Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: संशयातून थरकाप! पत्नीची हत्या करून ‘अपघात’ दाखवण्याचा पतीचा डाव फसला; आरोपी अटकेत

पुण्यातील बिबवेवाडीत पतीने पत्नीवर संशय घेऊन तिची हत्या केली आणि गॅलरीतून पडल्याचा बनाव केला. पोलिसांच्या तपासात सत्य उघड झाले असून आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 07, 2026 | 03:23 PM
कराडजवळ सह्याद्री एक्सप्रेसवर दरोडा

कराडजवळ सह्याद्री एक्सप्रेसवर दरोडा

Follow Us
Follow Us:
  • संशयातून पत्नीची हत्या
  • अपघाताचा बनाव करून पोलिसांची दिशाभूल
  • तपासात सत्य उघड; आरोपी पती अटकेत
पुणे: पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चारित्र्यावर संशय घेत पत्नीची हत्या करून ती इमारतीवरून पडल्याचा बनाव रचल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी याचा पर्दाफाश केला आहे. सारिका घोडके (वय २३) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. ही घटना बिबवेवाडी येथे घडली आहे.

Uttarpradesh Crime: कानपूरमध्ये धक्कादायक प्रकरण! ‘किडनी दे नाहीतर 30 लाख आण’-सासरच्यांकडून सुनेचा छळ

काय घडलं नेमकं?

आरोपीचे नाव शुभम श्रीकांत घोडके (वय २९) असे आहे. सारिका आणि शुभम यांचे काही महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. पती शुभम वारंवार सारिका वर संशय घेत होता. २४ मार्च रोजी त्यांच्यात वाद झाले आणि रागाच्या भरात शुभमने सारिकाला मारहाण केली. हा वाद इतका वाढला की त्याने स्वयंपाक घरातील अनेक वस्तूंनी तिच्यावर वार केले. यात सारिका गंभीर जखमी झाली. गंभीर जखमी अवस्थेत सारिकाला शुभमने रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले.

याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याचा संशय पोलिसांना आला. दरम्यान, पोलिसांनी पती शुभमकडे चौकशी करण्यास सुरुवात केली. शुभमने सारिका ‘गॅलरीतून पडल्याने मृत्यू झाला’ असे सांगितले. मात्र घटनास्थळावरील परिस्थिती आणि जखमांचे स्वरूप पाहता पोलिसांना संशय आलं. संबंधित घटनेचा पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण केलं असता हा अपघात नसून हत्या असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी पुन्हा शुभमची चौकशी केली तेव्हा तो उत्तर देताना अडखळत होता. पोलिसांचा संशय आणखी वाढला आणि तपासात त्याच्याविरोधात पुरावे सापडले. शुभमला तात्काळ ताब्यात घेण्यात आले. पोलिसी खाक्या दाखवताच पत्नीची हत्या केल्याची त्याने कबुली दिली.

पती- पत्नीमध्ये वारंवार वाद

बिबवेवाडी पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात असून पुढील तपास सुरू आहे. तसेच, शेजाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत असल्याचेही समोर आले असून, संशयाच्या कारणातूनच हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली.

Rajasthan Crime: राजस्थान हादरलं! झोपेत असलेल्या पत्नीची पतीकडून निर्घृण हत्या; गळा, हात आणि पायांवर कुऱ्हाडीने…

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: पुण्यातील बिबवेवाडी येथे.

  • Que: पतीने काय बनाव केला?

    Ans: पत्नी गॅलरीतून पडून मृत्यू झाला असे दाखवले.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: आरोपी पतीला अटक करून खूनाचा गुन्हा दाखल केला.

Web Title: Pune crime a chilling act born of suspicion husbands plot to stage wifes murder as an accident foiled accused arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 03:23 PM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime: कोपरखैरणे हादरले! बॅटच्या प्रहाराने कवटी फ्रॅक्चर, चार दिवसांनी मृत्यू; पसार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू
1

Navi Mumbai Crime: कोपरखैरणे हादरले! बॅटच्या प्रहाराने कवटी फ्रॅक्चर, चार दिवसांनी मृत्यू; पसार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना
2

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना

Pune Crime: पुण्यात खळबळ! ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरात चोरी, ५०-६० हजारांची रोकड गायब
3

Pune Crime: पुण्यात खळबळ! ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरात चोरी, ५०-६० हजारांची रोकड गायब

पदवी नाही, प्रशिक्षण नाही; तरीही रुग्णांवर उपचार! फुरसुंगीत बोगस डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल
4

पदवी नाही, प्रशिक्षण नाही; तरीही रुग्णांवर उपचार! फुरसुंगीत बोगस डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.