रत्नागिरी येथील एका २३ वर्षीय महिलेने आपल्या मोबाईलचे सिम बदलतांना सिम कार्ड बदलण्याची पिन तोंडात ठेवलेली, तेव्हा चूकून त्या महिलेने ती सिम कार्डची पिन गिळली. ही पिन काढण्यात वालावलकर रुग्णालयाच्या…
दोन वर्षांपूर्वी चिपळूण पुरात बुडालेले असताना माणसे मरत असताना सावर्डे येथे घेतलेल्या बैठकीत तत्कालीन पालकमंत्री हे चिपळूणला वाचवायचे सोडून मुंबईला कसे परत जाता येईल.
आजपर्यंत त्यांच्या विरोधात कोणत्याही तक्रारी नाहीत. असे असताना तात्पुरते व्यवस्थापन असलेल्या रास्तभाव धान्य दुकानदारांकडे कोणत्याही प्रकारचे प्राधिकार पत्र नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार या पक्षाचे नेते व वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव गणेश मंदिरांना सदिच्छा भेटी देत गणरायाचे दर्शन घेतले.
आमदार रोहित पवार हे ही राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत महाराष्ट्र धर्माच्या विचारांसाठी लढत आहेत आणि म्हणूनच त्यांच्यावर आकसाने कारवाई केली जात असून ती अन्याय कारक आहे.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांनी आपल्याला संधी दिली व चिपळूण मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे.
आपण वैयक्तीक पातळीवर जातिनिशी लक्ष घालू आणि चिपळूणच्या जनतेवर अन्याय होणार नाही असा निर्णय घेतला जाईल यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन यावेळी पटोले यांनी दिले. यासंदर्भात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा…
“लोकांचा आक्रोश पाहून नारायण राणे संतापले होते. लोकांच्या संतप्त भावना पाहून त्यांनी ती चिड व्यक्त केली,” असं प्रवीण दरेकरांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. पण राणेंनी आपल्याच पक्षातील बड्या नेत्याला सर्वांच्या…
राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळून मोठे नुकसान झाले आहे. त्यात मोठी जीवित व वित्तहानी झाली आहे. महाराष्ट्रात कोकण, विदर्भ, अमरावती, सांगली इत्यादी ठिकाणी कित्येक दिवस पावसाचे पाणी…
रायगड जिल्ह्यातील पाचाड रस्त्यावर पडलेली दरड काढण्यात आली असून पथक तळई दरड ग्रस्त भागात निघाले आहे. हेलिकॉप्टर काही वेळेत महाड मध्ये दाखल होऊन राजेवाडी आणि इतर परिसरातील पुरात अडकलेल्या नागरिकांना…