• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Crime »
  • Police Arrested To Kidnapper Nrka

Akola Crime News अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा नाट्यमय थरार; पोलिसांनी धडक कारवाई करत ठोकल्या बेड्या

बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी अमित बेडवाल (वय 22) याने छत्रपती संभाजीनगरमधून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केले. मुलीच्या पालकांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 28, 2025 | 10:47 AM
अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा नाट्यमय थरार; पोलिसांनी धडक कारवाई करत ठोकल्या बेड्या

अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा नाट्यमय थरार; पोलिसांनी धडक कारवाई करत ठोकल्या बेड्या (संग्रहित फोटो)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Akola Crime News – अकोला : अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या कारचा पोलिसांनी पाठलाग केला असता कारचालकाने नियंत्रण गमावून पोलिसांच्या गाडीला धडक दिली. आरोपीच्या कारचा पोलिसांनी हा फिल्मीस्टाईल पाठलाग बुधवारी (दि. 26) दुपारी डाबकी रोडवर घडला. अखेर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीसह अपहृत मुलीला ताब्यात घेतले.

बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी अमित बेडवाल (वय 22) याने छत्रपती संभाजीनगरमधून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केले. मुलीच्या पालकांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान, बुधवारी आरोपी कारमधून अकोला जिल्ह्यात पोहोचल्याची माहिती पोलिसांना मिळाली. छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी तत्काळ बुलढाणा पोलिसांना कळवले. पाठलाग सुरू होताच आरोपीने वेगाने वाहन चालवत अकोल्याचा मार्ग धरला.

अकोला पोलिसांना माहिती मिळताच, डाबकी रोड पोलिसांनी नाकाबंदी करीत आरोपीचा पाठलाग सुरू केला. त्यामुळे आरोपी गोंधळला आणि त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले. भरधाव वेगात असलेल्या कारने पोलिसांच्या वाहनाला जोरदार धडक दिली, ज्यामुळे पोलिस गाडीचे मोठे नुकसान झाले.

डाबकी रोड पोलिस ठाण्याचे अधिकारी धर्मा सोनोने यांच्या मार्गदर्शनाखालील डी. बी. पथकाने हा पाठलाग केला. याप्रकरणी आरोपीवर अपहरण, निष्काळजीपणे वाहन चालवणे आणि सरकारी कामात अडथळा आणण्याचे गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

कोरेगाव भीमा येथे अल्पवयीन मुलीचे अपहरण

कोरेगाव भीमा (ता.शिरुर) येथील ढेरंगे वस्ती येथून 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आले. नंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या पीडित मुलीला लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार करण्यात आल्याचे उघड झाले आहे. यातील आरोपीला पोलिसांनी परभणीतून ताब्यात घेत अटक केली.

हेदेखील वाचा : मराठी भाषा गौरव दिन : ‘भाषा तेव्हाच मरते जेव्हा आपण तिची लाज बाळगतो….’; मराठी भाषा गौरवदिनाला नागराज मंजुळेने व्यक्त केली भावना

Web Title: Police arrested to kidnapper nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2025 | 08:53 AM

Topics:  

  • akola news
  • crime news

संबंधित बातम्या

पुणे पोलिसांची ड्रोनद्वारे अवैध धंद्यावर कारवाई; एकाच दिवशी तब्बल…
1

पुणे पोलिसांची ड्रोनद्वारे अवैध धंद्यावर कारवाई; एकाच दिवशी तब्बल…

मुंढव्यात राडा, हॉटेल मालकासह पब बॉईज अन् रहिवशांमध्ये वाद; नेमकं काय घडल?
2

मुंढव्यात राडा, हॉटेल मालकासह पब बॉईज अन् रहिवशांमध्ये वाद; नेमकं काय घडल?

गेवराई हादरलं! आईने दोन वर्षीय चिमुकलीसह स्वत:च्या गळ्यालाही दोर लावला
3

गेवराई हादरलं! आईने दोन वर्षीय चिमुकलीसह स्वत:च्या गळ्यालाही दोर लावला

पुण्यात एकाला दगडाने मारहाण, उजव्या हाताचे हाड फ्रॅक्चर; नेमकं काय घडलं?
4

पुण्यात एकाला दगडाने मारहाण, उजव्या हाताचे हाड फ्रॅक्चर; नेमकं काय घडलं?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Aus vs SA : एडन मार्करमने ऑस्ट्रेलिया गोलंदाजांना धुतलं! ऑस्ट्रेलीयासमोर 297 धावांचे लक्ष

Aus vs SA : एडन मार्करमने ऑस्ट्रेलिया गोलंदाजांना धुतलं! ऑस्ट्रेलीयासमोर 297 धावांचे लक्ष

Rahul Gandhi News: ‘ज्या दिवशी इंडिया आघाडीचे सरकार येईल, तेव्हा…’; आयोगाच्या इशाऱ्यानंतरही वार राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल

Rahul Gandhi News: ‘ज्या दिवशी इंडिया आघाडीचे सरकार येईल, तेव्हा…’; आयोगाच्या इशाऱ्यानंतरही वार राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल

Pune News: सिमेंट मिक्सरच्या खाली चिरडून ११ वर्षीय मुलीचा मृत्यू, तर तिची आई गंभीर जखमी; घटना सीसीटीव्हीमध्ये  कैद

Pune News: सिमेंट मिक्सरच्या खाली चिरडून ११ वर्षीय मुलीचा मृत्यू, तर तिची आई गंभीर जखमी; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

हमासने टेकले गुडघे? युद्धबंदी आणि ओलिसांना सोडण्याची इस्रायलची अट केली मान्य; पण…

हमासने टेकले गुडघे? युद्धबंदी आणि ओलिसांना सोडण्याची इस्रायलची अट केली मान्य; पण…

B. Sudarshan Reddy : उपराष्ट्रपतीपदाच्या रिंगणात उतरली इंडिया आघाडी; बी. सुदर्शन रेड्डी यांची उमेदवारी जाहीर

B. Sudarshan Reddy : उपराष्ट्रपतीपदाच्या रिंगणात उतरली इंडिया आघाडी; बी. सुदर्शन रेड्डी यांची उमेदवारी जाहीर

Kullu Cloudburst: हिमाचल प्रदेशमध्ये आभाळ कोसळलं; ढगफुटीमुळे पूल, दुकाने अन्…; थरकाप उडवणारा Video

Kullu Cloudburst: हिमाचल प्रदेशमध्ये आभाळ कोसळलं; ढगफुटीमुळे पूल, दुकाने अन्…; थरकाप उडवणारा Video

देवेंद्र फडणवीसांनी ओबीसी आरक्षण नाकारलं; राष्ट्रवादीचे ओबीसी नेते राज राजापूरकर यांचा आरोप

देवेंद्र फडणवीसांनी ओबीसी आरक्षण नाकारलं; राष्ट्रवादीचे ओबीसी नेते राज राजापूरकर यांचा आरोप

व्हिडिओ

पुढे बघा
Nashik News : धक्कादायक! 200 फूट खोल दरीत भाविकांचा ट्रॅक्टर कोसळला, दोन जणांचा मृत्यू तर 13 जण जखमी

Nashik News : धक्कादायक! 200 फूट खोल दरीत भाविकांचा ट्रॅक्टर कोसळला, दोन जणांचा मृत्यू तर 13 जण जखमी

Navi mumbai : वनमंत्री गणेश नाईक यांचा पोलिस व महापालिका आयुक्तांशी संवाद

Navi mumbai : वनमंत्री गणेश नाईक यांचा पोलिस व महापालिका आयुक्तांशी संवाद

Maharashtra 1st Conclave 2025: महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणारे व्यासपीठ…

Maharashtra 1st Conclave 2025: महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणारे व्यासपीठ…

Nagpur : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीने मदत जाहीर करा-वडेट्टीवार

Nagpur : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीने मदत जाहीर करा-वडेट्टीवार

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको

Sindhudurg : निवडणुकीत आरोप फक्त हरलेल्या पक्षाचे असतात – केसरकर

Sindhudurg : निवडणुकीत आरोप फक्त हरलेल्या पक्षाचे असतात – केसरकर

Chhatrapati Sambhajinagar : शेतकरी संकटात, शेतातील पीक झाले आडवे

Chhatrapati Sambhajinagar : शेतकरी संकटात, शेतातील पीक झाले आडवे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.