
crime (फोटो सौजन्य: social media)
दुचाकीवरून आला गळा चिरला आणि पोटात पण चाकू खुपसला
सकाळच्या वेळेस दुचाकीवरून एक जण आला होता. त्याने क्लासमध्ये जात त्याचा गळा चिरला आणि पोटात पण चाकू खुपसला. गळ्यावर अनेक वार झाल्याने त्याला दवाखान्यात दाखल करण्यात आल मात्र त्याला वाचावता आल नाही. त्याला नक्की का मारण्यात आल याच कारण अद्याप कळू शकल नाही. १० वी च्या वर्गात शिकणारे हे विद्यार्थी होते. मात्र एवढ्या कमी वयात अशी कोणती दुश्मनी होती की? त्याला गळा चिरावा लागला याच कारण कळू शकल नाही. मात्र दुचाकीवरून तो आला होता. त्याने काही कळायच्या आतच हे सगळ केल आणि मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.
खाजगी क्लासची सुरक्षा काय?
खाजगी क्लास चालक मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी भरती करतात. मात्र त्यांच्या सुरक्षेचं काय? खाजगी क्लास मध्ये जर चाकूने हल्ला होत असेल तर क्लास मध्ये लक्ष नसत का? हा सवाल आता उपस्थित केला जात आहे. घटना स्थळावर फॉरेन्सीक टीम दाखल झाली आहे. टीम कडून सध्या तपास केला जात आहे. मात्र या घटनेने पुणे जिल्हा हादरून गेला आहे. अवघ्या १० वी त शिकणाऱ्या मुलांकडून गंगवॉर होत असेल तर ही चिंता करण्यासारखी गोष्ट आहे.
Ans: राजगुरुनगर येथील संस्कार खाजगी कोचिंग क्लासमध्ये.
Ans: मृत विद्यार्थ्याच्या मित्राने चाकूने हल्ला केला.
Ans: फॉरेन्सिक तपास सुरू असून हल्ल्याचं कारण शोधलं जात आहे.