Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबई-गोवा हायवेवर दरोड्याचा प्रयत्न; कुडाळमध्ये थरार, गुन्हा दाखल

लुटीच्या उद्देशाने कुरिअर वाहन अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र चालकाने प्रसंगावधान राखत वाहन न थांबवता पुढे नेले, त्यामुळे संतप्त झालेल्या संशयितानी कंटेनरवर दगडफेक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 31, 2025 | 02:34 PM
मुंबई-गोवा हायवेवर दरोड्याचा प्रयत्न; कुडाळमध्ये थरार, गुन्हा दाखल
Follow Us
Follow Us:

महामार्गावर मध्यरात्री लुटीचा प्रयत्न
कुडाळ पोलिसांत ६ जणांवर गुन्हा
पळून जाणाऱ्या कारची एका दुकानाला धडक

कुडाळ: मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळजवळ मंगळवारी पहाटे थरारक घटना घडली. ब्लू डार्ट सर्विसचे कुरिअर वाहन (कंटेनर) लुटण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने महामार्गावर एकच खळबळ उडाली. या प्रकरणी कुडाळ पोलिस ठाण्यात सहा संशयितांविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे. ही घटना मंगळवार, दि. ३० डिसेंबर २०२५ रोजी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास पणदूर परिसरात घडली. कंटेनर चालक मनोज कुमार पाल एस. ओपन बैचेनलाल (वय ३१, रा. मिर्जापूर, उत्तर प्रदेश) यांनी याबाबत कुडाळ पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, मुंबई-गोवा महामार्गावरून कंटेनर घेऊन जात असताना एका बलेनो कारमधून आलेल्या संशयित आरोपीनी कंटेनरचा पाठलाग सुरू केला.

पळून जाणाऱ्या कारची एका दुकानाला धडक

लुटीच्या उद्देशाने कुरिअर वाहन अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र चालकाने प्रसंगावधान राखत वाहन न थांबवता पुढे नेले, त्यामुळे संतप्त झालेल्या संशयितानी कंटेनरवर दगडफेक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी सुजल राचिन पवार (रा. झाराप), राहुल अमित शिरसाट (रा. कुसाळ प्रशांत नितीन सावंत व प्रञ्चल नितीन सावंत (रा. वेताळ बांबर्डे), मदार सोनू उमरकर रा. कुडाळ) व राहुल सदानंद नलावडे। रा. पावशी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, घटनेनंतर पजून जाणाऱ्या बलेनी कारने कुडाळ शहरातील गीता हॉटेलसमोरील मुख्य रस्त्यालगत असलेल्या एका दुकानाला जोरदार धडक दिली.

हवालदाराच्याच खात्यातून काढले ८ लाख

मंगळवेढा येथे आरटीओ ई चलनच्या नावावर एका पोलिस हवालदाराच्या बँक खात्यातून ८ लाख ४९ हजार रूपये लुटल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी अज्ञात हॅकर विरुध्द नागेश निंबाळकर यांनी फिर्याद दिली असून पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान या घटनेमुळे मंगळवेढ्यात मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिसच सुरक्षित नाहीत! हवालदाराच्याच खात्यातून काढले ८ लाख रूपये; कुठे घडली घटना?

पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, निंबाळकर हे गेल्या दोन वर्षापासून मंगळवेढा पोलिस ठाण्यात पोलिस हवालदार पदावर नोकरी करतात. तर वडिल शेती व्यवसाय करतात. वडिलांच्या शेती उत्पन्नातून येणारे पैसे त्यांच्या सेव्हींग खात्यावर होते. दि. २२ डिसेंबर रोजी निंबाळकर हे मंगळवेढ्यात असताना व्हॉटसअपवर ओळखीचे विक्रांत भोसले (रा. धायटी) यांच्या व्हॉटसअपवर एक आरटीओ ईचलन अ‍ॅप वरती पीडीएफ फाईल आली होती.

 

Web Title: Police cafe file against 6 accused robbery to kudal mumbai goa highway crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 31, 2025 | 02:32 PM

Topics:  

  • crime news
  • Kudal
  • Sindhudurg

संबंधित बातम्या

Pune Crime : सायबर चोरट्यांकडून तीन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा
1

Pune Crime : सायबर चोरट्यांकडून तीन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा

खुटबाव येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा
2

खुटबाव येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा

12 वर्षांनंतर ‘विश्वास खरे’ खून प्रकरणाचा निकाल; न्यायालयाने आरोपींना सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
3

12 वर्षांनंतर ‘विश्वास खरे’ खून प्रकरणाचा निकाल; न्यायालयाने आरोपींना सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

Crime News : पत्नीला घरी आणण्यावरून झाला वाद; चौघांकडून घरात घुसून मारहाण
4

Crime News : पत्नीला घरी आणण्यावरून झाला वाद; चौघांकडून घरात घुसून मारहाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.