Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 22 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आधी पिकअप अंगावर घातली, नंतर दगडाने ठेचले; पंढरपूर तालुक्यात तरुणाचा खून

अनैतिक संबंधाच्या संशयातून पीकअप गाडी अंगावर घालून आणि त्यानंतर दगडाने ठेचून एका तरुणाचा निघृण खून केल्याची घटना पंढरपूर तालुक्यातील सरकोली परिसरात घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 22, 2026 | 01:25 PM
आधी पिकअप अंगावर घातली, नंतर दगडाने ठेचले; पंढरपूर तालुक्यात तरुणाचा खून

आधी पिकअप अंगावर घातली, नंतर दगडाने ठेचले; पंढरपूर तालुक्यात तरुणाचा खून

Follow Us
Follow Us:
  • पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथे तरुणाची निर्घृण हत्या
  • पिकअप अंगावर घालून दगडाने हल्ला केल्याची माहिती
  • कैलास रामा बाबर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल
सोलापूर : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून, वाढत्या गुन्हेगारीमुले नागरिकांमध्ये दहशत निर्माण होत आहे. अशातच आता अनैतिक संबंधाच्या संशयातून पीकअप गाडी अंगावर घालून आणि त्यानंतर दगडाने ठेचून एका तरुणाचा निघृण खून केल्याची घटना पंढरपूर तालुक्यातील सरकोली परिसरात घडली आहे. विष्णू ज्ञानेश्वर जाधव असे मृत तरुणाचे नाव असून, या प्रकरणी कैलास रामा बाबर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

 

प्राथमिक माहितीनुसार, अनैतिक संबंधाच्या संशयातून हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. संशयिताने विष्णू जाधव यांच्या अंगावर पीकअप गाडी घातली. त्यानंतर मोठ्या दगडाने त्यांच्यावर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या जाधव यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. या प्रकरणी कैलास रामा बाबर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, खुनामागील नेमके कारण, घटनेची पार्श्वभूमी आणि या प्रकरणात अन्य कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिस करीत आहेत. अनैतिक संबंधाच्या संशयातूनच हा खून झाला का, याची तपास करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा : ५०० रुपयांच्या वादातून लाथाबुक्क्यांसह बांबूने हल्ला, अत्रीत खळबळ; नेमकं काय घडलं?

एलएलबीच्या विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला

महाविद्यालयातील भांडणात मध्यस्थी केल्याचा राग मनात धरून चौघांनी एलएलबीच्या विद्यार्थ्याला अडवून चाकूने हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. या हल्ल्यात विद्यार्थ्याच्या उजव्या हाताच्या बोटांना, तर त्याचा मित्रावरही चाकूने वार करुन गंभीर दुखापत करण्यात आली आहे. दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा प्रकार १७ ऑक्टोबर रोजी दुपारी एन-६ सिडकोतील सैलानी बाबा व्हील अलाइनमेंट सेंटरसमोर घडला आहे. हर्ष राठोड, स्वप्नील राठोड, संकेत राठोड, सोन्या अशी चाकू हल्ला करणाऱ्यांची नावे असून त्यांच्याविरोधात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात प्रितमसिंग देविचंद बारवाल (वय २२, रा. भगतसिंगनगर, हसुल) याने फिर्याद दिली आहे.

हे सुद्धा वाचा : दुचाकी चोरीच्या टोळीचा अखेर पर्दाफाश; ५० सीसीटीव्हींच्या मदतीने तिघांना पकडले

💡

Frequently Asked Questions

  • Que: खून झालेल्या तरुणाचे नाव काय आहे?

    Ans: विष्णू ज्ञानेश्वर जाधव असे मृत तरुणाचे नाव आहे.

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: पंढरपूर तालुक्यातील सरकोली परिसरात ही घटना घडली.

  • Que: या प्रकरणी कोणाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे?

    Ans: कैलास रामा बाबर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल असून, पोलिस पुढील तपास करीत आहेत.

Web Title: A shocking incident involving the murder of a young man has taken place in pandharpur taluka nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2026 | 01:25 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Murder Case

संबंधित बातम्या

दुचाकी चोरीच्या टोळीचा अखेर पर्दाफाश; ५० सीसीटीव्हींच्या मदतीने तिघांना पकडले
1

दुचाकी चोरीच्या टोळीचा अखेर पर्दाफाश; ५० सीसीटीव्हींच्या मदतीने तिघांना पकडले

Saudi Arabia: वयाच्या 14 व्या वर्षी केला गुन्हा, आता सौदी अरेबियामध्ये दिली फाशी; जाणून घ्या कोण आहे हा हसन अल-फराज?
2

Saudi Arabia: वयाच्या 14 व्या वर्षी केला गुन्हा, आता सौदी अरेबियामध्ये दिली फाशी; जाणून घ्या कोण आहे हा हसन अल-फराज?

डिजिटल अरेस्टची पुन्हा घटना; मनी लाँड्रिंगमध्ये अडकवण्याची धमकी देत 71 लाख लुटले
3

डिजिटल अरेस्टची पुन्हा घटना; मनी लाँड्रिंगमध्ये अडकवण्याची धमकी देत 71 लाख लुटले

महिलेने ज्येष्ठाला अश्लील व्हिडिओ कॉल केला अन् त्याच व्हिडिओच्या माध्यमातून 40000000 उकळले; नंतर 500000 मागणी करताच…
4

महिलेने ज्येष्ठाला अश्लील व्हिडिओ कॉल केला अन् त्याच व्हिडिओच्या माध्यमातून 40000000 उकळले; नंतर 500000 मागणी करताच…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.