Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोथरूडमधील ‘त्या’ महिलेच्या अडचणीत वाढ; मुंढवा पोलिसांत आणखी एक गुन्हा दाखल

लग्न कर किंवा दोन लाख दे अन्यथा बलात्काराची केस दाखल करेन, अशी धमकी देत महिलेने पुरुषाकडे दोन लाखांची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 05, 2025 | 12:30 AM
कोथरूडमधील 'त्या' महिलेच्या अडचणीत वाढ; मुंढवा पोलिसांत आणखी एक गुन्हा दाखल

कोथरूडमधील 'त्या' महिलेच्या अडचणीत वाढ; मुंढवा पोलिसांत आणखी एक गुन्हा दाखल

Follow Us
Follow Us:
  • कोथरूडमधील ‘त्या’ महिलेच्या अडचणीत वाढ
  • मुंढवा पोलिसांत आणखी एक गुन्हा दाखल
  • महिलेने अनेकांची फसवणूक केल्याचा आरोप
पुणे : गेल्या काही दिवसाखाली कोल्हापूरमधील एका पुरूषाला महिलेने पैशांची मागणी करुन धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महिलेने पुरूषाचा छळ केला आहे. याप्रकरणातील त्या महिलेवर आणखी एक गुन्हा नोंद झाला आहे. लग्न कर किंवा दोन लाख दे अन्यथा बलात्काराची केस दाखल करेन, अशी धमकी देत दोन लाखांची मागणी केल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. कोर्ट प्रकरणात मदत करण्याचे आश्वासन देत महिलेने ओळख केली होती. याप्रकरणी मुंढवा येथील ३७ वर्षीय तरुणाने तक्रार दिली आहे. त्यानूसार ३८ वर्षीय महिलेवर गुन्हा दाखल झाला आहे.

हा प्रकार घोरपडी परिसरातील बी. टी. कवडे रोडवर १५ सप्टेंबर ते १ डिसेंबर २०२५ या कालावधीत घडल्याचे तक्रारीत नमूद आहे. या महिलेवर यापूर्वीही अशाच स्वरूपाचा कोथरूड पोलिसांत पहिला गुन्हा नोंद झाल्यानंतर हा दुसरा गुन्हा नोंद केला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, महिलेने स्वतःला हायकोर्टातील वकील असल्याचे सांगत तक्रारदार यांच्याशी ओळख केली. या ओळखीनंतर ते सातत्याने संपर्कात राहिले. नंतर तक्रारदार यांच्या पत्नीने दाखल केलेल्या प्रकरणात ती मदत करीत असल्याचे सांगून दोघांत ओळख वाढवली आणि जवळीक झाली. नंतर तिने लग्नासाठी तगादा लावला. मात्र, लग्नास नकार दिल्याने या महिलेने त्याला व त्याच्या आईला फोन करून अश्लील शिवीगाळ केली. ‘माझ्याशी लग्न कर, अन्यथा दोन लाख रुपये दे; नाहीतर तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करीन,’ अशी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानूसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुंढवा पोलिस पुढील तपास करीत आहेत.

दरम्यान, या महिलेने कोल्हापूर येतील एका पुरूषाचा छळ केल्याप्रकरणी कोथरूड पोलिसांत गेल्या आठवड्यात गुन्हा नोंद झाल्यानंतर हा दुसरा गुन्हा नोंद झाला आहे. या महिलेने अनेकांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला होता.

Web Title: Police have registered a case after a woman cheated a man

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 05, 2025 | 12:30 AM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

Vidyanand Bapat: ६ गंभीर गुन्हे, पोलिसांचे पुरावे अन्…: पाहा कसा फेटाळला सराईत चव्हाणचा जामीन
1

Vidyanand Bapat: ६ गंभीर गुन्हे, पोलिसांचे पुरावे अन्…: पाहा कसा फेटाळला सराईत चव्हाणचा जामीन

गांजा तस्करी प्रकरणातील फरार झालेल्या आरोपीला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ भागात सापळा रचून पकडले
2

गांजा तस्करी प्रकरणातील फरार झालेल्या आरोपीला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ भागात सापळा रचून पकडले

जुन्नर तालुक्यातील चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट; ६३३ पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल
3

जुन्नर तालुक्यातील चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट; ६३३ पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

Ratnagiri: आरेमध्ये हरवलेल्या मांजरावरून राडा! दोन गटांत तुफान हाणामारी, थेट ब्लेड आणि काठ्यांनी…
4

Ratnagiri: आरेमध्ये हरवलेल्या मांजरावरून राडा! दोन गटांत तुफान हाणामारी, थेट ब्लेड आणि काठ्यांनी…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.