Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 26 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pimpri-Chinchwad: आत्महत्येपूर्वी मोबाईल फॉर्मेट…पिंपरी-चिंचवडमध्ये 19 वर्षीय तरुणाचा गळफास; कारण काय?

पिंपरी-चिंचवडच्या दिघी परिसरात 19 वर्षीय तरुणाने राहत्या घरी सीट बेल्टच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. आत्महत्येपूर्वी त्याने मोबाईल फोन फॉर्मेट केल्याची माहिती समोर आली असून पोलिस तपास सुरू

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 16, 2026 | 02:26 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • दिघी परिसरात 19 वर्षीय अथर्व देशमुख याची गळफास घेऊन आत्महत्या.
  • आत्महत्येपूर्वी मोबाईल फोन फॉर्मेट केल्याची माहिती समोर.
  • दिघी पोलिसांकडून मृत्यूमागील कारणाचा तपास सुरू.
पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवड शहरातील दिघी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १९ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अर्थव विजय देशमुख असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी त्याने स्वतःचा मोबाईल फोन फॉर्मेट केला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केला जात आहे.

काय घडलं नेमकं?

अथर्व देशमुख हा दिघी येथील गंगोत्री हॉस्पिटलजवळ पार्वती भोजने यांच्या घरी भाड्याने राहत होता. रविवारी (दि.15) सायंकाळी साडेसातच्या सुमारास त्याने राहत्या घरात सीट बेल्टच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. घटना घडली तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता.

कशी उघडकीस आली घटना

कुटुंबीयांनी बराच वेळ दरवाजा ठोठावला मात्र प्रतिसाद न दिल्याने त्याची आई ज्योती देशमुख आणि शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी खिडकीतून घराची कडी उघडून आत प्रवेश केला असता अथर्व गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याला तातडीने खाली उतरवून जवळील गंगोत्री हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, त्याची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारसाठी पिंपरी वाय.सी.एम. रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले.

Pune Crime: पुण्यात धक्कादायक प्रकार! कॉलेज तरुणावर जीवघेणा हल्ला; तरुणाच्या डोक्यात कोयता अडकला आणि…

फोन फॉरमॅट

या अघटनेची माहिती मिळताच दिघी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पुढील प्रक्रिया सुरू आहे. मात्र त्याने आत्महत्या का केली असावी असा हे अद्याप स्पष्ट झालेले नाही आहे. त्याने आत्महत्या करण्यापूर्वी आपला मोबाईल फोन फॉर्मेट केल्याची बाब समोर आली आहे. मात्र त्याने हे का केले असावे? याचा देखील तपास पोलीस करत आहे.

भरधाव डंपरची दुचाकीला धडक; आजोबा आणि 9 वर्षांच्या नातीचा मृत्यू

पुणे येथून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे.पाठीमागून भरधाव येणाऱ्या डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने अपघात झाल्याचे समोर आले आहे. या भीषण अपघातात दुचाकीवरील आजोबा आणि नऊ वर्षांच्या नातीचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत्यू झालेल्याची नावे शिवाजी नामदेव शिळीमकर (वय 69) आणि तन्वी नितीन शिळीमकर (वय 9, दोघे रा. आरोह गार्डनजवळ, आंबेगाव रोड, पुणे, मूळ रा. तांभाड) अशी आहेत.

Pune Crime: सासरी पैशांसाठी छळ; लोणीकंदमध्ये 22 वर्षीय विवाहितेची आत्महत्या, पतीसह चौघांवर गुन्हा

 

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: पिंपरी-चिंचवड शहरातील दिघी परिसरात गंगोत्री हॉस्पिटलजवळ ही घटना घडली.

  • Que: मृत तरुणाचे नाव काय आहे?

    Ans: अथर्व विजय देशमुख (वय 19) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

  • Que: तरुणाने आत्महत्या कशी केली?

    Ans: अथर्वने राहत्या घरी सीट बेल्टच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

Web Title: Pimpri chinchwad mobile phone formatted before suicide 19 year old youth hangs himself in pimpri chinchwad what was the reason

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 02:26 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Satara News: शेळी तडफडताना पाहून धावले नातू-आजी; विजेच्या तारेने घेतला दोघांचा जीव
1

Satara News: शेळी तडफडताना पाहून धावले नातू-आजी; विजेच्या तारेने घेतला दोघांचा जीव

Kolhapur Accident News: हृदयद्रावक! घरावर नारळाचं झाड कोसळून 10 वर्षीय मुलाचा मृत्यू
2

Kolhapur Accident News: हृदयद्रावक! घरावर नारळाचं झाड कोसळून 10 वर्षीय मुलाचा मृत्यू

Ram Temple Security Alert: अयोध्या राम मंदिराला बॉम्बने उडवण्याचा कट? 20 वर्षीय संशयिताच्या चौकशीत धक्कादायक माहिती
3

Ram Temple Security Alert: अयोध्या राम मंदिराला बॉम्बने उडवण्याचा कट? 20 वर्षीय संशयिताच्या चौकशीत धक्कादायक माहिती

Ketan Agarwal Muder Case: लोहगड हत्याकांडाचा थरारक खुलासा; 3 प्लॅन, ‘डेथ पॉईंट’ आणि सिग्नल मिळताच चेतनने…
4

Ketan Agarwal Muder Case: लोहगड हत्याकांडाचा थरारक खुलासा; 3 प्लॅन, ‘डेथ पॉईंट’ आणि सिग्नल मिळताच चेतनने…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.