Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

OLA चे सीईओ भाविश अग्रवालांवर गुन्हा दाखल; इंजिनीअरची आत्महत्या अन् 28…; नेमका विषय काय?

ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या कंपनीतील एका इंजिनीअरने आत्महत्या केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 20, 2025 | 05:20 PM
OLA चे सीईओ भाविश अग्रवालांवर गुन्हा दाखल; इंजिनीअरची आत्महत्या अन् 28...; नेमका विषय काय?

OLA चे सीईओ भाविश अग्रवालांवर गुन्हा दाखल; इंजिनीअरची आत्महत्या अन् 28...; नेमका विषय काय?

Follow Us
Close
Follow Us:

ओला कंपनीत कर्मचाऱ्याने केली आत्महत्या 
OLA चे सीईओ भाविश अग्रवालांवर गुन्हा दाखल
28 पानांची सुसाइड नोट आढळली

एक मोठी बातमी समोर येत आहे. ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या कंपनीतील एका इंजिनीअरने आत्महत्या केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंगळुरूमध्ये एका ओला इंजिनीअरने आत्महत्या केल्याची घटना घडली. यामुळे सीईओ अग्रवाल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इंजिनीअरने आत्महया केली. त्यानंतर त्याच्या भावाने दिलेल्या तक्रारीनंतर ओलाचे सीईओ भावीश अग्रवाल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांवर भारतीय दंड संहिता 108 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्मचाऱ्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. ज्या कर्मचाऱ्याने आपले जीवन संपवले त्याच्याजवळ 28 पानांची सुसाइड नोट देखील आढळून आली आहे.

काय आहे प्रकरण? 

ओला कंपनीतील एका कर्मचाऱ्याने राहत्या घरी विष पिऊन आत्महत्या केली होती. त्यांना उपचारांसाठी रूग्णालयात नेण्यात आले होते. मात्र त्याआधी त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या भावाला 28 पानांची एक सुसाइड नोट आढळून आली आहे. यामध्ये त्यांनी मानसिक छळ ,दबाव  आणि पगार याबाबतचे काही आरोप त्यांनी भाविश अग्रवाल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांवर केले होते.

धक्कादायक ! दुचाकी जाळत तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न; त्र्यंबकरोडवरील आयटीआय सिग्नलजवळील घटना

दुचाकी जाळत तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

त्र्यंबकरोडवरील आयटीआय सिग्नलजवळ शनिवारी दुपारी सुमारे दीडच्या सुमारास एका तरुणाने भररस्त्यात आपल्या दुचाकीला पेटवून आत्महत्या करण्याचा धक्कादायक प्रयत्न केल्याची घटना घडली. यावेळी दुचाकी पेट घेताच मोठा स्फोट होऊन आगीचा भडका उडाला आणि परिसरात क्षणात गोंधळ निर्माण झाला होता. नागरिकांनी तत्काळ धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सचिन सिन्हा यांनी धैर्य दाखवत जळत्या दुचाकीजवळून तरुणाला मागे ओढून त्याचा जीव वाचवला. उपस्थित नागरिकांनी त्यांच्या या तत्परतेचे कौतुक केले आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतले. अग्निशमन दलाच्या जवानांनी देखील वेळीच हस्तक्षेप करून दुचाकीवरील आग विझवली. दरम्यान, या घटनेमुळे काही वेळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. घटनेचा पुढील तपास सातपूर पोलीस करत आहेत. तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न नेमक्या कोणत्या कारणासाठी केला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

 

Web Title: Ola engineer loss thier life case file against ola ceo bhavish aggrwal crime marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2025 | 05:02 PM

Topics:  

  • crime news
  • ola ceo Bhavish Aggarwal
  • Sucide News

संबंधित बातम्या

Crime News : दौंड पोलीस ठाण्यात नऊ जणांवर गुन्हा दाखल; नेमकं कारण काय?
1

Crime News : दौंड पोलीस ठाण्यात नऊ जणांवर गुन्हा दाखल; नेमकं कारण काय?

Crime News: दारूच्या नशेत झाला वाद अन् केला मित्राचा खून; जाणीव होताच स्वतः पोलिसांकडे गेले अन्…
2

Crime News: दारूच्या नशेत झाला वाद अन् केला मित्राचा खून; जाणीव होताच स्वतः पोलिसांकडे गेले अन्…

Ahilyanagar News: आम्ही नाचणारच! डीजे बंद केल्याने पोलिसांना धक्काबुकी, वधू मुलीसह 6 आरोपी ताब्यात
3

Ahilyanagar News: आम्ही नाचणारच! डीजे बंद केल्याने पोलिसांना धक्काबुकी, वधू मुलीसह 6 आरोपी ताब्यात

Haseena Mastan Mirza: अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तानच्या मुलीवर लैंगिक अत्याचार…; हसीन मस्तानच्या मुलीची न्यायासाठी भावनिक हाक
4

Haseena Mastan Mirza: अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तानच्या मुलीवर लैंगिक अत्याचार…; हसीन मस्तानच्या मुलीची न्यायासाठी भावनिक हाक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.