• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Crime »
  • Sister In Law Trapped Deera In A Honey Trap

वहिनीनेच दीराला हनी ट्रॅपमध्ये अडकवलं! गुप्त कॅमेराने व्हिडिओ करून 10 लाखांची खंडणी मागितली

वाहीबानीने आपल्या दिरालाच हनीट्रॅपमध्ये अडकावल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर त्याला मारहाणही करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाची तक्रार पीडित दिराने पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Oct 19, 2025 | 02:38 PM
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

हनीट्रॅपचा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वाहीबानीने आपल्या दिरालाच हनीट्रॅपमध्ये अडकावल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर त्याला मारहाणही करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाची तक्रार पीडित दिराने पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

८ वर्ष आईच्या मृतदेहासोबत राहिला सायको मुलगा! खोलीत टेप लावून घेतली होती कोंड; पोलिसांनाही बसला जबर धक्का

नेमकं प्रकरण काय आहे?

मुरैना येथील पिपर सेवा परिसरातील रहिवासी रवींद्रला त्याच्याच ओमवती नावाच्या वहिनीने ग्वालियर येथे बोलावले. ओमवतीने रविंद्रसोबत फोनवर सांगितलं की, ती आपली मैत्रीण रुक्मिणीशी भेट घालून देणार. त्यांच्यात मित्र प्रेमाचं नातं होतं आणि त्यांच्यात मैत्री पूर्ण संबंध प्रस्थापित करून द्यायचे होते. त्यानंतर रवींद्र बुधवारी ग्वालियर येथे पोहोचले.

दीरासह मैत्रिणीला खोलीत पाठवले नंतर…

रविंद्र ग्वालियर येथे पोहोचल्यानंतर ओमवतीने आपली मैत्रीण रुक्मीणीला बोलावले. तेव्हा रविंद्रला गोवर्धन कॉलनीतील असलेल्या एका घरात पाठवले. तेव्हा रुक्मीणी आणि रविंद्र त्याच ठिकाणी होते, तोवर परिस्थिती अगदीच सामान्य होते. मात्र, क्षणार्धात परिस्थिती बदलली आणि दोघेही एकाच ठिकाणी होते. त्यानंतर अचानकपणे रविंद्रची वहिणी ओमवती तिच्या तीन साथीदारांसह अंकित, कौशल आणि आदित्यसह अचानकपणे खोलीत आली. त्याआधी, त्यांनी खोलीत गुप्त कॅमेरे बसवले होते. त्याआधीच दोघांचाही व्हिडिओ रेकॉर्ड केला होता.

तो व्हिडिओ बनवल्यानंतर ओंवतीने रवींद्रला 10 लाखांची मागणी केली. जर त्याने पैसे दिले नाहीत, तर तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल करत होते. तेव्हाच रवींद्रने नकार दिल्यानंतर आरोपीने हाल केला आणि त्याच्याकडून हजार ८ हजार रोख रक्कम हिसकावून घेतली. घटनास्थळावरून पीडित तरुणाने कशीबशी आपली सुटका करून घेतली आणि थेट गोलाच्या मंदिर पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार नोंद केली.

त्यांनतर घटनेचं गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. व्हिडीओ रेकॉर्डिंगसह महत्त्वाचे पुरावे गोळा गेले. दरम्यान, पोलिसांनी आरोपीविरोधात ब्लॅकमेलिंग, मारहाण आणि दरोडा टाकल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात ओमवती, रुक्मीणी, तीन तरुण कौशल, अंकित आणि आदित्य हे आरोपी आहेत. यापैकी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. मुख्य आरोपी ओमवती आणि तिचे साथीदार अद्यापही फरार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Crime News: प्रियकरासोबत मिळून पत्नीचा थरारक कट, आधी बनवला अश्लील व्हिडीओ आणि केली ब्लॅकमेलिंग

Web Title: Sister in law trapped deera in a honey trap

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2025 | 02:38 PM

Topics:  

  • crime
  • crime news
  • Gwalior

संबंधित बातम्या

Sucide News : कागलमध्ये विष प्राशन करुन तरुणीची आत्महत्या; धक्कादायक कारणही आलं समोर
1

Sucide News : कागलमध्ये विष प्राशन करुन तरुणीची आत्महत्या; धक्कादायक कारणही आलं समोर

८ वर्ष आईच्या मृतदेहासोबत राहिला सायको मुलगा! खोलीत टेप लावून घेतली होती कोंड; पोलिसांनाही बसला जबर धक्का
2

८ वर्ष आईच्या मृतदेहासोबत राहिला सायको मुलगा! खोलीत टेप लावून घेतली होती कोंड; पोलिसांनाही बसला जबर धक्का

Crime News: प्रियकरासोबत मिळून पत्नीचा थरारक कट, आधी बनवला अश्लील व्हिडीओ आणि केली ब्लॅकमेलिंग
3

Crime News: प्रियकरासोबत मिळून पत्नीचा थरारक कट, आधी बनवला अश्लील व्हिडीओ आणि केली ब्लॅकमेलिंग

क्रेन बाजूला घेण्यावरून वाद, टोळक्याकडून एकाला बेदम मारहाण; नेमकं काय घडलं?
4

क्रेन बाजूला घेण्यावरून वाद, टोळक्याकडून एकाला बेदम मारहाण; नेमकं काय घडलं?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
MPSC परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; मुख्य परीक्षा 5 ते 9 मे तर निकाल…

MPSC परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; मुख्य परीक्षा 5 ते 9 मे तर निकाल…

Oct 19, 2025 | 02:39 PM
वहिनीनेच दीराला हनी ट्रॅपमध्ये अडकवलं! गुप्त कॅमेराने व्हिडिओ करून 10 लाखांची खंडणी मागितली

वहिनीनेच दीराला हनी ट्रॅपमध्ये अडकवलं! गुप्त कॅमेराने व्हिडिओ करून 10 लाखांची खंडणी मागितली

Oct 19, 2025 | 02:38 PM
शरीरात साचलेली सर्दी होईल गायब! १० मिनिटांमध्ये घरी बनवा झणझणीत लसूण चटणी, नोट करून घ्या रेसिपी

शरीरात साचलेली सर्दी होईल गायब! १० मिनिटांमध्ये घरी बनवा झणझणीत लसूण चटणी, नोट करून घ्या रेसिपी

Oct 19, 2025 | 02:37 PM
Karjat News : ऐन दिवाळी बळीराजाच्या घरात दिवाळं; वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने शेतीचे नुकसान

Karjat News : ऐन दिवाळी बळीराजाच्या घरात दिवाळं; वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने शेतीचे नुकसान

Oct 19, 2025 | 02:34 PM
IND W vs ENG W : भारताचा सामना इंग्लडशी! इंग्लिश संघाने नाणेफेक जिंकले करणार फलंदाजी, वाचा Playing 11

IND W vs ENG W : भारताचा सामना इंग्लडशी! इंग्लिश संघाने नाणेफेक जिंकले करणार फलंदाजी, वाचा Playing 11

Oct 19, 2025 | 02:34 PM
Karmabhoomi Express Accident: मुंबईतून बिहारला जाणाऱ्या कर्मभूमी एक्सप्रेसमधून ३ प्रवासी कोसळले, २ जणांचा दुर्दैवी मृत्यू

Karmabhoomi Express Accident: मुंबईतून बिहारला जाणाऱ्या कर्मभूमी एक्सप्रेसमधून ३ प्रवासी कोसळले, २ जणांचा दुर्दैवी मृत्यू

Oct 19, 2025 | 02:31 PM
Diwali 2025: Google ची धमाकेदार दिवाळी ऑफर! केवळ 11 रुपयांत मिळणार हे प्रीमियम फीचर, कसा घ्याल संधीचा फायदा?

Diwali 2025: Google ची धमाकेदार दिवाळी ऑफर! केवळ 11 रुपयांत मिळणार हे प्रीमियम फीचर, कसा घ्याल संधीचा फायदा?

Oct 19, 2025 | 02:31 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : रत्नागिरीच्या रस्त्यांवरून शिवसेना ठाकरे गटाची सामंतांवर टीका

Ratnagiri : रत्नागिरीच्या रस्त्यांवरून शिवसेना ठाकरे गटाची सामंतांवर टीका

Oct 19, 2025 | 01:49 PM
Ulhasngar : पहिला दिवा छत्रपती शिवरायांच्या चरणी, राष्ट्रीय छावा संघटनेची 11 वर्षांची परंपरा

Ulhasngar : पहिला दिवा छत्रपती शिवरायांच्या चरणी, राष्ट्रीय छावा संघटनेची 11 वर्षांची परंपरा

Oct 19, 2025 | 01:45 PM
Bachchu Kadu : शेतकर्‍याला मूर्खात काढले तर सरकारला भोगावे लागेल; बच्चू कडू यांचा इशारा

Bachchu Kadu : शेतकर्‍याला मूर्खात काढले तर सरकारला भोगावे लागेल; बच्चू कडू यांचा इशारा

Oct 18, 2025 | 08:10 PM
Pune: पालिकेची स्पर्धा, विद्यार्थ्यांची कसरत, शिवरायांचा इतिहास देखाव्यातून केला सादर

Pune: पालिकेची स्पर्धा, विद्यार्थ्यांची कसरत, शिवरायांचा इतिहास देखाव्यातून केला सादर

Oct 18, 2025 | 07:38 PM
Dilip Kolhe : अजित पवार आणि शिंदे गटाला मोठा धक्का; 2 माजी उपमहापौर, 5 नगरसेवकांचा भाजपमधे प्रवेश

Dilip Kolhe : अजित पवार आणि शिंदे गटाला मोठा धक्का; 2 माजी उपमहापौर, 5 नगरसेवकांचा भाजपमधे प्रवेश

Oct 18, 2025 | 07:31 PM
Kolhapur News : कागलमध्ये मतदार यादी घोळ, 822 दुबार नावे, 458 मृत मतदार कायम

Kolhapur News : कागलमध्ये मतदार यादी घोळ, 822 दुबार नावे, 458 मृत मतदार कायम

Oct 18, 2025 | 05:12 PM
Dhule : धुळे बाजारपेठा दिवाळीच्या रंगात सजल्या, आग्रा रोडवर दिवाळीचा उत्साह

Dhule : धुळे बाजारपेठा दिवाळीच्या रंगात सजल्या, आग्रा रोडवर दिवाळीचा उत्साह

Oct 18, 2025 | 04:25 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.