Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अयोध्या कॉलनीतील चोरीचा लागला छडा; पोलिसांनी चोरट्यांना ठोकल्या बेड्या

चार दिवसांपूर्वी अयोध्या कॉलनीमध्ये झालेल्या चोरीचा छडा लावत शिवाजीनगर पोलिस ठाण्याकडील गुन्हे शोध पथकाने चोरट्यांना अटक केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 19, 2025 | 12:54 PM
अयोध्या कॉलनीतील चोरीचा लागला छडा; पोलिसांनी चोरट्यांना ठोकल्या बेड्या

अयोध्या कॉलनीतील चोरीचा लागला छडा; पोलिसांनी चोरट्यांना ठोकल्या बेड्या

Follow Us
Follow Us:
  • राज्यासह देशभरात चोरट्यांचा धुमाकूळ
  • अयोध्या कॉलनीतील चोरीचा लागला छडा
  • पोलिसांनी चोरट्यांना ठोकल्या बेड्या
इचलकरंजी : चार दिवसांपूर्वी शहरातील अयोध्या कॉलनीमध्ये झालेल्या चोरीचा छडा लावत शिवाजीनगर पोलिस ठाण्याकडील गुन्हे शोध पथकाने चोरीतील रोकडसह १० तोळे सोने, १ किलो चांदी असा सुमारे ११ लाख १६ हजार रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. याप्रकरणी आकाश राजेंद्र देशिंगे (वय २२, रा. शहापूर) या सराईत चोरट्यासह अविनाश उर्फ मनोज विजय वाघमोरे (वय २८, रा. पाचोड, जि. छत्रपती संभाजीनगर) या दोन चोरट्यांना अटक केली. त्यांच्याकडून आणखी काही चोरीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

अयोध्या कॉलनी येथील विमलादेवी केशरवाणी यांच्या बंगल्यात कोणीच नसल्याची संधी साधत धाडसी चोरी करण्यात आल्याचे शनिवारी उघडकीस आले होते. सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनसह तांत्रिक तपासाच्या माध्यमातून सराईत चोरटा आकाश देशिंगे याला शहापुरातून व त्याचा साथीदार मनोज वाघमोरे याला छत्रपती संभाजीनगर येथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. दोघेही मजुरीचे काम करत असून, वाघमोरे हा संशयित काही वर्षांपूर्वी इचलकरंजीतच व काही दिवसांपूर्वी शहापुरात वास्तव्यास होता. याच दरम्यान दोघांनी कट रचल्याची माहिती समोर आली आहे. तरी चोरी करण्यापूर्वी त्यांनी एकवेळी या बंगल्याची रेकीही केल्याचे निष्पन्न झाले आहे. चोरीच्या घटनेनंतर वाघमोरे हा पोलिसांना चकवा देत छत्रपती संभाजीनगर येथे गेला होता. तेथे जाऊन मोठ्या प्रयासाने त्याला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे.

घरातच मिळाले दागिने

आकाश देशिंगे याच्यावर यापूर्वीही चोरीचा गुन्हा दाखल आहे. अयोध्या कॉलनीतील चोरीनंतर दोघांनीही लुटलेल्या दागिन्यांची वाटणी केली होती. आणि वाटणीला आलेले दागिने दोघांनीही आपापल्या घरात ठेवले होते. हे दागिने पोलिसांच्या हाती लागले असून, काही दिवसात या दागिन्यांची विक्री करण्याच्या तयारीत दोघे होते, अशी माहिती मिळाली आहे.

Web Title: Police have arrested thieves who were stealing in ayodhya colony

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2025 | 12:54 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • House Theft

संबंधित बातम्या

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?
1

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या
2

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या

‘प्लीज काळी जादू करु नका’, चोराने घराबाहेर ठेवले १९ लाख रुपये… चिठ्ठीमध्ये लिहिली अशी गोष्ट; अनोखं आहे संपूर्ण प्रकरण
3

‘प्लीज काळी जादू करु नका’, चोराने घराबाहेर ठेवले १९ लाख रुपये… चिठ्ठीमध्ये लिहिली अशी गोष्ट; अनोखं आहे संपूर्ण प्रकरण

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…
4

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.