Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 26 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नसरापूर प्रकरणाची पोलिसांनी दिली ‘अप-टू-डेट’ माहिती; तपासाचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ त्याचदिवशी तयार

महाराष्ट्र दिनी ही दुर्दैवी घटना घडली होती. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी याप्रकरणात गुन्हा दाखल झाला. नंतर १५ पोलिसांचे एक विशेष पथक स्थापन करून त्यांनी समन्वयाने या गुन्ह्याचा तपास सुरू केला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 26, 2026 | 12:17 PM
नसरापूर प्रकरणाची पोलिसांनी दिली 'अप-टू-डेट' माहिती; तपासाचा 'अ‍ॅक्शन प्लॅन' त्याचदिवशी तयार

नसरापूर प्रकरणाची पोलिसांनी दिली 'अप-टू-डेट' माहिती; तपासाचा 'अ‍ॅक्शन प्लॅन' त्याचदिवशी तयार

Follow Us
Follow Us:

पुणे : नसरापूर येथील चिमुकलीवरील बलात्कार आणि खुनानंतर रास्ता रोको करणाऱ्या नागरिकांना आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. त्याच दिवशी पोलिस तपास आणि कारवाईचा आराखडा (अॅक्शन प्लॅन) तयार केला. आमच्या १५ जणांच्या टीमसह विशेष सरकारी वकील व त्यांचे सहकारी आणि प्रादेशिक विज्ञान न्यायवैद्यक प्रयोगशाळेतील तंत्रज्ञांनी जीव ओतून खटला पूर्ण करता आला, असे पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

महाराष्ट्र दिनी ही दुर्दैवी घटना घडली होती. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी याप्रकरणात गुन्हा दाखल झाला. नंतर १५ पोलिसांचे एक विशेष पथक स्थापन करून त्यांनी समन्वयाने या गुन्ह्याचा तपास सुरू केला. अवघ्या १५ दिवसांत सुमारे १२०० पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. या कामासाठी पथकाने अहोरात्र परिश्रम घेतले, अशी माहिती गिल यांनी दिली. तपास पथकाने हे प्रकरण अत्यंत संवेदनशीलतेने हाताळले. ‘ही आमचीच मुलगी होती,’ अशा भावनेतून तपास करण्यात आला, असे गिल यांनी सांगितले. प्रत्येक पुरावा काटेकोरपणे पडताळून भक्कम पुराव्यांची साखळी (चेन ऑफ एव्हिडन्स) तयार करण्यावर भर देण्यात आला.

अल्पवयीन मुलांची साक्ष ठरली महत्त्वाची

गिल म्हणाले, ‘या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसल्याने इतर तांत्रिक व परिस्थितीजन्य पुरावे गोळा करण्यावर विशेष भर दिला. घटनास्थळ भागातील सीसीटीव्ही फुटेज संकलित करून त्यांचे बारकाईने विश्लेषण करण्यात आले. तसेच विविध साक्षीदारांचे जबाब नोंदवले. तपासादरम्यान ३ अल्पवयीन साक्षीदारांची भूमिका विशेष महत्त्वाची ठरली.

‘प्लॅन ऑफ अ‍ॅक्शन’ स्पष्ट

सुरुवातीपासूनच स्पष्ट ‘प्लॅन ऑफ अॅक्शन’ तयार केला होता. त्यामुळे अल्पावधीत सक्षम आरोपपत्र तयार करणे शक्य झाले. तपास यंत्रणेने प्रभावीपणे पुरावे गोळा केले, तर सरकारी पक्षानेही न्यायालयात भक्कम बाजू मांडत महत्वाची भूमिका बजावली. तपास पथक प्रत्यक्ष तपासाचे काम करत होते, तर मी संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवत होतो. नियोजन, टीमवर्क आणि भक्कम पुरावे यामुळे तपास वेगाने पूर्ण होऊन न्यायालयीन प्रक्रियेला गती मिळाली.

Mumbai Local Train : मयंक लोहार हत्याकांडात धक्कादायक खुलासा! रोशन सुवर्णाकडे धारदार सुरा आला कुठून? ‘ई-कॉमर्स’ ट्विस्ट समोर

Web Title: Police provide up to date information on the nasrapur case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 12:17 PM

Topics:  

  • crime news
  • Nasrapur Case

संबंधित बातम्या

पवनला बोलावून घे, जिवंत सोडणार नाही; भरचौकात चाकू फिरवत तिघा भावांचा धिंगाणा
1

पवनला बोलावून घे, जिवंत सोडणार नाही; भरचौकात चाकू फिरवत तिघा भावांचा धिंगाणा

‘माझी मुलगी दोषी असेल तर तिलाही लोहगडावरुन…’, केतन अग्रवाल हत्याप्रकरणात आरोपी सिया गोयलच्या वडिलांची प्रतिक्रिया समोर
2

‘माझी मुलगी दोषी असेल तर तिलाही लोहगडावरुन…’, केतन अग्रवाल हत्याप्रकरणात आरोपी सिया गोयलच्या वडिलांची प्रतिक्रिया समोर

Jharkhand News : नोकरीसाठी मुलानेच दिली वडिलांच्या खूनाची सुपारी, 10 लाख देऊन रचला भयानक हत्याकांड
3

Jharkhand News : नोकरीसाठी मुलानेच दिली वडिलांच्या खूनाची सुपारी, 10 लाख देऊन रचला भयानक हत्याकांड

झारखंडच्या रामगड जिल्ह्यात भीषण अपघात; ट्रक-प्रवासी वाहनात जोरदार धडक, सात जणांचा मृत्यू
4

झारखंडच्या रामगड जिल्ह्यात भीषण अपघात; ट्रक-प्रवासी वाहनात जोरदार धडक, सात जणांचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.