Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashok Kharat Viral Video: वासनेचा कळस! अर्धांगवायूचा झटका येऊनही खरातचे महिलांचे शोषण सुरूच

तपासात खराते १५० हून अधिक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे आढळून आले होते. त्यानंतर त्याची एचायव्ही टेस्ट करण्यातआली. ती निगेटिव्ह निघाली. ही टेस्ट पोलीस कोठडीतच करण्यात आली होती.

  • By anuradha sagar
Updated On: Mar 27, 2026 | 09:45 AM
भोंदू खरातचा मुलगा अटकेत, पत्नी फरार

भोंदू खरातचा मुलगा अटकेत, पत्नी फरार

Follow Us
Follow Us:
  •  शरीरसुखाचा हव्यास पूर्ण करण्यासाठी   ‘शक्तीवर्धक’ औषधांचा अतिवापर
  • शक्तिवर्धक औषधांच्या अतिसेवनामुळे खरातला दीड वर्षांपूर्वी अर्धांगवायूचा झटका
  • १५० हून अधिक महिलांचे लैंगिक शोषण आणि एचआयव्ही टेस्ट
 

Ashok Kharat Nashik : नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरातला अटक केल्यापासून सुरू असलेल्या चौकशींमधून धक्कादायक खुलासे समोर येऊ लागले आहेत. या प्रकरणाची चौकशी सध्या एसआयटीकडून सुरू आहे. अशोक खरात प्रकरणाची चौकशी एसआयटीकडून सुरू असून त्यांनी तपासाला वेग दिला आहे. अशोक खरातच्या चौकशीतून काही धक्कादायक खुलासे समोर येत असून दुसरीकडे पोलिसांकडून त्याच्याशी संबंधित ठिकाणांची झाडाझडती सुरू आहे. अशातच आता आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे.

तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, वासनेने अंध झालेल्या खरातने केवळ महिलांची फसवणूकच केली नाही, तर शरीरसुखाचा हव्यास पूर्ण करण्यासाठी तो ‘शक्तीवर्धक’ औषधांचा अतिवापर करत होता. शक्तिवर्धक औषधांच्या अतिसेवनामुळे खरातला दीड वर्षांपूर्वी अर्धांगवायूचा झटकाही आला होता. त्यावेळी नाशिकमधील एका खासगी रुग्णालयात त्याने उपचार घेतले. ज्या डॉक्टरने खरातवर उपचार केले तो डॉक्टरदेखील त्याचा भक्त होता. या डॉक्टरने खरातवर उपचार करून त्याचे प्राण वाचवले होते. आजही खरातच्या एका हाताची हालचार मर्यादित होते. पण तर चेहऱ्यातही थोडा बदल दिसून येतो.

अशोक खरातनंतर आणखी एक प्रकरण समोर; भोंदूने ‘मी शंकर, तू पार्वती…’ म्हणत अत्याचार

दरम्यान, तपासात खरातने १५० हून अधिक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे आढळून आले होते. त्यानंतर त्याची एचायव्ही टेस्ट करण्यात आली. ती निगेटिव्ह निघाली. ही टेस्ट पोलीस कोठडीतच करण्यात आली होती. भविष्य सांगण्याच्या आणि समस्या सोडवण्याच्या बहाण्याने खरात महिलांवर लैंगिक अत्याचार करत होता. त्याने महिलांवर केलेल्या अत्याचाराचे अनेक व्हिडीओदेखील समोर आले आहेत.

त्याहून धक्कादायक बाब म्हणजे, भोंदू बाबा अशोक खरात याच्या अत्याचाराची व्याप्ती वाढत असून आता दोन उच्चपदस्थ महिला अधिकारीही त्याच्या जाळ्यात अडकल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, या महिला अधिकाऱ्यांनी स्वतःसोबतच इतर अनेक महिलांनाही खरातच्या संपर्कात आणल्याने खळबळ उडाली आहे.

यातील एका महिला अधिकाऱ्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे संबंधित महिला आज तक्रार दाखल करण्याची दाट शक्यता आहे. पीडित महिला अधिकाऱ्याने एसआयटीशी (SIT) संपर्क साधला असून, पोलीस या प्रकरणाचा मुळापासून तपास करत आहेत.

Pune Crime: अध्यात्माच्या नावाखाली पाप! शंकराचा ‘अवतार’ सांगत महिलेवर अत्याचार; व्हिडिओने ब्लॅकमेल आणि…, आरोपी फरार

खरातने महिलांवर केलेल्या अत्याचाराचे अनेक व्हिडीओ आधीच समोर आले असून, तपासात रोज नवनवीन माहिती उघड होत आहे. यासह खरातच्या अडचणीत मोठी वाढ झाली असून, या हाय-प्रोफाईल प्रकरणामुळे संपूर्ण प्रशासन हादरले आहे.

 

Web Title: Overdose of performance enhancers led to stroke shocking revelations in ashok kharat case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2026 | 09:45 AM

Topics:  

  • crime news
  • Nashik Police

संबंधित बातम्या

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?
1

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?

Bhiwandi News : ‘माझ्या मुलाला फाशी झाली पाहिजे’; भिवंडी प्रकरणातील आरोपी बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटीलच्या आईचा गंभीर आरोप
2

Bhiwandi News : ‘माझ्या मुलाला फाशी झाली पाहिजे’; भिवंडी प्रकरणातील आरोपी बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटीलच्या आईचा गंभीर आरोप

गाडीवर आमदाराचा लोगो लावून फिरणं पडलं महागात! पोलिसांनी कार जप्त करून मालकावर केला गुन्हा दाखल
3

गाडीवर आमदाराचा लोगो लावून फिरणं पडलं महागात! पोलिसांनी कार जप्त करून मालकावर केला गुन्हा दाखल

मोबाइलच्या वादातून तरुणाची दगडाने ठेचून हत्या, दारूच्या नशेत हल्ला; यवतमाळमधील घटनेनं खळबळ
4

मोबाइलच्या वादातून तरुणाची दगडाने ठेचून हत्या, दारूच्या नशेत हल्ला; यवतमाळमधील घटनेनं खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.