला केला. या हल्ल्यात मुलगी गंभीररित्या जखमी झाला असून यातच त्याचा मृत्यू झाला आहे. मुलाची ओळख नुवागुडा गावातील आलोक रंजन गहिर अशी पटली आहे. आरोपीचा ओळख मानसिंह गहिर अशी पटली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या घटनेचा सखोल तपास केला जात आहे.

जामिनावर बाहेर आलेल्या गुंडाची दगडाने डोके ठेचून हत्या; आधी वाद झाला अन् नंतर थेट खूनच

नशेत मुलावर केला हल्ला

मिळालेल्या माहितीनुसार, आलोक रंजनचे वडिल मानसिंह गहिर नशेच्या बेधुंद होऊन घरी परतले. त्यांनी मुलाकडे पैशांची मागणी केली आणि यावरुनच त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. हा वाद पुढे जाऊन इतका वाढला की मानसिंहने रागात जवळील लाकडी दांगडा उचलला आणि मुलगा आलोकच्या डोक्यावर हाणला. लाकडी दांडक्याचा हा वार इतका जबरदस्त होता की यात मुलगा गंभीररित्या जखमी झाला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने आलोकची प्रकृती खालावली. कुटुंबीयांनी आलोकला उपचारासाठी कळमपूर सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल केले पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. तेथील डॉक्टरांनी तपासणीनंतर आलोकला मृत घोषित केले.

धडा शिकवण्यासाठी रचला कट… आसाममध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, विटांनी ठेचून केली निर्घृण हत्या

पोलिसांची कारवाई

आलोकच्या मृत्यूची माहिती रुग्णालयाकडून पोलिसांना देण्यात आली. सूचना मिळताच पोलिसांची एक टीम घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी आरोपी मानसिंह गहिरला अटक केली. पोलिसांनी आलोकचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी त्याला रुग्णालयातून हलवण्यात आले आहे. घटनेसंबंधित सर्व माहिती पोलिस गोळा करत असून पोलिस या घटनेतील सर्व बाबींचा विचार करत आहेत. पैशांवरून झालेल्या वादानंतर डोक्यात लाकडी काठीने प्रहार केल्याने मुलाचा मृत्यू झाल्याच्या माहितीच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार आहे. वडिलांनीच मुलाची हत्या केल्याने ही घटना सध्या संपूर्ण परिसरात जोरदार चर्चेचा विषय बनली आहे.

 

Web Title: Odisha kalahandi father son attack money dispute police arrest case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2026 | 10:42 AM

Topics:  

  • crime news
  • Murder Case
  • Odisha

संबंधित बातम्या

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप
1

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट
2

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट

ठाण्यात शिवसेना यूबीटी विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकरांची गोळ्या झाडून हत्या; मुलाचे गंभीर आरोप
3

ठाण्यात शिवसेना यूबीटी विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकरांची गोळ्या झाडून हत्या; मुलाचे गंभीर आरोप

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?
4

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.