Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक ! संभाजीनगरमध्ये ग्रामसेविकेवर अत्याचार; विविध ठिकाणी नेत अश्लील व्हिडिओ, फोटोही काढले

सभापतीच्या पतीने पीडितेवर अत्याचारावेळी अश्लील फोटो व व्हिडिओ काढून, हे प्रकरण उघड केल्यास व्हायरल करण्याची धमकी दिली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 12, 2025 | 08:08 AM
घरात घुसून अल्‍पवयीन मुलीवर दोघांकडून अत्‍याचार

घरात घुसून अल्‍पवयीन मुलीवर दोघांकडून अत्‍याचार

Follow Us
Close
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही लक्षणीय आहेत. असे असताना एका ग्रामसेविकेवर अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गेवराई (जि.बीड) पंचायत समितीच्या सभापतीच्या पतीने छत्रपती संभाजीनगरसह विविध ठिकाणी अत्याचार केल्याचे समोर आले.

दीपक प्रकाश सुरवसे (रा. खांडवी, ता. गेवराई, जि. बीड) असे अत्याचार करणाऱ्याचे नाव असून, त्याच्या विरोधात उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सभापतीच्या पतीने पीडितेवर अत्याचारावेळी अश्लील फोटो व व्हिडिओ काढून, हे प्रकरण उघड केल्यास व्हायरल करण्याची धमकी दिली. पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, सन २०१९ मध्ये दीपक सुरवसे हा त्या काळी गेवराई पंचायत समितीच्या सभापतीचे पती होता आणि समितीचा कारभार पाहत होता. सप्टेंबर २०२२ मध्ये सुरवसे याने पीडितेला कामाबाबत बोलायचे आहे, असे सांगून छत्रपती संभाजीनगर येथील व्हिट्स हॉटेलात बोलावले.

हॉटेलमध्ये पोहोचल्यावर आरोपीने रूममध्ये बोलावून, कामाच्या बहाण्याने अचानक जबरदस्ती केली. महिलेला विरोध केल्यावर नोकरी ठेवायची असेल तर गप्प बस, अशी धमकी देत अत्याचार केला. अत्याचारावेळी आरोपीने पीडितेचे फोटो व व्हिडिओ काढून, हे कोणाला सांगितल्यास ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली.

नाशिक, नगर येथे नेऊन अत्याचार

या धमकीचा आधार घेत आरोपीने पीडितेला इगतपुरीतील हिरण्य रिसॉर्ट, नाशिक व अहिल्यानगरमधील हॉटेलात नेऊन वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप आहे. याशिवाय पीडितेच्या पतीला मारण्याचा कट केल्याचाही आरोप फिर्यादीत आहे.

घटस्फोटासाठी दबाव

आरोपीने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवत पतीपासून घटस्फोट घ्यायला भाग पाडले. त्यानंतर ती गारखेडा परिसरात राहत असताना, २ जुलै रोजी आरोपीने तेथे धिंगाणा घातल्याची नोंद पोलिसांनी केली आहे. याप्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे.

Web Title: Physically harassments of gram sevika in sambhajinagar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2025 | 08:08 AM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • crime news

संबंधित बातम्या

आमदारासमोर तलाठ्याचे तर्राट कारनामे! मद्यधुंद अवस्थेत काहीच सुधरेना; पुढे जे काही झालं…
1

आमदारासमोर तलाठ्याचे तर्राट कारनामे! मद्यधुंद अवस्थेत काहीच सुधरेना; पुढे जे काही झालं…

Pune News: पुण्यात गॅंगवॉर पेटले! कोंढव्यात थरार; आंदेकर-कोमकर टोळी वादात रिक्षाचालकाला कोयत्याने…
2

Pune News: पुण्यात गॅंगवॉर पेटले! कोंढव्यात थरार; आंदेकर-कोमकर टोळी वादात रिक्षाचालकाला कोयत्याने…

Dawood Ibrahim: दाऊद इब्राहिमला मोठा दणका! 4 मालमत्तांचा ‘या’ तारखेला होणार लिलाव
3

Dawood Ibrahim: दाऊद इब्राहिमला मोठा दणका! 4 मालमत्तांचा ‘या’ तारखेला होणार लिलाव

कोंढापुरीत डॉक्टरांना कोयत्याच्या धाकाने लुटले; सव्वा तीन तोळ्याचे सोन्याचे दागिणे लंपास
4

कोंढापुरीत डॉक्टरांना कोयत्याच्या धाकाने लुटले; सव्वा तीन तोळ्याचे सोन्याचे दागिणे लंपास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.