Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 28 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pimpri-Chinchwad Crime: पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक प्रकार! 65 वर्षीय शेजाऱ्याने दोन सख्ख्या बहिणींवर केला अत्याचार

पिंपरी-चिंचवडमध्ये 65 वर्षीय शेजाऱ्याने 10 वर्षीय मुलीवर दीड महिन्यात चार वेळा आणि तिच्या 4 वर्षीय बहिणीवर एकदा लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. शेजारच्या महिलेच्या सतर्कतेमुळे हा प्रकार समोर आला. वाकड पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्यावर पॉक्सो व ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 28, 2026 | 08:45 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • पिंपरी-चिंचवडमध्ये 65 वर्षीय शेजाऱ्याने 10 वर्षीय मुलीवर चार वेळा आणि तिच्या 4 वर्षीय बहिणीवर एकदा लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप.
  • शेजारच्या महिलेच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला; पालकांनी वाकड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
  • पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्याविरोधात पॉक्सो आणि ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.
पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन सख्ख्या बहिणीवर शेजारी राहणाऱ्या ६५ वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याचे समोर आले आहे. त्यातून एक पीडित मुलगी चार वर्षांची आहे तर एक दहा वर्षांची आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

काय घडलं नेमकं?

पीडितेचे आई-वडील, शेजारीचं राहणारे आज्जी-आजोबा आणि काका मजुरी करतात. याचं पीडित कुटुंबाच्या बाजूलाचं राहणारा नराधम, त्याची पत्नी आणि त्याचा मुलगा ही मजुरीचंच काम करतं. इयत्ता चौथीमध्ये शिकणारी दहा वर्षीय पीडिता नेहमीप्रमाणे सकाळी आठ वाजता शाळेत गेली. अकरा वाजता ती घरी येईपर्यंत आई-वडील आणि शेजारी राहणारे आज्जी-आजोबा काका असे सगळेच कामावर गेले होते. तर शेजारी राहणाऱ्या नराधमाच्या बायको आणि मुलगा ही मजुरी करायला गेले. नराधम मात्र घरीच थांबला होता. त्यावेळी दहा वर्षीय पीडिता आणि तिची चार वर्षीय बहीण घरातली आवराआवर करत होते. दुपारच्या वेळी दहा वर्षीय पीडित कपडे धुण्यासाठी बाहेर आली. तेव्हा नराधमाने तिच्या आजू बाजू कोणी नसल्याचे पाहून पीडितेच्या तोंड दाबून लगतच्या स्वतःच्या घरी घेऊन गेला.

Uttarpradesh Crime: संतापजनक! शेजाऱ्यांना फसवण्यासाठी बापानेच दीड वर्षांच्या चिमुकलीचा गळा आवळून केला खून

हे सगळं एका महिलेनं पाहिलं. ही महिला पीडितेच्या आई-वडील कामावरून यायची वाट पाहत राहिली. संध्याकाळी ते घरी येण्यापूर्वी नराधमाने अत्याचार करून पीडितेला सोडून दिलं होत. तिला घरी सोडण्यापूर्वी घरच्यांना सांगितलं तर तिचं चाकूने पोट कापेन अशी धमकी दिली. शेजारच्या महिलेने पीडितेच्या आई-वडिलांना गाठलं, दुपारी जे घडलं ते सांगितलं. मग पीडितेच्या आईने विश्वासात घेऊन विचारलं असता, पीडितेने घडलेला सगळा प्रकार सांगितला.

चार वर्षीय बहिणीवर…

पहिल्यांदा अत्याचार मे महिन्यात झाला होता. एकूण तीन वेळा तिच्यावर अत्याचार करण्यात आला आहे. एवढेच नाही तर या नराधमाने काही दिवसांपूर्वी चार वर्षीय बहिणीला ही एकदा तोंड दाबून घरी नेले होते. हे ऐकताच कुटुंबियांना मोठा धक्का बसला. मग कुटुंबाने वाकड पोलीस स्टेशनला जाऊन 65 वर्षीय नराधम रमजान विरोधात फिर्याद दिली, त्यानुसार नराधमावर पॉक्सो आणि येट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि पोलिसांनी तातडीनं नराधमाला बेड्या ही ठोकल्या आहेत.

पुण्यात नशेसाठी इंजेक्शनची बेकायदा विक्री, पाच जणांना ठोकल्या बेड्या; तब्बल ‘इतक्या’ बाटल्या जप्त

💡

Frequently Asked Questions

  • Que: या प्रकरणातील आरोपीचे वय किती आहे?

    Ans: 65 वर्षे.

  • Que: पीडित मुली किती सख्ख्या बहिणी आहेत?

    Ans: दोन.

  • Que: या प्रकरणाचा तपास कोणते पोलीस ठाणे करत आहे?

    Ans: वाकड पोलीस ठाणे.

Web Title: Pimpri chinchwad crime shocking incident in pimpri chinchwad 65 year old neighbor sexually assaults two sisters

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2026 | 08:45 AM

Topics:  

  • crime
  • Pimpri Chinchwad crime
  • Pune Crime

संबंधित बातम्या

डॉक्टरचे घर फोडले, लाखोंचे हिरे अन् सोन्याचे दागिने लंपास; मॉडेल कॉलनीतील घटना
1

डॉक्टरचे घर फोडले, लाखोंचे हिरे अन् सोन्याचे दागिने लंपास; मॉडेल कॉलनीतील घटना

Uttarpradesh Crime: संतापजनक! शेजाऱ्यांना फसवण्यासाठी बापानेच दीड वर्षांच्या चिमुकलीचा गळा आवळून केला खून
2

Uttarpradesh Crime: संतापजनक! शेजाऱ्यांना फसवण्यासाठी बापानेच दीड वर्षांच्या चिमुकलीचा गळा आवळून केला खून

Solapur Crime: पतीसोबत वाद झाला अन्…; 14 वर्षीय मुलीला घेऊन आईची रेल्वेसमोर उडी, दोघींचा दुर्दैवी मृत्यू
3

Solapur Crime: पतीसोबत वाद झाला अन्…; 14 वर्षीय मुलीला घेऊन आईची रेल्वेसमोर उडी, दोघींचा दुर्दैवी मृत्यू

Mumbai Crime: फेसबुकवर झाली मैत्री, शेअर केले खासगी व्हिडिओ; मग सुरू झाला ब्लॅकमेलचा खेळ, 1.35 लाखांची फसवणूक
4

Mumbai Crime: फेसबुकवर झाली मैत्री, शेअर केले खासगी व्हिडिओ; मग सुरू झाला ब्लॅकमेलचा खेळ, 1.35 लाखांची फसवणूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.