Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात बनावट गुटख्याच्या कारखान्यावर पोलिसांचा छापा; एक कोटींचा मुद्देमाल जप्त

गुटखाबंदी असताना पुण्याच्या लोणी काळभोर भागात बनावट आरएमडीचाच कारखाना सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले असून, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने छापेमारी करत कारखाना उद्धवस्त केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 05, 2025 | 02:16 PM
पुण्यात बनावट गुटख्याच्या कारखान्यावर पोलिसांचा छापा; एक कोटींचा मुद्देमाल जप्त

पुण्यात बनावट गुटख्याच्या कारखान्यावर पोलिसांचा छापा; एक कोटींचा मुद्देमाल जप्त

Follow Us
Follow Us:
  • बनावट गुटख्याच्या कारखान्यावर छापा
  • पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची मोठी कारवाई
  • एक कोटींचा मुद्देमाल जप्त
पुणे : गुटखाबंदी असताना पुण्याच्या लोणी काळभोर भागात बनावट आरएमडीचाच कारखाना सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले असून, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने छापेमारी करत कारखाना उद्धवस्त केला आहे. तब्बल एक कोटींहून अधिक किंमतीचा मुद्देमाल या छापा कारवाईत जप्त करण्यात आला आहे. थेऊर फाटा येथील कांबळे वस्तीत ही कारवाई करण्यात आली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी कारखाना मालक अमित दुर्गाप्रसाद गुप्ता (वय २५, रा. थेऊर), कामगार रामप्रसाद उर्फ बापू बसंता प्रजापती (वय ५०), अप्पु सुशिल सोनकर (वय ४६) व दानिश मुसाकीन खान (वय १८) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर यातील अमितचा भाऊ सुमित गुप्ता हा पसार झाला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे उपायुक्त निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहाय्यक निरीक्षक नितीनकुमार नाईक, उपनिरीक्षक अस्मिता लाड व त्यांच्या पथकाने केली आहे.

राज्यात गुटखाबंदी आहे. पण, तरीही शहरात खुलेआम आरएमडी, विमल यासह इतर गुटखा विक्री केली जाते. हा गुटखा बाहेर राज्यातून महाराष्ट्रात आणि पुण्यात येतो. तरीही पोलिसांना तो रोखता येत नाही. दरम्यान, पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुटख्यावर कारवाईचे आदेश दिलेले आहेत. यादरम्यान, अमली पदार्थ विरोधी पथक दोनला थेऊर फाटा येथील कांबळे वस्ती परिसरात गुटख्याचे गोडाऊन असल्याची माहिती मिळाली. त्यानूसार, पथकाने याठिकाणी छापा कारवाई केली. तेव्हा याठिकाणी कच्चा माल तसेच इतर साहित्य देखील मिळाले.

गोडाऊनच्या बाजूलाच शेतात बनावट गुटखा तयार करण्यासाठीचा मोठ्या प्रमाणातील कच्चा माल देखील पोलिसांना मिळाला. याठिकाणी पोलिसांना चौघे मिळाले. त्यांना ताब्यात घेण्यात आले. पण, सुमित गुप्ता पसार झाला. सुमित तसेच अमित हे गोडाऊनचे मालक आहेत. त्यांनी हा कारखाना सुरू केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, याठिकाणी माल वाहतूकीसाठी असलेले वाहन देखील मिळाले आहे. पोलिसांकडून याप्रकरणाचा अधिक तपास सुरू करण्यात आला आहे.

Web Title: Police have taken major action against a fake gutkha factory in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 05, 2025 | 02:16 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

Nagpur Crime : आईच निघाली कैदाशीण, नागपुरात न्यूड फोटो काढण्यासाठी १८ वर्षांच्या मुलीवर दबाव; FIR दाखल
1

Nagpur Crime : आईच निघाली कैदाशीण, नागपुरात न्यूड फोटो काढण्यासाठी १८ वर्षांच्या मुलीवर दबाव; FIR दाखल

Vidyanand Bapat: ६ गंभीर गुन्हे, पोलिसांचे पुरावे अन्…: पाहा कसा फेटाळला सराईत चव्हाणचा जामीन
2

Vidyanand Bapat: ६ गंभीर गुन्हे, पोलिसांचे पुरावे अन्…: पाहा कसा फेटाळला सराईत चव्हाणचा जामीन

गांजा तस्करी प्रकरणातील फरार झालेल्या आरोपीला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ भागात सापळा रचून पकडले
3

गांजा तस्करी प्रकरणातील फरार झालेल्या आरोपीला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ भागात सापळा रचून पकडले

जुन्नर तालुक्यातील चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट; ६३३ पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल
4

जुन्नर तालुक्यातील चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट; ६३३ पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.