नसरापूर प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तत्परतेचे कौतुक केले. तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि इतर गंभीर गुन्ह्यांमध्येही फास्ट ट्रॅक पद्धतीने न्याय…
नसरापूर बालिका बलात्कार व हत्या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. महिलांच्या सुरक्षेसाठी सरकार कटिबद्ध असून गुन्हेगारांना कोणतेही अभय दिले जाणार नाही, असे…
नसरापूर अत्याचार-हत्या प्रकरणात आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्येप्रकरणी DNA, CCTV आणि इतर पुराव्यांच्या आधारे गुन्हा सिद्ध झाला. न्यायालयाने हा…
महाराष्ट्र दिनी ही दुर्दैवी घटना घडली होती. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी याप्रकरणात गुन्हा दाखल झाला. नंतर १५ पोलिसांचे एक विशेष पथक स्थापन करून त्यांनी समन्वयाने या गुन्ह्याचा…
विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयात गुरुवारी आरोपीविरोधात आरोप निश्चित करण्यात आले. या खटल्यात एकूण ८२ साक्षीदारांची यादी सरकार पक्षातर्फे सादर करण्यात आली आहे.