Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Accident News : नगर रस्त्यावर भीषण अपघात; ट्रकवर टेम्पो आदळून चालकाचा मृत्यू

नगर रस्त्यावर केसनंद फाटा येथे भरधाव टेम्पो ट्रकवर आदळून झालेल्या भीषण अपघातात टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर, एकजन गंभीर जखमी झाला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 01, 2025 | 12:30 AM
नगर रस्त्यावर भीषण अपघात; ट्रकवर टेम्पो आदळून चालकाचा मृत्यू

नगर रस्त्यावर भीषण अपघात; ट्रकवर टेम्पो आदळून चालकाचा मृत्यू

Follow Us
Follow Us:

पुणे : नगर रस्त्यावर केसनंद फाटा येथे भरधाव टेम्पो ट्रकवर आदळून झालेल्या भीषण अपघातात टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर, एकजन गंभीर जखमी झाला आहे. ईश्वर बाळासाहेब उगले (वय ३४, रा. गोगलगाव, ता. राहता, जि. अहिल्यानंगर) असे मृत्यू झालेल्या टेम्पोचालकाचे नाव आहे. अपघातात टेम्पोतील क्लिनर सुनील किशोर नेहे (वय २२, रा. डिग्रस, ता. राहता, जि. अहिल्यानगर) जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याबाबत ट्रकचालक विक्रम विठ्ठल बाबर (वय ३७, रा. डोंगरगाव, ता. सांगोला, जि. सोलापूर) याने लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, नगर रस्त्यावरील लोणीकंद भागातून रविवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास भरधाव टेम्पो निघाला होता. त्यावेळी टेम्पो खंडोबा माळ येथे आला असता चालकाचे नियत्रंण सुटून टेम्पो समोरील ट्रकवर पाठीमागून आदळला. त्याचा वेग इतका होता की, अपघातात टेम्पोचालक उगले आणि क्लिनर नेहे हे गंभीर जखमी झाले. अपघातात टेम्पो तसेच ट्रकचे नुकसान झाले.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र चालकाचा मृत्यू झाला. भरधाव टेम्पो चालवून अपघातास जबाबदार ठरल्याप्रकरणी लोणींकद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक निरीक्षक घोरपडे तपास करत आहेत.

कात्रज घाटात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू

कात्रज घाट परिसरात भरधाव वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (२८ जून) रात्री घडली आहे. अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाची ओळख पटलेली नाही. अपघातानंतर पसार झालेल्या वाहनचालकावर आंबेगाव पोलिसांत गु्न्हा नोंद केला आहे. कैलास नारायण आखुटे (वय५६, रा. संभाजीनगर, कोंढवा) यांनी तक्रार दिली आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे वय अंदाजे ३५ ते ४० वर्षदरम्यान आहे. त्याची ओळख पटविण्याचे काम सुरू असल्याची माहिती आंबेगाव पोलिसांनी दिली. पोलीस उपनिरीक्षक कोळी तपास करत आहेत.

Web Title: One person has died in a horrific accident on ahilyanagar road

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2025 | 12:30 AM

Topics:  

  • Accident News
  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

Nanded Crime : नांदेड पोलिस अधीक्षकांची कडक कारवाई; जिल्ह्यातील ८ गुन्हेगार हद्दपार
1

Nanded Crime : नांदेड पोलिस अधीक्षकांची कडक कारवाई; जिल्ह्यातील ८ गुन्हेगार हद्दपार

स्टेटसवरून आळेफाटा भागात राडा, ग्रामपंचायत सदस्याला मारहाण; नेमकं काय घडलं?
2

स्टेटसवरून आळेफाटा भागात राडा, ग्रामपंचायत सदस्याला मारहाण; नेमकं काय घडलं?

Mexican Musician: संगीतकाराच्या घरात शेवटची काळरात्र! गरोदर पत्नी, 3 वर्षांची मुलगी, मोलकरीण अन् कुत्र्याही ठार
3

Mexican Musician: संगीतकाराच्या घरात शेवटची काळरात्र! गरोदर पत्नी, 3 वर्षांची मुलगी, मोलकरीण अन् कुत्र्याही ठार

ग्रामसेवकाला जाळण्याची धमकी, लाथ मारल्याचाही आरोप; उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्यावर गुन्हा दाखल
4

ग्रामसेवकाला जाळण्याची धमकी, लाथ मारल्याचाही आरोप; उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्यावर गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.