Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरुध्द ‘ही’ कडक कारवाई; 1 कोटींपेक्षा जास्त रकमेचा मुद्देमाल जप्त

पंढरपूर येथे करण्यात आलेल्या कारवाईत  एक जे.सी.बी., दोन टिपर, एक टेम्पो, दोन ट्रॅक्टर , एक मोटारसायकल तसेच  25 ब्रास वाळू असा एकुण 58 लाख 80 हजार  रुपयांचा मुदद्देमाल जप्त करण्यात आला.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 20, 2025 | 06:54 PM
Crime News: अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरुध्द 'ही' कडक कारवाई; 1 कोटींपेक्षा जास्त रकमेचा मुद्देमाल जप्त

Crime News: अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरुध्द 'ही' कडक कारवाई; 1 कोटींपेक्षा जास्त रकमेचा मुद्देमाल जप्त

Follow Us
Close
Follow Us:
अवैध वाळू उपसा, वाहतूक करणाऱ्यांविरुध्द पोलीस प्रशासनाची कारवाई
 पोलीस प्रशासनाची तालुक्यात दोन ठिकाणी कारवाई
गुरसाळे व शेळवे येथील कारवाईत 1 कोटी 25 लाख 88 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

पंढरपूर: अवैध वाळू उपसा व वाहतुकी विरोधात पोलीस प्रशासनाने धडक मोहिम हाती घेतली आहे. पोलीस प्रशासनाच्या पथकास  मौजे गुरसाळे व मौजे शेळवे  ता.पंढरपूर येथील भिमा नदी पात्रात जे.सी.बी. साहयाने अवैधरीत्या वाळू उपसा करुन वाहतुक करताना  निदर्शनास आले असता सदर ठिकाणच्या  विविध वाहनांवर कारवाई करुन 50 ब्रास वाळू साठा जप्त करण्यात आला  आहे.

गुरसाळेत  58 लाख 80 हजार  तर शेळवेत 67 लाख 8 हजार रुपये  असा एकूण 1 कोटी 25 लाख 88 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती  उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांनी दिली.पोलीस प्रशासनास  दिनांक 17 नोव्हें  रोजी मौजे गुरसाळे ता. पंढरपूर येथील भिमा नदीचे पात्रात चोरुन जे.सी.बी. च्या साहयाने वाळू उपशा करुन टिपर व ट्रॅक्टरच्या साहयाने वाहतुक करीत असलेबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, पंढरपूर येथील पोलीस पथकाने प्रत्यक्ष जावून खात्री केली असता सदर ठिकाणी विविध वाहनांव्दारे  वाळू चोरी करताना निदर्शनास आल्याने  कारवाई करण्यात आली.

Yavatmal City New :- पांढरकवडा आणि उमरखेडमध्ये पोलिसांची मोठी कारवाई- विनापरवाना रेती वाहून नेणारे पकडले पाच आरोपींना अटक

येथील कारवाईत  एक जे.सी.बी., दोन टिपर, एक टेम्पो, दोन ट्रॅक्टर , एक मोटारसायकल तसेच  25 ब्रास वाळू असा एकुण 58 लाख 80 हजार  रुपयांचा मुदद्देमाल जप्त करण्यात आला. यावेळी गुरसाळे येथील कारवाईत सोमनाथ गणतत शिरतोडे,  पंकज कोळेकर,   विनोद कोळेकर,  विनोद चव्हाण, वैभव कोळेकर, समधान चव्हाण, अतुल अनुरथ पवार, सौदागर अभिमान शिंदे व  इतर तीन ते चार इसमावर पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात  गुरन 824/2025 भा.न्या.सं. कलम 303 (2),132(3) (3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच दिनांक 18 नोव्हें रोजी मौजे  शेळवे येथील भिमा नदी पात्रात   अवैध वाळू उपसा व वाहतुक सुरु असल्याचे पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आले असता सदर कारवाई करवाई करुन एक जे.सी.बी.,  दोन टिपर व  अंदाजे २५ ब्रास वाळू असा एकुण 67 लाख 8 हजार  रुपये किमतीचा मुदद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.  सदर ठिकाणी कारवाई करीत असताना   पोलीस कॉस्टेबल दिगंबर भंडारवाड यांना धक्काबुकी करून बळाचा वापर करुन पळून गेले आहेत.

शेळवे येथील अवैध वाळू उपसा व  वाहतुक कारवाई  विकास उत्तम बागल, तुकाराम गाजरे, बापू नागटिळक,  तानाजी पवार व इतर तीन ते चार  इसमावर शासकीय कामात अडथळा आणल्याने पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणेस गुरन 380/2025 भा.न्या.सं. कलम 305 (ई), 132,221,3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डगळे यांनी दिली. सदरची कामगीरी  पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, ,अपर पोलीस अधिक्षक,  प्रितम यावलकर, मार्गदर्शनाखाली पो.ह. निलेश रोंगे, पो.ह. महेश कांबळे, पो. कॉ. दिगंबर भंडारवाड, पो.कॉ शिवशंकर हुलजंती, पो.कॉ. राहुल लोंढे, पो.कॉ विनोद शिंदे, पो.कॉ वैभव घायाळ यांनी पार पाडलेली आहे.

Web Title: Pandharpur police take action against illegal sand transport seized 1 crore crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2025 | 06:51 PM

Topics:  

  • Pandharpur crime
  • Police News
  • Sand Mafia

संबंधित बातम्या

Crime News: नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या बाईकर्सवर गुन्हा; नेरूळ पोलिसांची कारवाई
1

Crime News: नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या बाईकर्सवर गुन्हा; नेरूळ पोलिसांची कारवाई

Crime News: लग्न लावून देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून मारहाण; दोघांना अटक 
2

Crime News: लग्न लावून देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून मारहाण; दोघांना अटक 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.