Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chiplun Crime: चिपळुणात दोन दिवसांत ‘पोक्सो’चे दोन गंभीर गुन्हे! लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन तरुणीवर अत्याचार; आरोपीला अटक

Chiplun Crime News: मायक्रो फायनान्स कंपनीतील कर्मचाऱ्याने ओळखीतून केला अत्याचार; चिपळूणमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Oct 19, 2025 | 09:53 PM
चिपळुणात दोन दिवसांत 'पोक्सो'चे दोन गंभीर गुन्हे! (Photo Credit- X)

चिपळुणात दोन दिवसांत 'पोक्सो'चे दोन गंभीर गुन्हे! (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:
  • चिपळुणात दोन दिवसांत ‘पोक्सो’चे दोन गंभीर गुन्हे!
  • लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन तरुणीवर अत्याचार
  • आरोपीला अटक

चिपळूण: चिपळूण शहरात अवघ्या दोन दिवसांच्या कालावधीत ‘पोक्सो’ (POCSO) कायद्यांतर्गत दोन गंभीर गुन्हे दाखल झाल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा पहिला गंभीर प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी रत्नागिरीतील एका तरुणाला अटक करण्यात आली आहे.

लग्नाचे आमिष, नंतर फसवणूक

आरोपी आदित्य समीर बने (वय २५) आणि पीडित तरुणी साडेसतरा वर्षांची असल्यापासून प्रेमसंबंधात होते. आदित्यने तिला लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. मात्र, त्यानंतर काही महिन्यांत आदित्य सावंतवाडीला कामानिमित्त गेला. तिथे त्याने दुसऱ्या तरुणीशी प्रेमसंबंध जुळवून तिच्याशी विवाह केला. पीडित तरुणीने लग्नाबद्दल विचारणा केल्यावर तो टाळाटाळ करू लागला.

पोलिसांकडून गुन्हा दाखल

लग्नाचे आमिष दाखवून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित तरुणीने चिपळूण पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी आरोपी आदित्य बने याच्यावर पोक्सो आणि ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. न्यायालयाने त्याला १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Latur Crime News:’कायमचं एकत्र राहण्यासाठी…’; लातूरमध्ये प्रेमी युगुलाने उचललं टोकाचं पाऊल

मायक्रो फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याकडून अत्याचार

याच संशयित आरोपी आदित्य समीर बने याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. शहरातील एका मायक्रो फायनान्स कंपनीत कर्ज वसुलीचे काम करणाऱ्या आदित्यने कर्जवसुलीच्या निमित्ताने झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेतला. पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने कंपनीकडून कर्ज घेतल्यामुळे आदित्यचे त्यांच्या घरी वारंवार येणे-जाणे होते. या ओळखीचा गैरवापर करून त्याने अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणीही आरोपी आदित्य बने याच्यावर ‘पोक्सो’ कायद्यासह अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (ऍट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करून खेड न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

चिपळुणात वाढले गुन्हे, पालकांमध्ये चिंता

एकापाठोपाठ घडलेल्या या दोन्ही गंभीर गुन्ह्यांमुळे संपूर्ण चिपळूण शहरात तीव्र संतापाची भावना पसरली आहे. यापूर्वी बुधवारी, विद्यार्थ्यांना शाळा आणि महाविद्यालयात ने-आण करणाऱ्या व्हॅनचा चालक वहाब वावेकर यानेही एका विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली होती. त्या प्रकरणीही ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली होती. अवघ्या काही दिवसांत घडलेल्या या गंभीर गुन्ह्यांमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. समाजातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या व्यक्तींकडूनच असे घृणास्पद कृत्य घडत असल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. अधिक तपास चिपळूण पोलीस करत आहेत.

वहिनीनेच दीराला हनी ट्रॅपमध्ये अडकवलं! गुप्त कॅमेराने व्हिडिओ करून 10 लाखांची खंडणी मागितली

Web Title: Pocso cases in chiplun youth arrested for assault on minor girl on pretext of marriage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2025 | 09:53 PM

Topics:  

  • chipalun
  • crime news

संबंधित बातम्या

Pune Crime : लोखंडी हत्यार हवेत फिरवत धमकी; पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या
1

Pune Crime : लोखंडी हत्यार हवेत फिरवत धमकी; पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

तासगावात मित्रानेच केली मित्राची हत्या; कुऱ्हाड डोक्यात घालून जागेवरच संपवलं
2

तासगावात मित्रानेच केली मित्राची हत्या; कुऱ्हाड डोक्यात घालून जागेवरच संपवलं

धक्कादायक ! दुचाकी जाळत तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न; त्र्यंबकरोडवरील आयटीआय सिग्नलजवळील घटना
3

धक्कादायक ! दुचाकी जाळत तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न; त्र्यंबकरोडवरील आयटीआय सिग्नलजवळील घटना

वहिनीनेच दीराला हनी ट्रॅपमध्ये अडकवलं! गुप्त कॅमेराने व्हिडिओ करून 10 लाखांची खंडणी मागितली
4

वहिनीनेच दीराला हनी ट्रॅपमध्ये अडकवलं! गुप्त कॅमेराने व्हिडिओ करून 10 लाखांची खंडणी मागितली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.