Pune Crime: हिंजवडीतील 24 वर्षीय आयटी अभियंत्याने ऑफिसमध्येच उचलले टोकाचे पाऊल, मेसेज पाठवला आणि…
काय घडलं नेमकं?
तंशू नागपुरे, सलीम आणि ऋतिक पटले हे तिघे जण मुस्तफा उर्फ ‘बोंडू ईशा अंसारी’ याचे मित्र होते. हे सगळे गुरुवारी रात्री एकत्र जमले. सर्वांनी एकत्र मिळून मद्यप्राशन केले. पार्टी रंगत असतांना एकाच्या मैत्रिणीला पैसे देण्यावरून त्यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. दारूच्या नशेत हा वाद इतका विकोपाला गेला की, मुस्तफा आणि त्याच्या सहकाऱ्यांनी तंशूवर लोखंडी रॉड आणि चाकूने सपासप वार केले. यात तो गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याला वाचवण्यासाठी गेलेला ऋतिक पटले गंभीर जखमी झाला आहे.
गुन्हा दाखल
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी सांगितले आरोपी आणि पीडित हे एकमेकांच्या परिचयाचे होते. दारूच्या नशेत झालेल्या किरकोळ वादातून हे हत्याकांड घडले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई केलेली आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.
माल पुरवण्याचे आमिष दाखवत व्यापाऱ्याची फसवणूक; तब्बल 6.25 कोटींना गंडा
दोन हजार टन हरभरा पुरविण्याचे आमिष देत नागपुरातील 2 मोठ्या डाळ मीलमालकांची ६.२५ कोटी रुपयांनी फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. याप्रकरणी लकडगंज पोलिसांनी मुंबई आणि जबलपूर येथील ४ बड्या व्यावसायिकांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमर गुलाबसाहेब शेख (नरिमन पॉइंट, मुंबई), संकेश्वर सिंग, विक्रम लालबहादूर सिंग (दोघेही रा. जुहू, मुंबई) आणि विवेक मतानी (रा. जबलपूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पन्नालाल प्यारेचंद सेवक (वय ६४) आणि निखिल मनोहर भोजवानी (वय ३४) अशी फसवणूक झालेल्या व्यापाऱ्यांची नावे आहेत. पन्नालाल यांची कोंढाळी येथे गणेश डाळ मील आहे.
Ans: नागपूर शहरात.
Ans: दारूच्या नशेत पैशांवरून झालेला क्षुल्लक वाद.
Ans: लोखंडी रॉड आणि चाकू.






