Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Palghar Crime: पालघरमध्ये लग्नाचं आमिष देत 20 वर्षीय आदिवासी तरुणीची 3 लाखांत विक्री; गर्भावस्थेत मारहाण, जेवण नाही आणि…

पालघर जिल्ह्यात 20 वर्षीय कातकरी आदिवासी तरुणीला लग्नाचं आमिष देऊन 3 लाखांत विकल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. गर्भावस्थेत छळ, मारहाण केल्याप्रकरणी पती, सासू व दोन मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 08, 2026 | 10:21 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • 20 वर्षीय आदिवासी तरुणीची 3 लाखांत विक्री
  • लग्नाच्या नावाखाली नाशिक येथे जबरदस्तीचं लग्न
  • गर्भावस्थेत शारीरिक-मानसिक छळ,
  • बाळ पळवण्याच्या प्रयत्नातून प्रकरण उघडकीस
पालघर: पालघर येथून एक धक्कदायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. २० वर्षीय आदिवासी तरुणीला लग्नाचं आमिष देत तीन लाख रुपयांमध्ये तिची विक्री केल्याचा संतापजनक प्रकार समोर आले आहे. एवढेच नाही तर पीडित महिला गरोदर असतांना पती आणि सासरची मंडळी अमानुष छळ करत होते. याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिला कातकरी समुदायातील आहे.

Dharashiv Crime: तुळजापुर हादरलं! चुलत्यानेच 13 वर्षीय पुतण्याचा काढला काटा; आई-काकाच्या अनैतिक संबंधांची माहिती…

काय नेमकं प्रकरण?

२०२४ मध्ये नाशिकमधील एका व्यक्तीसोबत जबरदस्तीने लग्न लावून देण्यात आल्याचा आरोप पीडित महिलेने केला. मुलीची तस्करी करून तिचे लग्न लावून देणाऱ्या दोन लोकांना आरोपी आणि आरोपीच्या आईने कथित स्वरूपात तीन लाख रुपये दिले होते. असे प्राथमिक तपासात समोर आले आहे. महिला गरोदर असतांना पती तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करत होता. वारंवार जातीवाचक शिवीगाळही करायचा. गरोदर असतांना पतीने मारहाण केली होती. इतकंच नाही तर तिला वेळेवर जेवणही दिलं जात नव्हतं.

बाळ पळवून नेण्याचा प्रयत्न

यांनतर बाळाच्या जन्मानंतर महिला जून २०२५ रोजी आपल्या आईच्या घरी परतली. ६ जानेवारी रोजी आरोपीने तिचे बाळ पळवून नेण्याचा प्रयत्न केला तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले. पोलिसांनी आरोपी, त्याची आई आणि दोन मध्यस्थांविरुद्ध वाडा पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता आणि अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहे.

दुर्दैवी! धावून मिळवला पदक, पण वाचला नाही जीव; शालेय मॅरेथॉननंतर १३ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू

पालघर येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. लोकभारती संस्थेच्या भरती अकादमी इंग्लिश स्कुलमध्ये आयोजित क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या एका विद्यार्थिनीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. विद्यार्थिनीने मॅरेथॉन पूर्ण केल्यानंतर काही क्षणातच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. तिने क्रीडा स्पर्धेत तिसरा पदक पटकावला मात्र क्षणाधार्त आयुष्य संपवल्याने शाळा, पालक आणि शिक्षक शोकसागरात बुडाले आहेत.

Nagpur Crime: क्षुल्लक वादातून मित्रानेच मित्राचा काटा काढला, दारूच्या नशेत लोखंडी रॉड व चाकूने हल्ला

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: पालघर जिल्ह्यातील वाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत.

  • Que: पीडित महिला कोणत्या समुदायातील आहे?

    Ans: कातकरी आदिवासी समुदायातील.

  • Que: महिलेला किती रकमेवर विकण्यात आलं?

    Ans: सुमारे 3 लाख रुपयांमध्ये.

Web Title: Palghar crime a 20 year old tribal woman was sold for 3 lakhs rupees after being lured with the promise of marriage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 08, 2026 | 10:21 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Dharashiv Crime: तुळजापुर हादरलं! चुलत्यानेच 13 वर्षीय पुतण्याचा काढला काटा; आई-काकाच्या अनैतिक संबंधांची माहिती…
1

Dharashiv Crime: तुळजापुर हादरलं! चुलत्यानेच 13 वर्षीय पुतण्याचा काढला काटा; आई-काकाच्या अनैतिक संबंधांची माहिती…

Nagpur Crime: क्षुल्लक वादातून मित्रानेच मित्राचा काटा काढला, दारूच्या नशेत लोखंडी रॉड व चाकूने हल्ला
2

Nagpur Crime: क्षुल्लक वादातून मित्रानेच मित्राचा काटा काढला, दारूच्या नशेत लोखंडी रॉड व चाकूने हल्ला

Pune Crime: हिंजवडीतील 24 वर्षीय आयटी अभियंत्याने ऑफिसमध्येच उचलले टोकाचे पाऊल, मेसेज पाठवला आणि…
3

Pune Crime: हिंजवडीतील 24 वर्षीय आयटी अभियंत्याने ऑफिसमध्येच उचलले टोकाचे पाऊल, मेसेज पाठवला आणि…

Karnataka Crime: “बाबा, माझी मासिक पाळी सुरू आहे…”, बाप बनला हैवान, 5000 रुपयांसाठी पोटच्या मुलीला ढकललं वेश्याव्यवसायात
4

Karnataka Crime: “बाबा, माझी मासिक पाळी सुरू आहे…”, बाप बनला हैवान, 5000 रुपयांसाठी पोटच्या मुलीला ढकललं वेश्याव्यवसायात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.